एकूण 10 परिणाम
सप्टेंबर 30, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : भारतात सुमारे सहा लाख अनियंत्रित ड्रोन असून, त्यांच्यापासून होणाऱ्या संभाव्य हल्ल्यापासून सुरक्षेसाठी "स्काय फेन्स' आणि "ड्रोन गन'प्रमाणे अत्याधुनिक ड्रोनविरोधी यंत्रणा उभारण्याबाबत सुरक्षा यंत्रणा चाचपणी करत असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. ...
जुलै 20, 2019
सातारा - गावठाणाची हद्द ही ग्रामीण भागातील समस्या बनली आहे. विस्तारलेल्या गावांचा विकास साधण्यासाठी गावठाणाची हद्द निश्‍चित होणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने जमाबंदी आयुक्त आणि भूमिअभिलेख विभागाने गावांची ‘ड्रोन’च्या मदतीने मोजणी करून गावठाणाचे डिजिटल नकाशे तयार करण्याचे काम सुरू...
मे 05, 2019
जुन्नर : जुन्नर तालुक्यातील बहुचर्चित दाऱ्या घाटाच्या सर्वेक्षणाच्या कामाचा शुभारंभ शुक्रवार (ता. ३) करण्यात आला असून हे काम जून अखेर पूर्ण करण्यात येईल अशी माहिती प्रकल्प व्यवस्थापक राघोबा महाले यांनी दिली. दाऱ्याघाटाच्या पायथ्याशी असलेल्या आंबोली(ता.जुन्नर) येथे सर्वेक्षण करण्यासाठी मोनार्च...
मार्च 26, 2018
औरंगाबाद - सेना दलांना येणाऱ्या अडचणींवर उपाय शोधण्याचे आवाहन देशभरातील नागरिकांना करण्यात आले आहे. त्यासाठी "सोल्युशन टू प्रॉब्लेम' या खुल्या स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले असून, यात बाजी मारणाऱ्यांना एक लाखाचे बक्षीस मिळणार आहे.  चेन्नईत 11 ते 14 एप्रिलदरम्यान केंद्रीय संरक्षण मंत्रालयातर्फे...
मार्च 15, 2018
विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रवाह अखंडपणे वाहत असतो. त्यामुळे अविश्‍वसनीय वाटतील अशा असंख्य गोष्टी नव्या तंत्रज्ञानामुळे नजीकच्या काळात शक्‍य होतील. ए का शैक्षणिक संस्थेने मला व्याख्यानासाठी आमंत्रित केलेलं होतं. निमित्त होतं- विज्ञान दिन, २८ फेब्रुवारी. विषय - दैनंदिन जीवनातील आधुनिक तंत्रज्ञान. यात...
सप्टेंबर 28, 2017
सोमाटणे - द्रुतगती मार्गावरील दंडात्मक कारवाईला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या कारवाईमुळे अपघातांच्या प्रमाणात घट झाली असली तरी, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची संख्या मात्र कायम आहे. त्यामुळे वाहनचालकांमध्ये प्रभावी जनजागृतीची आवश्‍यकता आहे. दंडात्मक कारवाईची ठिकाणे पुणे-मुंबई द्रुतगती...
सप्टेंबर 18, 2017
औरंगाबाद - बोकाळलेली गुन्हेगारी, भाऊ, दादांचे वर्चस्व, दरोडे आणि मंगळसूत्र चोरांचा ससेमिरा यावर बहुतांशी अंकुश लावण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. त्यासाठी पारंपरिकतेसोबतच डिजिटल प्रणालींचा उपायोग केला जात आहे. यात चिली ड्रोन कॅमेरा, सीसीटीव्ही, जीपीएस प्रणालीचा महत्त्वाकांक्षी वापर...
जुलै 20, 2017
औरंगाबाद - नागरिकांना जागरुक बनविण्याबरोबरच गुन्हेगारांवर आणि बेशिस्त वाहनचालकांवर लक्ष ठेवण्यासाठी संपूर्ण शहरावर दीड हजार अद्ययावत सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. ‘झिरो टॉलरन्स’ या प्रोजेक्‍टची सुरवात १५ ऑगस्टपासून होत आहे. हळूहळू राज्यातील सर्वांत सेफ शहर म्हणून औरंगाबादची ओळख निर्माण होईल, असा...
जुलै 10, 2017
लीकडे वर्तमानपत्रातून आकाशातून घेण्यात आलेली ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेली छायाचित्रे सर्रास प्रसिद्ध होतात. याच ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर समुद्रात पाण्याखाली देखील केला जातो. अशाच पद्धतीचा एक अंडरवॉटर ड्रोन म्हणजे बिकी. पण तो यापूर्वीच्या पाण्याखालील इतर ड्रोनपेक्षा...
मे 03, 2017
नागरिकांमधून होणार दहा हजार "विशेष पोलिस' अधिकारी! औरंगाबाद - शहर सुरक्षेसाठी पोलिस आयुक्त कामाला लागले असून, दहा ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे शहराची टेहेळणी करण्यात येईल. तसेच पोलिसांच्या मदतीसाठी नागरिकांतून दहा हजार तरुण "विशेष पोलिस अधिकारी' तयार करण्याचा मानस बोलून दाखविला....