एकूण 16 परिणाम
जानेवारी 12, 2020
इराणचे एक अत्यंत महत्त्वाचे लष्करी अधिकारी जनरल कासिम सुलेमानी यांना अमेरिकेनं ड्रोन हल्ला करून संपवलं. एका सार्वभौम देशाच्या लष्करी अधिकाऱ्याचा असा काटा अमेरिकेच्या अध्यक्षांच्या अनुमतीनंच काढण्याचा अभूतपूर्व प्रकार संपूर्ण पश्‍चिम आशियावर युद्धाचे ढग जमवणारा, म्हणूनच जगाला घोर...
सप्टेंबर 19, 2019
‘आरामको’ कंपनीच्या तेल प्रकल्पांवरील हल्ल्यामुळे सौदी अरेबिया व इराण यांच्यातील संघर्षाची तीव्रता ठळकपणे समोर आली आहे. आता धोक्‍याची घंटा वाजवीत अमेरिका व रशिया शस्त्रास्त्रांचे बक्कळ किमतीचे करार येत्या काळात सौदी अरेबियाच्या गळ्यात मारतील, अशी शक्‍यता आहे. सौदी अरेबियातील ‘आरामको’ या मुख्य तेल...
सप्टेंबर 14, 2019
वॉशिंग्टन : कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन याचा मुलगा आणि 'अल कायदा'चा म्होरक्‍या हमजा बिन लादेन हा अमेरिकी सैनिकांनी अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर केलेल्या कारवाईत मारला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. - सौदीच्या तेलकंपनीवर ड्रोन...
ऑगस्ट 01, 2019
चीनला धडा शिकवण्याच्या उद्देशाने अमेरिकेने सुरू केलेल्या व्यापार युद्धात सध्या तह झालेला असला, तरी ऑक्‍टोबरपर्यंत सर्व चिनी आयात मालावर 25 टक्‍क्‍यांपर्यंत शुल्क लागू करण्याचा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मानस आहे. तो त्यांनी प्रत्यक्षात आणला, तर चीनच्या प्रगतीला निश्‍चितच खीळ बसेल; पण सर्वच...
जुलै 25, 2019
पश्‍चिम आशियात अमेरिका आणि इराण यांनी एकमेकांची ड्रोन पाडल्यानंतर तेलवाहू जहाजांच्या (टॅंकर) पळवापळवीचा खेळ सुरू झाला आहे. इराणवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्बंध लादले आहेत. सीरियातील यादवीमुळे युरोपीय संघानेही त्या देशावर निर्बंध लादले आहेत. इराणच्या महाकाय टँकरना...
जुलै 11, 2019
25 व 26 जून 2019 रोजी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पेओ यांनी दिल्लीला भेट दिली. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत "इराण हा दहशतवाद निर्यात करणारा जगातील सर्वात मोठा देश आहे,"" असे विधान त्यांनी केले होते. त्याबाबत विचारता, इराणचे भारतातील राजदूत डॉ अली चेगेनी यांनी काल त्यांच्या निवासस्थानी...
जून 27, 2019
पश्‍चिम आशियातील गेल्या दशक-दीड दशकांतील संघर्षाचा धुराळा आता कुठे खाली बसत असताना ट्रम्प यांच्या हेकेखोरपणामुळे तेथे पुन्हा अस्थिरता निर्माण झाली आहे. इराण व अमेरिकेने परस्परांविरुद्ध दंड थोपटल्याने तेथील परिस्थिती हाताबाहेर चालली आहे.  ओमानच्या खाडीत दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला, त्याच्या आधी...
जून 24, 2019
आपला अजेंडा पुढे रेटताना ट्रम्प परिणामांची फिकीर करीत नाहीत, हे इराणबरोबरच्या संघर्षाच्या बाबतीतही दिसते आहे. तर आर्थिक नाड्या आवळल्याने इराणही बिथरला असून, यामुळे मोठ्या संघर्षाचा भडका उडण्याचा धोका आहे.  लष्करी शक्तीला प्रभावी मुत्सद्देगिरीचे कोंदण असावे लागते. ते नसेल तर काय होते, याचे दर्शन...
सप्टेंबर 01, 2018
दक्षिण आशिया आणि हिंद महासागरातील भारताचे मध्यवर्ती स्थान आणि वाढते आर्थिक बळ याची जाणीव अमेरिकेला झाली आहे. त्यामुळेच उभय देशांदरम्यान पुढील आठवड्यात होणाऱ्या उच्चस्तरीय चर्चेला महत्त्व आले आहे. भा रत व अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री व संरक्षणमंत्री यांच्यात येत्या सहा सप्टेंबरला नवी दिल्लीत परराष्ट्र...
जुलै 02, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वेळच्या अमेरिकावारीकडं देशाचं लक्ष होतं. व्हाइट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगमनानं झालेल्या बदलाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका-भारत संबध कोणत्या दिशेनं जाणार, याचा अंदाज घेण्यासाठीचं हे महत्त्व होतं. मोदींच्या भेटीआधी सईद सलाउद्दीनला जागतिक दहशतवादी घोषित...
जून 30, 2017
नवी दिल्ली - भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर 2008 मध्ये घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार हफीझ सईद याचेच नवीन "ब्रेन चाईल्ड' असलेल्या "तेहरिक-इ-आझादी जम्मु काश्‍मीर' या दहशतवादी संघटनेवर पाकिस्तानकडून बंदी घालण्यात आली आहे. सईद म्होरक्‍या असलेल्या जमात उद दवास...
जून 30, 2017
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची भेट घेतली. गेल्या वीस वर्षांत सर्वच भारतीय पंतप्रधानांनी अमेरिकेशी संबंध दृढ करण्यासाठी आपली राजकीय शक्ती खर्ची घातली आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणांतील गृहीतकांची उलथापालथ होत...
जून 30, 2017
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची भेट घेतली. गेल्या वीस वर्षांत सर्वच भारतीय पंतप्रधानांनी अमेरिकेशी संबंध दृढ करण्यासाठी आपली राजकीय शक्ती खर्ची घातली आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणांतील गृहीतकांची उलथापालथ होत...
जानेवारी 15, 2017
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची कारकीर्द आता संपते आहे. गेल्या बुधवारी त्यांनी निरोपाचं भाषणही व्हाइट हाउसमध्ये केलं. दोन महत्त्वाच्या पावलांसाठी ओबामा इतिहासात दखलपात्र राहतील. पहिलं पाऊल म्हणजे अमेरिकेच्या शेजारी राहून कम्युनिझमचा पुकारा करत अमेरिकेला सतत आव्हान देणाऱ्या क्‍यूबाशी त्यांनी...
डिसेंबर 24, 2016
अमेरिकेच्या अध्यक्षस्थानी डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्याने जपान, दक्षिण कोरिया, तैवान व चीन यांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. 8 नोव्हेबर 2016 रोजी डेमॉक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्‍लिन्टन यांच्याविरूद्ध ते निवडून आल्याची घोषणा झाली व जग स्तंभित झालं. निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यात ट्रम्प यांनी अनेक...
डिसेंबर 18, 2016
वॉशिंग्टन - दक्षिण चिनी समुद्रामध्ये चीनकडून पकडण्यात आलेले "ड्रोन' विमान अमेरिकेस परत केले जाईल, असे पेंटॅगॉनने म्हटले आहे. यासंदर्भात चीनशी "आश्‍वासक चर्चा' झाल्याची माहिती यावेळी पॅंटॅगॉनकडून देण्यात आली. चीनकडून आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रामध्ये हे विमान गेल्या गुरुवारी पकडण्यात...