एकूण 9 परिणाम
मार्च 04, 2019
बिकानेर  (वृत्तसंस्था)  : भारताच्या हद्दीत घुसलेले एक ड्रोन भारतीय हवाई दलाच्या सुखोई-30 एमकेआय विमानाने आज पाडले. जम्मू-काश्‍मीरपाठोपाठ पाकिस्तानने राजस्थानच्या सीमेवर कुरापती सुरू केल्या आहेत. पाकिस्तानचे एक ड्रोन आज सकाळी साडेअकराच्या सुमारास भारताच्या नाल विभागात घुसले...
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्लीः भारताच्या लढाऊ विमानांनी मंगळवारी (ता. 26) प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून बालाकोट परिसरात तब्बल 1 हजार किलोचे बॉम्ब टाकल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. भारताच्या हल्ल्यानंतरच्या प्रमुख घडामोडी पुढीलप्रमाणे- 27 फेब्रुवारी 2019: 2700 कोटींच्या संरक्षण साहित्य खरेदीला तातडीची...
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये करण्यात आलेल्या हवाई कारवाईतील बारा मिराज विमाने हरियानातील अंबाला हवाईतळावर तैनात होती. तेथून त्यांनी कारवाईसाठी उड्डाण केल्याची माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे गेले आठवडाभर या विमानांनी मध्य भारतात या कारवाईची रंगीत तालीम केल्याची माहिती मिळत आहे....
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या "मिराज' विमानांनी मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकिस्तानातील बालाकोट; तसेच व्याप्त काश्‍मीरमधील चाकोटी आणि मुझफ्फराबादमधील जैशे महंमद दहशतवादी संघटनेचे तळ उद्‌ध्वस्त केले. पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा बरोबर 11 दिवसांनी भारताने त्याचा सूड घेतला...
डिसेंबर 20, 2018
वालचंदनगर (पुणे) : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) जीएसएलव्ही- एफ 11/जीसॅट -7 ए या दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. यामध्ये वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील वालचंदनगर कंपनीचा सहभाग असून यशस्वी प्रक्षेपणामुळे वालचंदनगर कंपनीच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला असल्याची माहिती...
डिसेंबर 19, 2018
नवी दिल्ली-  भारतीय अवकाश संशोधन केंद्रानं (ISRO) आज जीएसएलव्ही-एफ 11/जीसॅट -7ए या दळणवळण उपग्रहाचं प्रक्षेपण केलं. प्रक्षेपणानंतर या उपग्रहानं आज 4 वाजून 10 मिनिटांनी यशस्वीरित्या अंतराळात प्रवेश केला. या उपग्रहामुळं हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे. जीसॅट-7 ए हा लष्कराचा 39 वा दळणवळण उपग्रह आहे....
ऑगस्ट 02, 2018
'एस-400' या हवाई हल्लाविरोधी यंत्रणेची खरेदी भारताने रशियाकडून करणे, याला अमेरिकेने मान्यता दिली असली तरी त्या देशाचे भारतावरील दडपण संपुष्टात आलेले नाही; परंतु रशियासारख्या भरवशाच्या मित्राला दुखावणे भारताला परवडणारे नाही.  गोव्यात दोन वर्षांपूर्वी झालेल्या 'ब्रिक्‍स' शिखर परिषदेदरम्यान भारत आणि...
नोव्हेंबर 21, 2016
बंगळूर : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) स्वदेशी बनावटीच्या मानवरहित ड्रोनची निर्मिती केली असून, त्याच्या सुरवातीच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. "रुस्तम-2' असे या ड्रोनचे नाव असून, त्याच्या चाचण्या यशस्वी झाल्याने उत्साह वाढलेल्या "डीआरडीओ'ने अशा दहा ड्रोनची निर्मिती करण्याचा निर्णय...
नोव्हेंबर 02, 2016
गोगजाली (इराक) : 'इसिस'कडून मोसूल शहर ताब्यात घेण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षात खराब हवामानामुळे अडथळा येत असून, दृश्‍यमानता कमी होत असल्यामुळे कारवाई काहीशी मंदावली असल्याचे समजते. मात्र, मोसूलच्या पूर्वेकडील सीमेवर इराकच्या सरकारी फौजांनी आपली स्थिती मजबूत केली आहे.  इराकमधील दुसरे सर्वांत मोठे...