एकूण 1549 परिणाम
जून 26, 2019
मुंबई : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना मी आणि सचिन अंदुरे यांनीच गोळ्या झाडल्याची कबुली आरोपी शरद कळसकर याने दिली आहे. असा दावा केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) न्यायालयात केला आहे. दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत असलेला संशयित शरद कळसकर...
जून 26, 2019
मुंबई - राज्यातील तोलणाऱ्यांच्या प्रश्‍नांसदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, या मागणीसाठी कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी पणनमंत्री राम शिंदे यांची मंगळवारी भेट घेतली. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून याबाबत निर्णय घेऊ, असे आश्‍वासन शिंदे यांनी या वेळी दिले. इलेक्‍...
जून 25, 2019
मुंबई - राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती आज जाहीर करण्यात आली. विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहात ही घोषणा केली.  लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला मोठा फटका बसला, काँग्रेसने केवळ एक...
जून 24, 2019
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या विधानपरिषदेच्या उपसभापतिपदी शिवसेना नेत्या डॉ. निलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे.  आज (सोमवाऱ) संध्याकाळी चार वाजता ही अधिकृत घोषणा झाली. आज सभागृहाचं कामकाज सुरू होताच सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर...
जून 24, 2019
मुंबई : सामान्य मुंबईकरांनी जर दोन ते तीन महिन्यात पाण्याची थकबाकी ठेवली तर मुंबई महानगरपालिका तात्काळ नळजोडणी खंडित करते, परंतु  महानगरपालिका मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांवर मेहरबान आहे. कारण सदर मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांवर पाण्याची एकूण 8 कोटींची थकबाकी आहे...
जून 24, 2019
मुंबई - विधान परिषदेच्या उपसभापतिपदी शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निवडीचा मार्ग सुकर होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्या आड असलेला काँग्रेसचा अडसर दूर केला आहे. परिषदेतील उपसभापतिपदावरील दावा काँग्रेसने सोडल्यानेच काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद कायम...
जून 23, 2019
मुंबई -  मुख्यमंत्रिपदावरून युतीमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे युतीच्या आमदारांना सोमवारी (ता. २४) एकत्रित मार्गदर्शन करणार आहेत.  विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची उपसभापतिपदी निवड होणार...
जून 22, 2019
सोलापूर - निकृष्ट दर्जाचा शालेय पोषण आहार, अंगणवाडी मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष आणि आरोग्य विभागाकडून होणारी अनियमित तपासणी यासह अन्य कारणांमुळे हजारो कोटी रुपये खर्चूनही राज्यात कुपोषित बालकांचे (0 ते 5 वयोगट) प्रमाण कमी झालेले दिसत नाही. राज्यात सद्यःस्थितीत सहा लाख 90 हजार 575 बालक कुपोषित...
जून 21, 2019
मुंबई : राज्यातील बालकामगारांची समस्या दूर करण्याकरिता शासनाने 15 जिल्ह्यांमध्ये विशेष प्रशिक्षण केंद्र सुरू करून सुमारे 60 हजार बालकामगारांना प्रशिक्षण देण्यात येत असले, तरी त्याचा योग्य उपयोग होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे राज्यसरकारने स्वतंत्र यंत्रणा राबविण्याची मागणी डॉ. नीलम...
जून 21, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला आधीच भाजपाची 'बी टीम' म्हणून अपप्रचार केला आहे. त्यामुळे काँग्रेसने आधी त्याचे पुरावे द्यावे नाहीतर लोकसभेत मिळालेल्या 40 लाख मतदारांची माफी मागावी, असे ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसवर टीका केली. त्यामुळे...
जून 21, 2019
मुंबई : राज्याच्या सरकारी सेवेत आगामी दोन वर्षात तब्बल दिड लाख रिक्त पदे भरण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (ता. 20) विधानसभेत केली. राज्य सरकारने जाहिर केल्यानुसार विविध विभागांतील 72 हजार पदांची भरती प्रक्रिया सुरु असल्याची माहितीही त्यांनी दिली. आर्थिक पाहणी अहवालात...
जून 21, 2019
पंढरपूर - आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल व रुक्‍मिणीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा एकावेळी घेण्याचा विचार सुरू आहे. यामुळे पूजेसाठी लागणारा कालावधी अर्ध्या तासाने कमी होईल, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली....
जून 21, 2019
मुंबई - राज्याच्या सरकारी सेवेत आगामी दोन वर्षांत तब्बल दीड लाख रिक्त पदे भरण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार विविध विभागांतील ७२ हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. आर्थिक पाहणी अहवालात सरकारी...
जून 21, 2019
मुंबई - तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातील अनेक मौल्यवान दागदागिने, वाहिलेल्या वस्तू व पुरातन नाणी गैरव्यवहाराची राज्य गुप्तवार्ता विभाग (सीआयडी) मार्फत चौकशी केली जाणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली.  तुळजाभवानी देवस्थानचा खजिना व भिवंडी तालुक्‍यातील वज्रेश्वरी...
जून 20, 2019
बालभारतीने गणिताच्या दुसरीच्या पुस्तकात 'दाक्षिणात्य' पद्धतीचा अवलंब करत, आकड्यांची ओळख सहज व्हावी म्हणून काही बदल केले. त्यामुळे आता सत्त्याहत्तर ऐवजी ''सत्तर सात', अठ्ठावीसऐवजी 'वीस आठ', पंचावन्न ऐवजी 'पन्नास पाच' अशी आकड्यांची ओळख या पुस्तकात करून दिली आहे. यावरून अनेक वादंग निर्माण झाले. लेखक-...
जून 20, 2019
पुणे - 'वायू’ चक्रीवादळामुळे लांबलेल्या मॉन्सूनची प्रतीक्षा संपण्याची चिन्हे आहेत. अरबी समुद्रावरून जोरदार वारे वाहू लागले असून, समुद्राला उधाणही येऊ लागल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मॉन्सूनची ही स्थिती पूरक ठरल्याने गुरुवारी (ता.२०) किंवा शुक्रवारी (ता.२१) मॉन्सून दक्षिण कोकणात दाखल...
जून 20, 2019
मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सोशल मीडियावर फुटल्याचा आरोप करत विरोधकांनी आज तिसऱ्या दिवशीही आक्रमक रूप धारण केले होते.  विधानभवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस, राष्ट्रवादीसह विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या. अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला. परंतु, अर्थसंकल्प सादर होतानाच तो...
जून 19, 2019
लातूर : संख्या वाचनाची जुनी आणि नवी अशा दोन्ही पद्धती एकावेळी अवलंबल्यामुळे मुलांच्या मनात गोंधळ निर्माण होऊ शकतो. कोणतीतरी एक पद्धती पाठ्यपुस्तकात स्वीकारायला हवी होती. वास्तविक, संख्या वाचनाची जुनी पद्धतच अधिक योग्य आहे, असे स्पष्ट मत शिक्षणतज्ञांनी बुधवारी व्यक्त केले. दुसरीचा अभ्यासक्रम यंदा...
जून 19, 2019
महाराष्ट्र शासनाचा गेल्या 38 वर्षांपासून प्रलंबित असलेला एकमेव प्रकल्प म्हणजे पैठण येथील संतपीठ. सर्वधर्मसमभाव तत्त्व शिकविणारे हे संतपीठ तात्काळ सुरू व्हावे म्हणून अनेक आंदोलने झाली. विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी या प्रश्नात लक्ष्य घातल्यानंतर शिक्षण विभागाने संतपीठ अभ्यासक्रम समिती नेमली....
जून 19, 2019
मुंबई : सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणीच केली जात नाही. कुपोषणाचे सर्वाधिक बळी युती सरकारच्या काळात झाले आहेत, असे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सरकारला घरचा आहेर दिला. एकनाथ खडसे यांच्या सरकारवरील टीकेनंतर आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आदिवासी...