एकूण 15 परिणाम
फेब्रुवारी 07, 2019
रत्नागिरी - विवाह सोहळ्यात सिनेमॅटोग्राफीची क्रेझ वाढू लागली आहे. येथील युवा फोटोग्राफर्सनी एकत्र येऊन ‘ऑफबीट आर्टिस्ट’द्वारे सिनेमॅटोग्राफिक व्हिडिओ साकारण्यात आगळावेगळा ठसा उमटवला आहे. ड्रोन कॅमेरा, फुल फ्रेम कॅमेऱ्यावरील चित्रीकरण पाहताना बॉलिवूडचा भास होतो.  विवाहासाठी आता नवनवीन...
डिसेंबर 09, 2018
पणजीमध्ये नुकताच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) पार पडला. नात्यांचे कंगोरे उलगडत नेणारे, माणूसपणाचा शोध घेणारे चित्रपट हे यंदाच्या इफ्फीचं वैशिष्ट्य. कॅलिडोस्कोपमध्ये कसं मूळ विशिष्ट आकारांच्या मिश्रणातून एकेक वेगवेगळे आकार दिसत जातात, तसेच हे चित्रपट म्हणजे "नात्यांचे कॅलिडोस्कोप' होते. दोन...
डिसेंबर 02, 2018
नागपूर - विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ शेतीच्या एका तर काही वेळाने दुसऱ्या भागात अतिशय शिस्तबद्धपणे मधमाश्‍यांचे परागसिंचन सुरू आहे. शिवारात फुला-फुलांवर हजारो मधमाश्‍या रुंजन घालताहेत. डोळ्यांना दिसेल तेवढ्या भागात एकाचवेळी ही असल्याची कल्पना करा. अविश्‍वसनीय, अवर्णनीय आनंद देणारी ही प्रक्रिया...
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई - राज्यातील 10 हजार ग्रामपंचायतींना 26 जानेवारीपर्यंत भारतनेट फायबर प्रोजेक्‍टद्वारे इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी दिली जाईल. कृषीक्षेत्रासाठी अत्याधुनिक हवामान केंद्र, ड्रोन तंत्रज्ञान, शेतकऱ्यांना स्मार्टफोनवर लघुसंदेश, ग्रामपंचायतींना इंटरनेट याद्वारे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र...
नोव्हेंबर 14, 2018
चंद्रपूर - उत्पादनवाढीसाठी कीटकनाशकाची फवारणी महत्त्वाची आहे. परंतु, फवारणीच्या जुन्या पद्धतीने विषबाधा होऊन आजवर अनेक शेतकरी आणि शेतमजुरांना जीव गमवावा लागला. यामुळे एम.टेक.चे शिक्षण घेतलेल्या दोन युवकांनी त्यावर उपाय शोधून काढला आहे. त्यांनी पिकांवर कीटकनाशक फवारणीसाठी ड्रोन यंत्र...
नोव्हेंबर 05, 2018
दोनशेच्या वर वन कर्मचारी, साठच्या वर कॅमेरे ट्रॅप्स, पाच शार्प शूटर्स, पाच हत्ती, दोन श्‍वान पथके, दोन ड्रोन कॅमेरे आणि एका पॅराग्लायडरसह सुरू झालेले "मिशन शूटआउट' पूर्ण झाले आणि त्यात "टी-1' असे सरकारी नाव असलेल्या नरभक्षक वाघिणीला ठार करण्यात आले. या विषयावरून देशभरात वन्यजीवप्रेमी...
ऑक्टोबर 07, 2018
सोलापूर : आपण सारे आता शहरी झालो आहोत. वन्यजीवांचा अधिवास असलेल्या भागात अतिक्रमण वाढत आहे. वन्यजीवांकडून हल्ले होत आहेत म्हणून आपल्याला प्राणीच नकोत असे म्हणून कसे चालेल? पूर्वी लोक प्राण्यांच्या सहवासात राहायचे. फक्त माणूसच जगला पाहिजे ही भूमिका चुकीची आहे, असे सोलापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक...
सप्टेंबर 11, 2018
आपल्याकडे परदेशातून मोठ्या संख्येने पेटंट अर्ज दाखल होत असल्याने आपल्या देशातील रोजगार तर जातोच, शिवाय परकीयांची मक्तेदारी कायम राहते. हे चित्र बदलण्यासाठी आपल्या पेटंटची संख्या कशी वाढेल, याकडे बुद्धिजीवींनी लक्ष दिले पाहिजे. अलीकडील काळात भारतातील शिक्षण क्षेत्राबाबत अतिशय खेदजनक बातम्या समोर येत...
जून 04, 2018
लखमापूर (औरंगाबाद) : लखमापुर येथील हनुमान वाडीवर काल सायंकाळी बिबट्याचे हल्ल्यात आठ वर्षाची बालिका थोडक्यात वाचली असून भितीचे वातावरण तयार झाले आहे.  हनुमान वाडिवर धीरज काळे यांचे शेतात कामाला असलेले  मजूर केदु खराटे, यांची आठ वर्षाची मुलगी रंजना काल संध्याकाळी सात वाजेदरम्यान घराजवळ खेळत असताना...
मार्च 15, 2018
विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रवाह अखंडपणे वाहत असतो. त्यामुळे अविश्‍वसनीय वाटतील अशा असंख्य गोष्टी नव्या तंत्रज्ञानामुळे नजीकच्या काळात शक्‍य होतील. ए का शैक्षणिक संस्थेने मला व्याख्यानासाठी आमंत्रित केलेलं होतं. निमित्त होतं- विज्ञान दिन, २८ फेब्रुवारी. विषय - दैनंदिन जीवनातील आधुनिक तंत्रज्ञान. यात...
नोव्हेंबर 27, 2017
पिलखोड(ता. चाळीसगाव): बिबट्याच्या हल्ल्यांचे सत्र काही थांबताना दिसत नाही. दिवसेंदिवस नरभक्षक बिबट्याची हिंमत वाढत चालली असून, मानवी जिवनावर दबा धरुन बसला आहे. काल(रविवार) दुपारी वरखेडे शिवारात महिलेला ठार केल्याची ही पाचवी घटना आहे. तरी वन विभागाचा 'बिबट्या' शोध सुरुच आहे. गिरणा परिसरातील...
नोव्हेंबर 24, 2017
बेळगाव : 'व्हिटीयू'जवळील जैव वैविध्यता उद्यानाचे उदघाटन आज (शुक्रवार) सकाळी वन मंत्री रामनाथ रै यांच्या हस्ते होणार होते. त्यावेळी ड्रोन च्या आवाजाने पिसाळलेल्या मधमाशांनी हल्ला केला. त्यामुळे कार्यक्रमावेळी एकच धावपळ सुरू झाली.  वन मंत्री रै यांच्या समवेत वन खात्याचे अधिकारी, माजी...
नोव्हेंबर 24, 2017
पिलखोड(ता. चाळीसगाव), ता. 24 : वन विभागातर्फे 'ड्रोन'च्या साहाय्याने गिरणा परिसरात आठवड्याभरापासून शोध घेतला जात आहे. मात्र, त्याचा कुठलाच मागमूस लागत नसल्याने वन विभागाला वारंवार अपयश येत आहे. एवढा मोठा फौजफाटा शिवारात फिरवूनही हाती काहीच येत नसल्याने ग्रामस्थ कमालीचे हैराण झाले आहेत...
नोव्हेंबर 18, 2017
मेहुणबारे (ता.चाळीसगाव) - वरखेडे (ता.चाळीसगाव) येथील महिलेला बिबट्याने ठार केल्याच्या घटनेनंतर आज (शनिवार) जवळच्या तिरपोळे शिवारात बिबट्याचे दर्शन घडले.त्यामुळे त्याच्या मागावर असलेल्या वनविभागाच्या पथकाने ड्रोन कॅमेरा लावून त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो या कॅमेर्‍यात ट्रॅप...
नोव्हेंबर 17, 2017
मेहुणबार (ता. चाळीसगाव) : वरखेडे  शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात काल झालेल्या महिलेच्या मृत्यूनंतर सर्व परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तरीही बिबट्याने आज (शुक्रवार) पुन्हा पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास कुत्रा व मेंढीचा फडशा पाडला. त्यामुळे पुन्हा बिबट्याची या भागात दहशत निर्माण झाली आहे. वरखेडे...