एकूण 9 परिणाम
मे 31, 2018
पुणे - शैक्षणिक विश्‍वातील विविध गोष्टींची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या ‘एज्युस्पायर’ या शैक्षणिक प्रदर्शनाला विद्यार्थी-पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’तर्फे (यिन) या प्रदर्शनाचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिरात केले होते.‘स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी’ या प्रदर्शनाचे...
मे 29, 2018
पुणे - भविष्यातल्या शिक्षणाच्या संधी... बदललेले अभ्यासक्रम... परीक्षा पद्धती... करिअरच्या संधी आणि तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थी-पालकांना "एज्युस्पायर' या शैक्षणिक प्रदर्शनात सोमवारी मिळाली. "यिन'तर्फे या युवा व्यासपीठाच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन ज्येष्ठ विधिज्ज्ञ उज्ज्वल निकम यांच्या हस्ते झाले....
मे 16, 2018
नवी मुंबई - भविष्यातील शिक्षणाच्या तसेच करिअरच्या संधी, बदलत्या तंत्रज्ञानाबाबत महाविद्यालयीन विद्यार्थी व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने ‘डिलिव्हरिंग चेंज फाऊंडेशन’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) या युवा व्यासपीठातर्फे १६ ते १८ मे या कालावधीत नवी मुंबईतील वाशी येथील...
मे 10, 2018
पुणे - शिक्षण व पदवी हे तर महत्त्वाचे; पण पर्याय कोणता निवडावा असा प्रश्‍न विद्यार्थ्यांसह पालकांना पडतो. भविष्यातल्या शिक्षणाच्या संधी, बदललेले अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, करियरच्या विविध संधी आणि तंत्रज्ञानाबाबत विद्यार्थी आणि पालकांना योग्य मार्गदर्शन म्हणून  त्यावर एक उपाय आणि तोही एकाच छताखाली...
मे 05, 2018
पुणे - भविष्यातल्या शिक्षणाच्या संधी, बदललेले अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, करिअरच्या विविध संधी आणि बदलत्या तंत्रज्ञानाबाबत विद्यार्थी आणि पालकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी डिलिव्हरिंग चेंज फाऊंडेशनच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) या युवा व्यासपीठाने १६ मे ते १६ जूनदरम्यान राज्यातल्या बारा...
जानेवारी 10, 2018
पिंपरी - निती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘अटल टिंकरिंग लॅब’ या अभिनव योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड शहरातील दोन शाळांचा समावेश करण्यात आला आहे. यात महापालिकेची पिंपळे गुरव माध्यमिक शाळा व खासगी विद्यादीप माध्यमिक विद्यालय, काळेवाडी यांचा समावेश आहे. या...
डिसेंबर 11, 2017
पुणे - रिंगरोडच्या सर्वेक्षणासाठी ड्रोन कॅमेरा वापरण्यास परवानगी देणे आणि त्यासाठी पोलिस बंदोबस्त पुरविण्याला अखेर ग्रामीण पोलिसांनी मान्यता दिल्याने रखडलेले सर्वेक्षणाचे काम मार्गी लागण्याची शक्‍यता आहे. ही मान्यता मिळविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी)...
ऑक्टोबर 27, 2017
पुणे - गणेशोत्सव होऊ द्या... मोहरम आहे... दसऱ्यानंतर बघू... दिवाळी आली आहे... आदी कारणे सांगण्यात सहा महिन्यांहून अधिक काळ गेला; अद्याप रिंगरोडचे सर्वेक्षण करण्यासाठी बंदोबस्त देण्यास ग्रामीण पोलिसांना वेळ मिळत नाही. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) देखील त्यासाठी आग्रही नाही....
ऑक्टोबर 27, 2017
पुणे - गणेशोत्सव होऊ द्या... मोहरम आहे... दसऱ्यानंतर बघू... दिवाळी आली आहे... आदी कारणे सांगण्यात सहा महिन्यांहून अधिक काळ गेला; अद्याप रिंगरोडचे सर्वेक्षण करण्यासाठी बंदोबस्त देण्यास ग्रामीण पोलिसांना वेळ मिळत नाही. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) देखील त्यासाठी आग्रही नाही....