एकूण 25 परिणाम
मे 08, 2019
या लेखाचे मूळ लेखक डॉ. नझीर महमूद यांचा लेख इथे वाचता येईल. मूळ लेखाबद्दल व लेखकाबद्दल पूर्ण माहिती लेखाच्या शेवटी दिलेली आहे. १८ एप्रिल २०१९ रोजी कराचीहून ग्वादरला बसमधून प्रवास करणार्‍या कमीत कमी १४ प्रवाशांना ग्वादर जिल्ह्यातील व ओरमारा या समुद्रकाठावरील शहराजवळ अज्ञात हल्लेखोरांनी...
मे 04, 2019
डॉ. जेम्स डॉर्सी यांनी पाकिस्तानमधील अंतर्गत परिस्थितीवर परखड भाष्य करणारा एक अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे. त्यांच्या संमतीने सुधीर काळे यांनी केलेला त्या लेखाचा अनुवाद! मूळ लेख येथे वाचता येईल.   आकृती-१ पाकिस्तानच्या बलुचिस्तान या अशांत प्रांतात दोन आठवड्यात झालेल्या दोन दहशतवादी हल्ल्यांमुळे...
एप्रिल 30, 2019
पुणे : मराठीतील दिग्गज साहित्यिकांची ओळख करून देत अबुधाबीमध्ये मराठी साहित्यातील विविध पैलू उलगडण्यात आले. निमित्त होते संयुक्त अरब अमिरातीची राजधानी असणाऱ्या अबुधाबीमध्ये भरविण्यात आलेल्या "अबुधाबी इंटरनॅशनल बुक फेअर'चे. या पुस्तक मेळाव्याच्या यजमानपदाचा मान संयुक्त अरब अमिरातीने यंदा भारताला दिला...
फेब्रुवारी 22, 2019
डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी 1865 ते 1887 या काळात आनंदीबाई घडल्या. कल्याणमध्ये जन्मलेल्या यमुना इनामदार, गोपाळराव जोशी यांच्याशी विवाहबद्ध झाल्यावर आनंदीबाई जोशी झाल्या. त्यांनी कल्याण. ठाणे, अलिबाग, कोल्हापूर, कोलकाता आणि अमेरिका असा प्रवास केला. (ज्या काळात) महिलांना उंबरठा ओलांडण्याची परवानगी...
सप्टेंबर 04, 2018
आज मी मेथीची भाजी केलीय. खरं तर तुम्ही म्हणाल, यात काय विशेष! पण हो, विशेष आहे. आपल्या मातीपासून लांब परदेशात राहताना या छोट्या छोट्या गोष्टींविषयी विशेष प्रेम वाटतं. आपण आपल्या मातीशी जोडलेले आहोत असं वाटतं. 2008 मध्ये मी भारतातून इंग्लंडमध्ये आले. देश नवीन, भाषा इंग्रजी असली तरी 'अँक्सेन्ट'मुळे...
एप्रिल 14, 2018
OMPEG या संस्थेचा द्वितीय वर्धापनदिन 7 एप्रिल रोजी मिल्टन कीन्स फुटबॉल स्टेडियम येथे साजरा करण्यात आला. या समारंभात उदय ढोलकिया व वसंत वसंत लिमये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जाणून घेऊयात OMPEGच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्याबद्दल.... यु.के.मधील काही उत्साही महाराष्ट्रीयन उद्योजकांनी एकत्र येऊन...
नोव्हेंबर 27, 2017
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इस्रायल-पॅलेस्टाईन यांच्यामध्ये समेट घडवून तिथे शांतता प्रस्थापित करण्याच्या धोरणाची कोनशिला होती. मध्यपूर्वेतील भूतपूर्व शत्रुराष्ट्रांमधील परस्पर संबंधांची पुनर्रचना करायची आणि ती यशस्वी होऊ लागल्याचे संकेत दिसूही लागले आहेत. आखाती राष्ट्रें अजून...
नोव्हेंबर 22, 2017
काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियातील चार्ल्स डार्विन विद्यापीठाची एक प्राध्यापिका ऑस्ट्रेलियन आदिमानव [अबोरिजिनल] समाजातील एका काळ्याकभिन्न व्यक्ती सोबत मला भेटली. भ्रमणध्वनीचा वापर करून वित्तीय व्यवहार करणे या समाजाला शक्य होईल का या विषयाबाबत आमची चर्चा होती. सुमारे साठ हजार वर्षांपूर्वी हे लोक...
ऑक्टोबर 09, 2017
आधी माझे परिचयात्मक दोन शब्द: “चीन पाकिस्तान आर्थिक हमरस्ता” व “श्रीलंकेचे कर्ज अन् चिनी संपत्ती” हे दोन लेख लिहिल्यानंतर माझ्या मनात एक विचार घर करू लागला आहे कीं अमली पदार्थांची रस्तोरस्ती विक्री करणारे व्यापारी जसे आपल्या गिर्हाकइकाला सुरुवातीला अगदी स्वस्तात अमली पदार्थ देऊ करतात व एकदा का तो...
सप्टेंबर 29, 2017
15 ऑगस्ट 2017 ची सकाळ.. भारतीय राष्ट्रध्वजाचे थाटात रोहण, ध्वजसलामी, राष्ट्रगान आणि त्यानंतर विविध कला व गुणदर्शनाचा रेखीव कार्यक्रम.. आणि हो.. हे सगळे स्टॉकहोमच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी.. रॉयल पॅलेसच्या समोर उभारलेल्या सुबक शामियान्यात 250 ते 300 भारतीय आणि स्वीडिश लोकांच्या उपस्थितीत पार पडला. ...
ऑगस्ट 30, 2017
China Pakistan Economic Corridor (C-PEC) ला ’सीपेक’ या संक्षिप्त नांवाने ओळखले जाते. याची खरी गरज चीनलाच आहे यात मुळीच शंका नाहीं. पाकिस्तानला या सीपेकची तशी गरज नाहीं, पण ’चकटफू’ उपलब्ध झाल्यास तो या सोयीचा उपयोग नक्कीच करून घेऊ शकतो! दुर्दैवाने ही सोय़ त्यांना चांगलीच महागात पडणार आहे व या लेखात...
जून 18, 2017
‘महाराष्ट्र मंडळ, लंडन’ या प्रख्यात संस्थेला ८५ वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त लंडनमध्ये नुकतंच मराठी भाषकांचं संमेलन (एलएमएस) झालं. ब्रिटनच्या भूमीवर मराठी संस्कृती टिकवून ठेवण्याचं, जपण्याचं आणि वाढवण्याचं काम तिथलं महाराष्ट्र मंडळ अखंडपणानं करत आहे. या कार्याचा, संमेलनाचा प्रत्यक्ष भेटीवर आधारित...
जून 07, 2017
लंडन - लंडन मराठी संमेलनाच्या (एलएमएस-2017) निमित्ताने येथे महाराष्ट्रीयन उद्योजक परिषद आणि विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मराठीच्या एकाहून एक सरस अशा बहारदार कार्यक्रमांनी तीन दिवस चाललेल्या संमेलनाची उत्साहात सांगता झाली. महाराष्ट्रीयन उद्योजक परिषदेने संमेलनाची सुरुवात...
जून 03, 2017
लंडन : 'लंडन मराठी संमेलना'च्या (एलएमएस) निमित्ताने महाराष्ट्र मंडळ, लंडनच्या 85 व्या वर्धापन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, मराठी गाणी, 'जय महाराष्ट्र'चा जयघोष, गणेश वंदना आणि पोवाड्यांमुळे वॉटफर्ड येथील 'वॉटफर्ड कलोझियम थिएटर'चा परिसर आज (शुक्रवार) दुमदुमून...
मे 11, 2017
महाराष्ट्र दिन आणि कामगारदिनानिमित्त हौन्स्लो आणि कोलचेस्टर मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हौन्स्लो मध्ये भव्य रॅली तर कोलचेस्टर येथे विवध सांस्कृतिक कार्यक्रमांनी महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला! गुढीपाडव्याच्या शुभ मूहूर्तावर सुचली महाराष्ट्र दिन साजरा करायची संकल्पना डॉ....
एप्रिल 08, 2017
मराठी नववर्षानिमित्त अमेरिकेतील कनेक्‍टिकट महाराष्ट्र मंडळाने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात स्वरा संतोष कायंदे या साडेचार वर्षांच्या चिमुरडीने भगवतगीतेचा पंधरावा अध्याय सादर केला. ""परदेशात असूनही स्वराचे उच्चार अत्यंत स्पष्ट होते. आपली संस्कृती जोपासण्याचे हे उत्तम उदाहरण आहे,'' असे...
मार्च 09, 2017
नमस्कार मंडळी! कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे, की आपल्या अधिवेशनाचे कार्यक्रम आता जवळपास निश्चित झाले आहेत! काही कार्यक्रमांचे करार होणे अजून बाकी आहे. पण कार्यक्रमांचं वेळापत्रक प्रसिद्ध झाल्यावर ते बघून आपल्याला जेवढा आनंद होईल तेवढीच "कुठला कार्यक्रम बघू आणि कुठला नको!" अशी आपली अवस्था व्हायची...
मार्च 08, 2017
28 जानेवारी 2017 रोजी महाराष्ट्र मंडळ लंडन येथे आयोजित केलेल्या OMPEG शोकेस मध्ये 100 पेक्षा जास्त महाराष्ट्रीयन उद्योगपतीनी, 30 पेक्षा जास्त उद्योगांच्या संकल्पना सादर केल्या. कार्यक्रमात केक बनवणे, मसाले उत्पादन, सौंदर्य प्रसाधन, फुले निर्यात आणि आरोग्य सेवा पासून माहिती तंत्रज्ञान, शैक्षणिक,...
फेब्रुवारी 27, 2017
कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस, यानिमित्त महाराष्ट्रासह जगभरात दरवर्षी मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदा दुबईतील ग्रंथ तुमच्या दारी व मोरया इव्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने "कुसुमाग्रज तुमचे आमचे" हा बहारदार कार्यक्रम आयोजित करून...
जानेवारी 12, 2017
माळशिरसच्या रमेश व मनीषा या "माळशिरसकर' दांपत्याला आपल्या कॅनेडियन सुनेला असंच गावकऱ्यांसमोर नेणे बरोबर वाटेना. त्यासाठी त्यांनी सर्वांना निमंत्रण पत्रिका देऊन माळशिरसकरांचे श्रद्धास्थान असलेल्या भुलेश्वर देवस्थानच्या ठिकाणी सर्वांना आमंत्रित केले. त्यांच्या आमंत्रणास सर्व संबंधितांनी मान दिला...