एकूण 9 परिणाम
जून 07, 2019
कोल्हापूर - विद्यार्थ्यांचा शालेय वयातच वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधन वृत्ती वाढीस लागली पाहिजे. देशातील अव्वल संशोधन केंद्रांच्या यादीत कोल्हापूरचा समावेश व्हावा, यासाठी येथे लवकरच नॅशनल स्टुडंट रॉकेट लाँचिंग सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्‍यक १०० एकर जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा...
जून 25, 2018
सोमेश्वरनगर - जगात व्यापरयुध्द सुरू आहे आणि जगापुढे कृत्रीम बुध्दमत्तेचा धोका आहे. ड्रोन, रोबोट, विनावाहक गाड्या, महासंगणक याचे युग आहे. किती नोकऱ्या जातील आणि नवीन किती होतील याबाबत जगभर चिंता आहे. असे संशोधनही भारतात होत नाही. जागतिक दर्जाची गुणवत्ता निर्माण झाली पाहिजे. वैज्ञानिक...
मे 31, 2018
पुणे - शैक्षणिक विश्‍वातील विविध गोष्टींची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या ‘एज्युस्पायर’ या शैक्षणिक प्रदर्शनाला विद्यार्थी-पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’तर्फे (यिन) या प्रदर्शनाचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिरात केले होते.‘स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी’ या प्रदर्शनाचे...
मे 20, 2018
औरंगाबाद - दंगेखोरांना अटक व हिंदूंना सुरक्षेची हमी द्यावी, या मागणीसाठी शिवसेनेने पोलिस परवानगी नसतानाही शनिवारी (ता. १९) शहरातून शांततेत हिंदू शक्ती मोर्चा काढला.  दरम्यान, मोर्चाच्या सुरवातीलाच कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर मोर्चा सरस्वती भुवन प्रशालेच्या मैदानावर वळवून तेथे समारोप करण्यात आला...
फेब्रुवारी 20, 2018
मालवण - एलईडी हटवा.. मच्छीमार जगवा, समुद्र आमच्या हक्काचा.. नाही कुणाच्या बापाचा.. एक रुपयाचा कढीपत्ता खासदार झाला बेपत्ता अशा मच्छीमारांच्या गगनभेदी घोषणांनी आज मालवण शहर दणाणून गेले. मच्छीमारांवर झालेल्या अन्यायाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचे नेते माजी खासदार डॉ. नीलेश राणे...
फेब्रुवारी 16, 2018
जालना - गारपिटीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना हेक्‍टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली. चव्हाण म्हणाले, 'मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे गारपिटीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे...
फेब्रुवारी 15, 2018
जालना - गारपीटीने नुकसान झालेल्या पिकांचे ड्रोन कॅमेरा, सॅटेलाईटने पंचनामे करा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी केली आहे. गुरुवारी (ता.15) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे, माजी आमदार कैलास...
जानेवारी 26, 2018
भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा औरंगाबाद: भारतीय संविधानामुळे देशाची सामजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य आणि औद्योगिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात गतीमान वाटचाल सुरू आहे. लोकशाही बळकटीकरणासाठी देशातील प्रत्येक घटकाचा वाटा मोलाचा आहे. त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी शासन कटीबध्द आहे. त्यामुळे...
जून 22, 2017
दोन-तीन महिन्यांत शहर निगरानीखाली राजकीय मंडळींची भरघोस मदत एक हजार सीसीटीव्हीसाठी झाली रक्कम जमा औरंगाबाद - शहर सीसीटीव्हीच्या निगरानीखाली आणण्याच्या घोषणांनंतर आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने हालचाली सुरू आहेत. येत्या दोन ते तीन महिन्यांत शहरात मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही बसवले जातील. विशेषत...