एकूण 58 परिणाम
सप्टेंबर 30, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : भारतात सुमारे सहा लाख अनियंत्रित ड्रोन असून, त्यांच्यापासून होणाऱ्या संभाव्य हल्ल्यापासून सुरक्षेसाठी "स्काय फेन्स' आणि "ड्रोन गन'प्रमाणे अत्याधुनिक ड्रोनविरोधी यंत्रणा उभारण्याबाबत सुरक्षा यंत्रणा चाचपणी करत असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. ...
सप्टेंबर 23, 2019
रियाद: सौदी अरेबियाच्या अरामको या जगातील सर्वात मोठ्या तेल कंपन्यांपैकी एक कंपनी असलेल्या कंपनीच्या तेलशुद्धीकरण प्रकल्पावर ड्रोनने हल्ला झाला. त्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या भावातही वाढ झाली आहे. मागील सात दिवसात पेट्रोलचे दर 1.87 रुपयांनी तर...
सप्टेंबर 22, 2019
मुंबई ः सौदी अरामकोच्या तेल शुद्धिकरण प्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर भारतात इंधन दरवाढीचे सत्र सुरू असून, ते सलग सहाव्या दिवशी कायम राहिले. मुंबईत रविवारी (ता.22) पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 27 पैसे आणि डिझेल दरात प्रतिलिटर 22 पैशांची वाढ नोंदवण्यात आली. सहा दिवसांमध्ये पेट्रोल...
सप्टेंबर 17, 2019
नवी दिल्ली : सौदी अरेबियातील तेल शुद्धिकरण प्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर जागतिक पातळीवर खनिज तेलाचे भाव भडकले आहेत. यामुळे आज देशांतर्गंत इंधन दरवाढीचे चटके बसण्यास सुरवात झाली.    दिल्लीत आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 14 पैसे वाढ होऊन तो 72.17 रुपयांवर गेला. याचबरोबर डिझेलच्या...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई : खनिज तेलाच्या भडक्‍यामुळे वित्तीय तूट वाढण्याच्या भीतीने शेअर बाजारात मंगळवारी धूळधाण उडाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 642 अंशांनी कोसळून 36 हजार 481 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 185 अंशांनी गडगडून 10 हजार 870 अंशांवर बंद झाला.  खनिज तेलाचे भाव...
सप्टेंबर 16, 2019
नवी दिल्ली: जगातील सर्वात मोठी तेल शुद्धीकरण आणि कच्च्या तेलाची निर्यात करणारी कंपनी असलेल्या असलेल्या सौदी अरेबियाच्या अरमॅको कंपनीवर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे पडसाद आज मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले. कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात घट होईल या शक्यतेने आज कच्च्या तेलाचे भाव कमोडिटी...
सप्टेंबर 06, 2019
कोल्हापूर - ‘ये नया इंडिया है, ये घरमे घुसेगा भी और मारेगा भी...’ हा संवाद आहे नुकताच प्रसिद्ध झालेल्या ‘उरी - द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटातला. या एका वाक्‍याने अनेकांचे रक्त सळसळले.  भारतीय जवानांनी पाकिस्तानमध्ये जाऊन तेथील दहशतवाद्यांचा खात्मा केला. याच घटनेपासून प्रेरणा घेऊन महाविद्यालयीन...
ऑगस्ट 27, 2019
नेरळ : कर्जत तालुक्‍यातील कळंब ग्रामपंचायत गावठाण क्षेत्रातील जमिनीची दिशा निश्‍चित करण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेणार आहे. ग्रामसभेत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.  सरपंच माधुरी बदे यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय झाला. त्यावेळी रहिवाशांसाठी गावठाण कमी आहे, अशा तक्रारी असल्याने...
जुलै 25, 2019
पश्‍चिम आशियात अमेरिका आणि इराण यांनी एकमेकांची ड्रोन पाडल्यानंतर तेलवाहू जहाजांच्या (टॅंकर) पळवापळवीचा खेळ सुरू झाला आहे. इराणवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्बंध लादले आहेत. सीरियातील यादवीमुळे युरोपीय संघानेही त्या देशावर निर्बंध लादले आहेत. इराणच्या महाकाय टँकरना...
जुलै 23, 2019
परभणी - परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने भारतीय कृषी संशोधन परिषदेला "कृषी उत्पादकता वाढीसाठी यंत्रमानव, ड्रोन व स्वयंचलित यंत्राद्वारे डिजिटल शेती' यावरील "सेंटर ऑफ एक्‍सेलन्स' हा प्रशिक्षण प्रकल्प सादर केला होता. त्याला परिषदेने मंजुरी दिली. त्यामुळे डिजिटल शेती...
जुलै 17, 2019
मुंबईवर २६ नोव्हेंबर, २००८ रोजी झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याला पाकिस्तानने अटक केली आहे. मात्र, २००८ पासून आजपर्यंत घडलेल्या घडामोडी पाहता ही अटकही केवळ तोंडदेखले पणाच ठरेल हे निश्चित आहे. दहशतवादाला पाकिस्तान खतपाणी पुरवते हे वारंवार सिद्ध झाले आहे. मग ते मुंबईवरचे बाँबस्फोट असोत की...
जुलै 11, 2019
25 व 26 जून 2019 रोजी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पेओ यांनी दिल्लीला भेट दिली. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत "इराण हा दहशतवाद निर्यात करणारा जगातील सर्वात मोठा देश आहे,"" असे विधान त्यांनी केले होते. त्याबाबत विचारता, इराणचे भारतातील राजदूत डॉ अली चेगेनी यांनी काल त्यांच्या निवासस्थानी...
जून 27, 2019
पश्‍चिम आशियातील गेल्या दशक-दीड दशकांतील संघर्षाचा धुराळा आता कुठे खाली बसत असताना ट्रम्प यांच्या हेकेखोरपणामुळे तेथे पुन्हा अस्थिरता निर्माण झाली आहे. इराण व अमेरिकेने परस्परांविरुद्ध दंड थोपटल्याने तेथील परिस्थिती हाताबाहेर चालली आहे.  ओमानच्या खाडीत दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला, त्याच्या आधी...
मार्च 04, 2019
बिकानेर  (वृत्तसंस्था)  : भारताच्या हद्दीत घुसलेले एक ड्रोन भारतीय हवाई दलाच्या सुखोई-30 एमकेआय विमानाने आज पाडले. जम्मू-काश्‍मीरपाठोपाठ पाकिस्तानने राजस्थानच्या सीमेवर कुरापती सुरू केल्या आहेत. पाकिस्तानचे एक ड्रोन आज सकाळी साडेअकराच्या सुमारास भारताच्या नाल विभागात घुसले...
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्लीः भारताच्या लढाऊ विमानांनी मंगळवारी (ता. 26) प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून बालाकोट परिसरात तब्बल 1 हजार किलोचे बॉम्ब टाकल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. भारताच्या हल्ल्यानंतरच्या प्रमुख घडामोडी पुढीलप्रमाणे- 27 फेब्रुवारी 2019: 2700 कोटींच्या संरक्षण साहित्य खरेदीला तातडीची...
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये करण्यात आलेल्या हवाई कारवाईतील बारा मिराज विमाने हरियानातील अंबाला हवाईतळावर तैनात होती. तेथून त्यांनी कारवाईसाठी उड्डाण केल्याची माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे गेले आठवडाभर या विमानांनी मध्य भारतात या कारवाईची रंगीत तालीम केल्याची माहिती मिळत आहे....
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या "मिराज' विमानांनी मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकिस्तानातील बालाकोट; तसेच व्याप्त काश्‍मीरमधील चाकोटी आणि मुझफ्फराबादमधील जैशे महंमद दहशतवादी संघटनेचे तळ उद्‌ध्वस्त केले. पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा बरोबर 11 दिवसांनी भारताने त्याचा सूड घेतला...
फेब्रुवारी 26, 2019
भुज (गुजरात) भारजाने आज पहाटे एअरस्ट्राईक केल्यानंतर आता मोठी बातमी आली आहे. गुजरातमध्ये कच्छच्या सीमेवर भारताने पाकिस्तानचे एक ड्रोन नष्ट केल्याची माहिती आहे. कच्छच्या सीमेवर आज (दि.26) सकाळी साडेसहाच्या सुमारास हे ड्रोन घिरट्या घालताना दिसले. त्यानंतर त्याला तातडीने नष्ट...
जानेवारी 30, 2019
मुंबई - राज्यातील सर्व गावांच्या गावठाणांमधील जमिनींचे जीआयएस आधारित सर्वेक्षण व मॅपिंग करून मिळकत पत्रिका स्वरूपात अधिकार अभिलेख तयार करण्याचा महत्त्वाचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच गावातील मालमत्तांचे जीआयएस प्रणालीवर आधारित मालमत्ता पत्रक तयार करण्यासही...
जानेवारी 16, 2019
मुंबई - प्रवासी वाहतुकीसाठी एअर रिक्षा म्हणजे ड्रोनचा वापर करण्याबाबत केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी उबरसारख्या कंपन्यांशी चर्चाही सुरू असून, काटेकोर नियम तयार केले जात आहेत, अशी माहिती हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी दिली.  ग्लोबल एव्हिएशन समिटमध्ये आज ड्रोन...