एकूण 54 परिणाम
जून 11, 2019
घुणकी - तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्‍निकल कॅम्पसमधील अमित पाटील, नीलेश पाटील, राकेश फडतरे आणि सोहेल शेख या विद्यार्थ्यांनी सौरउर्जेवर चालणारी सायकल बनवली आहे.  सध्याच्या युगात खनिज ऊर्जेचे साठे संपुष्टात येत असतानाच अपारंपरिक पण मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या सौर ऊर्जेकडे काहीसे दुर्लक्ष होत...
जून 06, 2019
रत्नागिरी - कोकणात खडकाळ, वालुकामय, दलदलयुक्त समुद्रकिनारे आहेत. तेथे आगळी वेगळी जैवविविधता नांदते. त्याचा अभ्यास करताना स्पॉन्जेसच्या २० ते २२ जाती आढळल्या व यांच्या अभ्यासाला एक नवी दिशा मिळाली. या जलचरांची विविधता लक्षात घेता अतिशय साधी सोपी शरीररचना असलेले हे प्राणी आजही ५८० अब्ज वर्षांपूर्वी...
जून 06, 2019
रत्नागिरी - कोकण किनारपट्टीवर आढळलेल्या स्पॉन्जेसवर पर्यावरणातील बदलांचा परिणाम होत असतो. अतिशय संवेदनक्षम असणारे हे प्राणी नष्ट होऊ नये म्हणून प्रयत्न करताना काही प्रजाती प्रयोगशाळेत वाढविण्यात शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयाला यश मिळाले. पुढील टप्प्यावर प्रयोगशाळेत वाढवलेले स्पॉन्जेस योग्य त्या...
मे 25, 2019
भारतीय अवकाशयानांनी चंद्र व मंगळाला गवसणी घातल्यानंतर आता आपल्या शास्त्रज्ञांचे लक्ष शुक्राकडे गेले आहे. पृथ्वीशेजारच्या शुक्र ग्रहाला जुळा भाऊ मानले जाते. शुक्राकडे फारशी अवकाशयाने पाठविली गेली नाहीत आणि गेल्या नऊ-दहा वर्षांत तर एकही शुक्रमोहीम राबविली गेली नाही. यामुळे भारतीय अवकाश संशोधन संस्थे(...
मे 13, 2019
गारगोटी - ऊर्जा...एक अशी बाब जी आधुनिक जगासाठी अत्यावश्‍यक आहे. त्यातही सौरऊर्जा हा सर्वांत स्वस्त व मुबलक प्रमाणात उपलब्ध असणारा ऊर्जास्रोत. तरीही या ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर किफायतशीर मार्गाने करणे सहज शक्‍य होत नाही. जगात सौरऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करण्याच्या दृष्टीने संशोधन होत आहे...
मे 08, 2019
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठातील भूगोल विभागातील विद्यार्थ्यांनी उपग्रहाच्या मदतीने माण तालुक्‍यातील (जि.सातारा) दुष्काळी गावांचे सर्वेक्षण केले. या अंतर्गत त्यांनी गावात जाऊन माहिती संकलित केली. उपग्रहाच्या मदतीने तेथील पिकांची स्थिती, भूगर्भातील पाणीपातळी, या दशकातील पर्जन्यप्रमाण, दहा वर्षांतील...
मे 06, 2019
कोल्हापूर -  आपल्याला नेहमी सोबत करणारी आपली सावली अचानक साथ सोडून गेली तर? असे शक्‍य आहे का? याचा अनुभव आज येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील फिजिक्सच्या विद्यार्थांनी घेतला. येथील श्री अंबाबाई मंदिराच्या घाटी दरवाज्यामध्ये या विद्यार्थांनी हा शून्य सावलीचा प्रयोग प्रत्यक्षात अनुभवला. प्रा....
एप्रिल 29, 2019
सांगली - सध्या संपूर्ण जग पर्यायी ऊर्जेच्या शोधात आहे. यासाठी विशेष करून सोलर ऊर्जेचा कसा वापर करून घेता येईल त्यावर संशोधन सुरू आहे. यातील सिलिकॉन सोलर सेलला पर्याय म्हणून पेर्वोस्काईट सोलर सेल तयार करण्याचे प्रयत्न सुरू असून त्याला यश आले आहे. ही अभिमानास्पद कामगिरी सांगली जिल्ह्यातील वाळवा...
एप्रिल 26, 2019
कोल्हापूर - रसायनयुक्त पाणी जिवाणू आणि काही वनस्पतींचा वापर करून जैविक पद्धतीने शुद्ध करण्याचे संशोधन शिवाजी विद्यापीठाच्या बायोटेक्‍नॉलॉजी विभागाने केले आहे. यामुळे वस्त्रोद्योगातील रंगीत किंवा रासायनिक पाणी शुद्ध करून त्याचा वापर शेती किंवा अन्य औद्योगिक कारणासाठी केला जाऊ शकतो. या संशोधनाची दखल...
एप्रिल 06, 2019
भारताच्या ‘मिशन शक्ती’च्या यशानंतर पुन्हा एकदा अवकाश कचऱ्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. या अवकाश कचऱ्याच्या प्रश्‍नाचा ऊहापोह... भा रताने अंतराळात एक अनोखा प्रयोग गेल्या आठवड्यात यशस्वीरीत्या पार पाडला. ‘मिशन शक्ती’ या प्रयोगात अंतराळातील आपल्याच एका उपग्रहास क्षेपणास्त्राच्या साह्याने नष्ट केले...
मार्च 30, 2019
शं भर वर्षांपूर्वी माणसाचे सरासरी आयुर्मान जेमतेम ४७ वर्षांचे होते. आता जगातील अनेक देशांमध्ये लोक सत्तरी सहज गाठतात. पूर्वी कॉलरा, देवी, घटसर्प, धनुर्वात, प्लेग, विषमज्वर, क्षय, न्यूमोनिया अशा अनेक संसर्गजन्य रोगांमुळे मोठ्या प्रमाणात प्राणहानी व्हायची. संसर्गजन्य रोगांवर सुदैवाने रामबाण औषध...
मार्च 07, 2019
कोल्हापूर - खेळाच्या सरावासाठीचा आवश्‍यक व्यायाम खेळाडूच्या शरीररचनेला पूरक झाल्यास त्याच्या कामगिरीत सातत्य राहून त्याला यश मिळवता येऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारचा व्यायाम खेळाडूकडून करवून घेण्यासाठी बायोमेकॅनिकल ॲनालिसिस (जैव यांत्रिक विश्‍लेषण) तंत्राचा वापर होऊ लागला आहे. याद्वारे खेळाडूच्या...
मार्च 04, 2019
सावर्डे - सह्याद्री शिक्षण संस्थेच्या खरवते दहिवली येथील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयातील अनिरुध्द निकम व शुभम तळेकर  या दोन विद्यार्थ्यांनी पाणी साठवणुकीची बांबूची टाकी बनविली आहे. टाकीचे  हे मॉडेल नांदेडला डिपेक्‍स २०१९ राज्यस्तरीय प्रदर्शनामध्ये चमकणार आहे.  पूर्वजांनी दिलेल्या माहितीचा...
फेब्रुवारी 12, 2019
सांगली - कृष्णा नदीत तब्बल ७३ प्रजातींचे माशांचे अस्तित्व आढळले आहे. यातील अनेक प्रजाती धोक्‍यात आणि नष्टांशाच्या सीमेवर पोचल्याचेही निरीक्षण आहे. अमर्याद वाळूउपसा, पाण्याचे प्रदूषण, कोरडे पडणारे पात्र यामुळे जलचरांच्या काही प्रजाती संपण्याच्या मार्गावर आहेत.  पलूस येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान...
फेब्रुवारी 09, 2019
आपण कोणाला सकाळी शिजलेले अन्न रात्री खायला दिले तर नक्कीच चेहरा पडलेला दिसेल आणि विशेष म्हणजे, हेच अन्न वर्षभरानंतर कोणी खायला दिले तर आपण धजावणारसुद्धा नाही, मात्र आता हे सहज शक्‍य आहे. एका विशिष्ट पद्धतीने जतन केलेले अन्न एक- दोन नव्हे, तर तब्बल तीन वर्षांनंतरही आहे त्या चवीसह खाणे आता शक्‍य झाले...
फेब्रुवारी 01, 2019
पुणे : पृथ्वीवरील जीवसृष्टीची उत्पत्ती परग्रहवासीयांमुळे झाली या उत्क्रांतीच्या सिद्धांताची पडताळणी "गगनयान' मोहिमेत करता येईल का, याची चाचपणी सध्या भारतीय शास्त्रज्ञ करत असल्याचे शास्त्रज्ञ डॉ. योगेश शौची यांनी सांगितले.  राष्ट्रीय अवकाश विज्ञान परिषदेमध्ये दुसऱ्या दिवसातील...
जानेवारी 12, 2019
सांगली - सांगलीतील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी बनवलेली स्वयं चार्जिंगद्वारे धावणारी सायकल आता बाजारपेठेच्या उंबरठ्यावर आहे. ही संकल्पना आता वाहन व  सायकल कंपन्यांनी स्वीकारली आहे. पंजाबमधील एका सायकल कंपनीशी याबाबत बोलणी झाली असून अशी हायब्रीड सायकल लवकरच बाजारात...
ऑक्टोबर 26, 2018
दाभोळ - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथील पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय पशू आनुवंशिक संसाधन ब्युरो, कर्नाल, हरियाना यांनी कोकणातील स्थानिक गायीचे सर्वेक्षण करून संशोधन करण्यात आले होते. संशोधनातून कोकणातील स्थानिक गायीमध्ये भारतातील गायीच्या इतर...
ऑक्टोबर 02, 2018
कोल्हापूर - अल्झायमर (स्मृतिभ्रंश) हा विकार शक्‍यतो वृद्धांमध्ये आढळतो. विसरभोळेपणा, भ्रामकता आदींचा यामध्ये समावेश आहे. याचा स्मरणशक्तीवर खूप परिणाम होतो. म्हणूनच जगभरातील अनेक संशोधन संस्था, विश्‍वविद्यालयातील वैज्ञानिक अन्‌ डॉक्‍टर्स सातत्याने संशोधन करत आहेत. विशेष म्हणजे शिवाजी विद्यापीठातील...
ऑगस्ट 04, 2018
मोबाईलफोनधारकांना संपर्क क्रमांक सुरक्षित ठेवणे, ही खरोखर अवघड बाब आहे. यावर डॉ. लोकरे यांनी मार्ग शोधला आहे. या संदर्भात ‘इनटच’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लाकरे म्हणाले, ‘‘प्रत्येक जण अत्याधुनिक सुविधा असलेला स्मार्टफोन विकत घेतो, मात्र जुन्या मोबाईल...