एकूण 13 परिणाम
एप्रिल 09, 2019
धामनगाव रेल्वे (जि. अमरावती) येथील राम मुंदडा या  ‘बीई मेकॅनिकल, एमबीए पदवीप्राप्त युवा शेतकऱ्याने १२५ एकरांपैकी ५६ एकरांत शंभर टक्के ‘ड्रिप ॲटोमेशमन’ व फवारणीसाठी ‘सेंट्रलाइज्ड’ पद्धती उभारली आहे. त्यात विविध फळबाग केंद्रित शेती असून, मार्केटिंगसाठी ‘वेबसाइट’ही तयार केली आहे. अन्य आधुनिक...
जानेवारी 20, 2019
वर्धा : अकोली जामणी (ता. सेलू) येथील शेतकऱ्याचा मुलगा शुभम नरेंद्र मुरले याने दोन वर्षांच्या परिश्रमानंतर ड्रोनचे यशस्वी उड्डाण करीत आकाशाला गवसणी घातली आहे. कोणत्याही प्रशिक्षित संस्थेत शिक्षण न घेता केवळ गुगल व सोशल मीडियाचा वापर करून त्याने हा ड्रोन तयार केल्याने तो सर्वांच्याच...
डिसेंबर 02, 2018
नागपूर - विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ शेतीच्या एका तर काही वेळाने दुसऱ्या भागात अतिशय शिस्तबद्धपणे मधमाश्‍यांचे परागसिंचन सुरू आहे. शिवारात फुला-फुलांवर हजारो मधमाश्‍या रुंजन घालताहेत. डोळ्यांना दिसेल तेवढ्या भागात एकाचवेळी ही असल्याची कल्पना करा. अविश्‍वसनीय, अवर्णनीय आनंद देणारी ही प्रक्रिया...
सप्टेंबर 26, 2018
लातूर - कृषी क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणारे ड्रोन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स) आणि लोदगा (ता. लातूर) येथील सर छोटूराम कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यात करार करण्यात आला आहे. यामुळे आता लोदगा येथे ड्रोन...
सप्टेंबर 24, 2018
लातूर - वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे. यात शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहे. शेतीला तंत्रज्ञानाची जोड असणे आवश्यक आहे. हे लक्षात घेवून बंगळुरुच्या भारतीय विज्ञान संस्थेने ड्रोन विकसित केले आहेत. हे ड्रोन पुढच्या पिढीसाठी उपयुक्त ठरणार आहेत. या ड्रोनमुळे...
सप्टेंबर 19, 2018
लातूर : बंगळुरु येथील भारतीय विज्ञान संस्थेने शेतीसाठी विकसित केलेल्या ड्रोन अॅग्रीकल्चरचे प्रात्याक्षिक व कार्यशाळा 24 व 25 सप्टेंबरला लोदगा (ता. औसा) येथे आयोजित करण्यात आली आहे. शेतीसाठी उपयुक्त ठरणारे या तंत्रज्ञानाचे राज्यात पहिल्यांदाच येथे प्रात्याक्षिक सादर होणार आहे, अशी...
ऑगस्ट 29, 2018
पुणे - भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या ‘ड्रोन्स’चा वापर लवकरच महाराष्ट्रातील शेतीत सुरू होणार आहे. पीकनिहाय पेरक्षेत्र मोजणी, अपेक्षित उत्पादनाचा अंदाज, गारपीट, पीक नुकसान क्षेत्र मोजणी, पिकांवरील रोगांचे पूर्वानुमान, त्याचे अचूक निदान व उपाय यासह...
जून 25, 2018
सोमेश्वरनगर - जगात व्यापरयुध्द सुरू आहे आणि जगापुढे कृत्रीम बुध्दमत्तेचा धोका आहे. ड्रोन, रोबोट, विनावाहक गाड्या, महासंगणक याचे युग आहे. किती नोकऱ्या जातील आणि नवीन किती होतील याबाबत जगभर चिंता आहे. असे संशोधनही भारतात होत नाही. जागतिक दर्जाची गुणवत्ता निर्माण झाली पाहिजे. वैज्ञानिक...
मार्च 16, 2018
नाशिकः रॅंचो हा शब्द ऐकल्यावर झटकन आठवण येते ती "थ्री इडियट' चित्रपटाची. या चित्रपटात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून तंत्रज्ञानाचा केलेला अफलातून वापर विचार करायला लावणारा होता. सामाजिक प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी आरडाओरड न करता आपल्या पद्धतीने संशोधन करत भन्नाट प्रकल्पांचे सादरीकरण नाशिकच्या...
फेब्रुवारी 16, 2018
अकोला - बदलत्या काळात शेतीपद्धतीत सुधारणा झाल्या. पीक उत्पादकता वाढली, तरी दुसऱ्या बाजूला उत्पादन खर्चही वाढला. शेतीमध्ये कुशल मनुष्यबळाची समस्या सर्वत्र भेडसावत अाहे. अशा स्थितीत शेतीत अधिकाधिक यांत्रिकीकरण गरजेचे अाहे. यासाठी सरकारच्या पाठबळाची अावश्यकता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. अाज भारतीय...
जानेवारी 29, 2018
मालवण -  महाराष्ट्राचे शक्तिपीठ आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीतील आई भराडी देवीच्या यात्रेचा  दुसऱ्या दिवशी मोड यात्रेने लाखो भाविकांच्या उपस्थितीत समारोप झाला. दुसऱ्या दिवशीही मोठ्या संख्येने भाविकांनी आई भराडी चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. यात्रोत्सवाच्या निमित्ताने कोट्यवधी...
मे 09, 2017
ड्रोनच्या मदतीने रुग्णांना मदतीपासून पिझ्झाच्या डिलिव्हरीपर्यंतची कामे केली जातात, हे तुम्हाला माहिती आहेच. मात्र, शास्त्रज्ञांनी एकमेकांशी संवाद साधत हजारोंच्या संख्येने उडणाऱ्या ड्रोनच्या झुंडींचे (स्वॉर्म) तंत्रज्ञान विकसित केले असून, त्याद्वारे शेतीपासून संरक्षणापर्यंतची कामे करता येणार आहेत....
एप्रिल 10, 2017
गटशेतीचे सादरीकरण नुकतेच मंत्रालयात माननीय मुख्यमंत्र्यांचे उपमुख्य सचिव प्रवीण परदेशी व इतर सचिवांसमोर करण्यात आले. योगायोगाने नंतर महाराष्ट्र शासनाने २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात गटशेतीसाठी २०० कोटी रुपये अशी तरतूद केली. माझ्या दृष्टीने ग्रामीण भागासाठी ही एक अतिशय उत्साहवर्धक बाब आहे.    अमेरिकेतील...