एकूण 11 परिणाम
ऑगस्ट 19, 2019
आजच्या घडीला फोटोग्राफीच्या छंदाला व्यवसायाचे रुप आले आहे. कोणताही सुंदर फोटो काढण्यासाठी त्यामागे फोटोग्राफरचे खूप कष्ट असतात. तसेच त्याच्याकडे असलेल्या कॅमेरालाही तेवढेच महत्त्व असते. नुकतेच फोटोग्राफीला सुरवात केलेला प्रत्येकजण कोणता कॅमेरा चांगला आहे हा प्रश्न हमखास विचारतो. फोटोग्राफीला सुरवात...
फेब्रुवारी 07, 2019
रत्नागिरी - विवाह सोहळ्यात सिनेमॅटोग्राफीची क्रेझ वाढू लागली आहे. येथील युवा फोटोग्राफर्सनी एकत्र येऊन ‘ऑफबीट आर्टिस्ट’द्वारे सिनेमॅटोग्राफिक व्हिडिओ साकारण्यात आगळावेगळा ठसा उमटवला आहे. ड्रोन कॅमेरा, फुल फ्रेम कॅमेऱ्यावरील चित्रीकरण पाहताना बॉलिवूडचा भास होतो.  विवाहासाठी आता नवनवीन...
जुलै 15, 2018
बॅंकॉकच्या उत्तरेला असलेल्या "थाम लुआंग नांग नोन' या गुहांच्या जंजाळात तब्बल सोळा दिवस अडकलेल्या फुटबॉल ऍकॅडमीच्या बारा मुलांच्या आणि त्यांच्या प्रशिक्षकाच्या सुटकेकडं अनेकांचे डोळे लागले होते. "थाम लुआंग नांग नोन रेस्क्‍यू ऑपरेशन' या नावानं ओळखल्या गेलेल्या थायलंडमधल्या या मोहिमेवर गेल्या मंगळवारी...
जुलै 12, 2018
नागपूर - राज्यातील बेकायदा वाळूउपसा व तस्करी थांबविण्यासाठी सरकारकडून पाचपट दंड आकारला जात असून, आतापर्यंत 22 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याबाबत 1 हजार 830 प्रकरणे पुढे आली असून, 183 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बेकायदा वाळूउपशावर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन...
एप्रिल 06, 2018
जालना - जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने 50 जागांसाठी शुक्रवारी (ता. 6) सकाळी नऊ वाजता पोलिस भरती लेखी परीक्षेस प्रारंभ झाला. विशेष म्हणजे या परीक्षेवर एक ड्रोन कॅमेरा, सीसीटीव्ही आणि व्हिडिओ कॅमेऱ्यांमध्ये रेकॉर्डिंग केली जात आहे. जालना पोलिस प्रशासनाच्या 50 जागांसाठी नऊ हजार 839...
एप्रिल 05, 2018
जालना - जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी (ता. 6) घेण्यात येणाऱ्या पोलिस भरती लेखी परीक्षाही एक ड्रोन कॅमेरा, 40 सीसीटीव्ही आणि 25 व्हिडिओ कॅमेरे अशा एकूण 56 कॅमेरांव्दारे नजर ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधिक्षक रामनाथ पोकळे यांनी गुरुवारी (ता. 5) 'सकाळ'शी बोलताना दिली...
जानेवारी 10, 2018
पिंपरी - निती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘अटल टिंकरिंग लॅब’ या अभिनव योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड शहरातील दोन शाळांचा समावेश करण्यात आला आहे. यात महापालिकेची पिंपळे गुरव माध्यमिक शाळा व खासगी विद्यादीप माध्यमिक विद्यालय, काळेवाडी यांचा समावेश आहे. या...
ऑक्टोबर 05, 2017
सावंतवाडी - ‘एस. एम. प्रोडक्‍शन’ने आता धार्मिक पर्यटनांची सुंदरता मांडण्याचा एक सुंदर प्रयत्न केला आहे. सिंधुदुर्गातील धार्मिक पर्यटन स्थळांचा ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून मनाला सौंदर्यांमुळे भुरळ पाडणारे आकर्षक व्हिडिओ तयार करून ते एस. एम. फोटोग्राफी ॲंड व्हिडिओ अशी दिव्य कोकण नावाची...
सप्टेंबर 03, 2017
‘‘प्रत्येक घरातल्या स्वयंपाकघरात वेगवेगळ्या भन्नाट क्रिया सुरू असतात. तुम्ही अदृश्‍यपणे इतरांच्या स्वयंपाकघरांत डोकावायचं आणि तिथं चालणाऱ्या क्रिया तुमच्या ‘ड्रोन कॅमेऱ्या’त रेकॉर्ड करायच्या आणि नंतर त्यांची यादी तयार करायची. तुम्ही सहाजणांनी मिळून स्वयंपाकघरांत होणाऱ्या ११९ क्रिया...
फेब्रुवारी 11, 2017
लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या (ता. 11) मतदान होणार असून, या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्यातील पश्‍चिम भागातील मुझफ्फरनगर, शामली, गाझियाबादसह इतर संवेदनशील जिल्ह्यांचा यात समावेश असल्याने सर्वत्र चोख बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती...
डिसेंबर 27, 2016
स्मार्ट वॉचपासून ते ड्रोनपर्यंत सर्वच क्षेत्रांत तंत्रज्ञानाचे आविष्कार पाहायला मिळतात. जर्मनीतील बर्लिनमधील "मायनॉरिटी रिपोर्ट' या साय-फाय कंपनीतील इंजिनिअर्स आणि कॉम्प्युटर संशोधकांनी "फ्लो' हा छोटा प्रोग्रॅमेबल वायरलेस कंट्रोलर विकसित केला आहे. सध्या माऊस वापरून जी कामे केली जातात ती सर्व कामे...