एकूण 10 परिणाम
जानेवारी 20, 2019
वर्धा : अकोली जामणी (ता. सेलू) येथील शेतकऱ्याचा मुलगा शुभम नरेंद्र मुरले याने दोन वर्षांच्या परिश्रमानंतर ड्रोनचे यशस्वी उड्डाण करीत आकाशाला गवसणी घातली आहे. कोणत्याही प्रशिक्षित संस्थेत शिक्षण न घेता केवळ गुगल व सोशल मीडियाचा वापर करून त्याने हा ड्रोन तयार केल्याने तो सर्वांच्याच...
डिसेंबर 09, 2018
पणजीमध्ये नुकताच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) पार पडला. नात्यांचे कंगोरे उलगडत नेणारे, माणूसपणाचा शोध घेणारे चित्रपट हे यंदाच्या इफ्फीचं वैशिष्ट्य. कॅलिडोस्कोपमध्ये कसं मूळ विशिष्ट आकारांच्या मिश्रणातून एकेक वेगवेगळे आकार दिसत जातात, तसेच हे चित्रपट म्हणजे "नात्यांचे कॅलिडोस्कोप' होते. दोन...
मे 17, 2018
नागपूर - जागतिक तापमानवाढीमुळे पाण्याची पातळी दिवसागणिक कमी होत आहे.  घटत चाललेले पर्जन्यमान जगासाठीच काळजीचा विषय ठरला आहे. पाण्याच्या अभावातून  निर्माण होऊ घातलेली अराजकता टाळण्यासाठी जलसंवर्धन करणे आवश्‍यक झाले आहे. जलसंवर्धनासारख्या महत्त्वपूर्ण विषयावर ‘सेव्ह वॉटर’ लघुपटाची नागपुरातील...
मार्च 16, 2018
नाशिकः रॅंचो हा शब्द ऐकल्यावर झटकन आठवण येते ती "थ्री इडियट' चित्रपटाची. या चित्रपटात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून तंत्रज्ञानाचा केलेला अफलातून वापर विचार करायला लावणारा होता. सामाजिक प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी आरडाओरड न करता आपल्या पद्धतीने संशोधन करत भन्नाट प्रकल्पांचे सादरीकरण नाशिकच्या...
ऑक्टोबर 29, 2017
औरंगाबाद - सस्पेन्स स्टोरी आणि थ्रिलरने भरलेल्या बहुचर्चित ‘फास्टर फेणे’ चित्रपटाच्या खेळात व्यत्यय आल्याने शनिवारी (ता. २८) चाहत्यांचा सुमारे तासभर खोळंबा झाला. प्रेक्षकांनी तक्रारी केल्यानंतर केबल जळाल्याचे कारण देण्यात आले. विशेष म्हणजे मल्टिप्लेक्‍सच्या इतर दोन स्क्रीनवर हिंदी सिनेमांचे खेळ...
जून 18, 2017
चित्रपट, मालिकांतील हिंसाचाराचा मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होत आहे. त्यांच्या वर्तनातही याचे प्रतिबिंब पडताना दिसते, हे वास्तव अस्वस्थ करणारं आहे. आपण जितक्‍या लवकर याविषयी सावध होऊ, तितकं पुढच्या पिढ्यांसाठी ते भल्याचं ठरेल.  दोन प्रसंग. काही दिवसांच्या अंतराने घडलेले. प्रसंग एक ः उत्पन्नाचे...
मे 02, 2017
यू-ट्युबवर सध्या प्रादेशिक भाषेतील आशयाला प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत आहेत. मराठीत वेगळ्या वाटेवरच्या विषयांना दाद मिळत आहे. त्याशिवाय आतापर्यंत कॉलेजच्या कट्ट्यावर रंगणाऱ्या गप्पांचे विषय आणि शब्दप्रयोग फिक्‍शन व नॉन फिक्‍शन स्वरूपात पाहायला मिळत असल्याने "कट्यावरच्या' चर्चांना नवीन प्लॅटफॉर्म...
एप्रिल 16, 2017
मराठी चित्रपट गेली काही वर्षं नवनवीन भराऱ्या घेत आहे. यंदा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्काराचा मान ‘कासव’ या चित्रपटाला मिळाला. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट. या चित्रपटाची वैशिष्ट्यं, त्यामागचा विचार, त्यातला आशय, वेगळे प्रयोग आदींविषयी त्यांच्याशी...
एप्रिल 15, 2017
"फास्ट ऍण्ड फ्युरिअस' ही चित्रपट मालिका आणि त्यातील ऍक्‍शननं प्रेक्षकांना वेड लावलं असून, या मालिकेतील आठवा भागही सर्व अपेक्षा पूर्ण करणारा आहे. नायकानं मोडकी कार पळवत जिंकलेली रेस, रशियाच्या मंत्र्याला जेरबंद करण्यासाठी झालेल्या पाठलागात गगनचुंबी इमारतींच्या वरच्या मजल्यांवरून रस्त्यावर कोसळणाऱ्या...
एप्रिल 15, 2017
सन 2015 मध्ये श्रीजीत मुखर्जीने "राजकहिनी' हा बंगाली चित्रपट बनविला होता. या चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. तेव्हा श्रीजीतने या बंगाली चित्रपटात काम करण्यासाठी विद्या बालनला विचारले होते; परंतु बिझी शेड्युल्डमुळे ते काही तिला शक्‍य झाले नाही. मात्र, या बंगाली चित्रपटाचा हिंदी रिमेक...