एकूण 170 परिणाम
जुलै 16, 2019
औरंगाबाद - आपण ग्रामीण भागात घर घेतल्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये नमुना 8 वर नाव नोंदवून घेण्यासाठीची सारी धडपड असते. मात्र, नमुना 8 म्हणजे घराची मालकी नव्हे. नमूना 8 च्या रजिस्टरला मालमत्ता नोंद झाली म्हणजे तुमच्या मालमत्तेला कर आकारणी सुरू झाली. पीआर कार्डावर नाव नोंदल्यानंतरच त्या मालमत्तीवर...
जुलै 11, 2019
नागपूर : फवारणीदरम्यान होणाऱ्या विषबाधेचे दुष्परिणाम टाळण्यासाठी "एरीयल' फवारणीचा पर्याय चर्चेत आला होता. परंतु, पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर याचे परिणाम अद्याप अभ्यासले गेले नसल्याने तसेच याच मुद्यावरून निर्माण झालेल्या मतभेदामुळे हा प्रकल्प मागे पडल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे यापूर्वी अकोला...
जून 07, 2019
कोल्हापूर - विद्यार्थ्यांचा शालेय वयातच वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधन वृत्ती वाढीस लागली पाहिजे. देशातील अव्वल संशोधन केंद्रांच्या यादीत कोल्हापूरचा समावेश व्हावा, यासाठी येथे लवकरच नॅशनल स्टुडंट रॉकेट लाँचिंग सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्‍यक १०० एकर जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा...
जून 03, 2019
जेजुरी : खंडोबाचा गड आज (सोमवार) पिवळ्या सोन्याने (भंडारा) न्हाऊन निघाला असून, अक्षरशः जेजुरी गड सोन्याची जेजुरी दिसत आहे. सोमवती आमावस्यानिमित्त भाविकांनी जेजुरी गडावर भंडाऱ्याची उधळण केली. याचे क्षण ड्रोन कॅमेऱ्यातून टिपले आहेत. आज जेजुरीत खंडोबाची सोमवती यात्रा भरली असून, लाखो...
मे 05, 2019
जुन्नर : जुन्नर तालुक्यातील बहुचर्चित दाऱ्या घाटाच्या सर्वेक्षणाच्या कामाचा शुभारंभ शुक्रवार (ता. ३) करण्यात आला असून हे काम जून अखेर पूर्ण करण्यात येईल अशी माहिती प्रकल्प व्यवस्थापक राघोबा महाले यांनी दिली. दाऱ्याघाटाच्या पायथ्याशी असलेल्या आंबोली(ता.जुन्नर) येथे सर्वेक्षण करण्यासाठी मोनार्च...
मे 02, 2019
पुणे - राज्यातील गावठाणांची मोजणी करण्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाकडे चाळीस ड्रोन दाखल झाले आहेत. पुढील महिन्यापासून या मोजणीच्या कामाला प्रत्यक्षात सुरवात होणार असून, या ड्रोनच्या माध्यमातून पुढील तीन वर्षांत राज्यातील ३६ हजार गावठाणांच्या मोजणीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण...
एप्रिल 30, 2019
पुणे - राज्यातील गावठाणांची मोजणी करण्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाकडे चाळीस ड्रोन दाखल झाले आहेत. पुढील महिन्यापासून या मोजणीच्या कामाला प्रत्यक्षात सुरवात होणार असून, या ड्रोनच्या माध्यमातून पुढील तीन वर्षांत राज्यातील ३६ हजार गावठाणांच्या मोजणीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण...
एप्रिल 28, 2019
रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावरील धोकादायक दरडींवर ड्रोनच्या साह्याने पाहणी सुरू झाली आहे. दरडग्रस्त पंचवीस ठिकाणांची ड्रोन आणि बूम लिफ्टच्या साह्याने पाहणी केली आहे. केंद्राच्या सुरक्षा समितीकडून मिळालेल्या सूचनांचे पालन केले जात असून १५ जूनपासून पावसाळी गस्त सुरू होईल, असे कोकण...
मार्च 04, 2019
बिकानेर  (वृत्तसंस्था)  : भारताच्या हद्दीत घुसलेले एक ड्रोन भारतीय हवाई दलाच्या सुखोई-30 एमकेआय विमानाने आज पाडले. जम्मू-काश्‍मीरपाठोपाठ पाकिस्तानने राजस्थानच्या सीमेवर कुरापती सुरू केल्या आहेत. पाकिस्तानचे एक ड्रोन आज सकाळी साडेअकराच्या सुमारास भारताच्या नाल विभागात घुसले...
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्लीः भारताच्या लढाऊ विमानांनी मंगळवारी (ता. 26) प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून बालाकोट परिसरात तब्बल 1 हजार किलोचे बॉम्ब टाकल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. भारताच्या हल्ल्यानंतरच्या प्रमुख घडामोडी पुढीलप्रमाणे- 27 फेब्रुवारी 2019: 2700 कोटींच्या संरक्षण साहित्य खरेदीला तातडीची...
फेब्रुवारी 26, 2019
भुज (गुजरात) भारजाने आज पहाटे एअरस्ट्राईक केल्यानंतर आता मोठी बातमी आली आहे. गुजरातमध्ये कच्छच्या सीमेवर भारताने पाकिस्तानचे एक ड्रोन नष्ट केल्याची माहिती आहे. कच्छच्या सीमेवर आज (दि.26) सकाळी साडेसहाच्या सुमारास हे ड्रोन घिरट्या घालताना दिसले. त्यानंतर त्याला तातडीने नष्ट...
फेब्रुवारी 18, 2019
नांदेड : शिवजयंतीनिमित्त मिरवणुकी दरम्यान काही समाजकंटकांकडून अनुचीत प्रकार घडू नये यासाठी शहर व जिल्ह्यात तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही व ड्रोनचे लक्ष राहणार असून स्वत: पोलिस अधिक्षक संजय जाधव आणि अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांची नजर राहणार आहे. ...
फेब्रुवारी 07, 2019
रत्नागिरी - विवाह सोहळ्यात सिनेमॅटोग्राफीची क्रेझ वाढू लागली आहे. येथील युवा फोटोग्राफर्सनी एकत्र येऊन ‘ऑफबीट आर्टिस्ट’द्वारे सिनेमॅटोग्राफिक व्हिडिओ साकारण्यात आगळावेगळा ठसा उमटवला आहे. ड्रोन कॅमेरा, फुल फ्रेम कॅमेऱ्यावरील चित्रीकरण पाहताना बॉलिवूडचा भास होतो.  विवाहासाठी आता नवनवीन...
जानेवारी 30, 2019
मुंबई - राज्यातील सर्व गावांच्या गावठाणांमधील जमिनींचे जीआयएस आधारित सर्वेक्षण व मॅपिंग करून मिळकत पत्रिका स्वरूपात अधिकार अभिलेख तयार करण्याचा महत्त्वाचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच गावातील मालमत्तांचे जीआयएस प्रणालीवर आधारित मालमत्ता पत्रक तयार करण्यासही...
जानेवारी 20, 2019
वर्धा : अकोली जामणी (ता. सेलू) येथील शेतकऱ्याचा मुलगा शुभम नरेंद्र मुरले याने दोन वर्षांच्या परिश्रमानंतर ड्रोनचे यशस्वी उड्डाण करीत आकाशाला गवसणी घातली आहे. कोणत्याही प्रशिक्षित संस्थेत शिक्षण न घेता केवळ गुगल व सोशल मीडियाचा वापर करून त्याने हा ड्रोन तयार केल्याने तो सर्वांच्याच...
जानेवारी 16, 2019
मुंबई - प्रवासी वाहतुकीसाठी एअर रिक्षा म्हणजे ड्रोनचा वापर करण्याबाबत केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी उबरसारख्या कंपन्यांशी चर्चाही सुरू असून, काटेकोर नियम तयार केले जात आहेत, अशी माहिती हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी दिली.  ग्लोबल एव्हिएशन समिटमध्ये आज ड्रोन...
जानेवारी 01, 2019
 पुणे : कोरेगाव-भीमा परिसरात आज (मंगळवार) पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून, ड्रोन आणि सीसीटीव्हीच्या मदतीने प्रत्येकावर नजर ठेवण्यात येत आहे. परिसरात जवळपास 100 व्हिडीओ कॅमेरे आणि 100 सीसीटिव्ही कॅमेरे बसवले आहेत. तर जवळपास 50 ड्रोन कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे परिसरातील...
जानेवारी 01, 2019
पुणे :  ''सकाळपासून विजयास्तंभास अभिवादन करण्यासाठी जे अनुयायी येत आहेत, त्यांना सुरळीतपणे हातळण्यात येत आहे. गर्दीचे नियमनास प्राधन्य दिले जात असून गर्दीचे विभाजन करुन विभागानुसार तसा बंदोबस्त केला आहे. गर्दीचा उत्साह अतिशय चांगला असून सुरळीतपणे व्यवस्थापण केले जात आहे. स्वयंसेवक समता सैनिक दल...
डिसेंबर 29, 2018
पिंपरी - रावेत बंधाऱ्याची दुरुस्ती करावयाची की तेथे नवा बंधारा बांधायचा, याचा निर्णय घेण्यासाठी तेथील कंटूर प्लॅन आवश्‍यक असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेला आठ महिन्यांपूर्वी कळविले आहे. महापालिकेने त्या संदर्भात ड्रोन सर्वेक्षण करण्याचा प्रस्ताव आता स्थायी समितीपुढे...
डिसेंबर 27, 2018
मुंबई - कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाच्या जागेचा तात्पुरता ताबा राज्य सरकारकडे देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने आज दिला. या ठिकाणी ३० डिसेंबर ते दोन जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रम होणार आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून या जागेचा ताबा सरकारकडे द्यावा, अशी विनंती पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात केली...