एकूण 8 परिणाम
डिसेंबर 28, 2018
नवी दिल्ली : सरकारने आता रेल्वे सुरक्षा दलाच्या आधुनिकीकरणासाठी पहिले पाऊल उचलले असून, या दलाच्या सुरक्षा साहित्यामध्ये छुपे कॅमेरे, फायरिंग सिम्युलेटर्स, बॉडी कॅमेरे आणि अन्य आधुनिक गॅझेटचा समावेश असेल. या आधुनिक संसाधनांची खरेदी करण्याचे सर्वाधिकार रेल्वे पोलिसांना दिले असल्याचे रेल्वे मंडळानेच...
डिसेंबर 09, 2018
पणजीमध्ये नुकताच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) पार पडला. नात्यांचे कंगोरे उलगडत नेणारे, माणूसपणाचा शोध घेणारे चित्रपट हे यंदाच्या इफ्फीचं वैशिष्ट्य. कॅलिडोस्कोपमध्ये कसं मूळ विशिष्ट आकारांच्या मिश्रणातून एकेक वेगवेगळे आकार दिसत जातात, तसेच हे चित्रपट म्हणजे "नात्यांचे कॅलिडोस्कोप' होते. दोन...
ऑक्टोबर 04, 2018
पुणे : 'तिकोना गडाच्या पायथ्याला राहून पर्यटकांना चहा नाश्त्या सोबत लिंबुशरबत विकून व्यवसाय चालविणाऱ्या  गुरुदास मोहन या युवकाचे साहित्य माकडाने पळविले होते. ते पुन्हा मिळविण्यासाठी गुरुदास हा माकडामागे गवताळ परिसरात खोल दरीच्या दिशेने गेला होता तेव्हा त्याला ही गुहा सापडली. ही बाब त्याने गडावर...
सप्टेंबर 28, 2018
सेवाग्राम (जि.वर्धा) - जगातील सर्वांत मोठा चरखा सेवाग्राम येथील आश्रम  प्रतिष्ठानच्या जागेवर महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी उभारण्यात येणार आहे. हा चरखा देशातील एकमेव मेटल शिक्षण महाविद्यालयात निर्मित करण्यात आला आहे. गिनेस आणि युनिक बुक  ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणारा हा चरखा तब्बल साडेपाच टन...
जुलै 15, 2018
बॅंकॉकच्या उत्तरेला असलेल्या "थाम लुआंग नांग नोन' या गुहांच्या जंजाळात तब्बल सोळा दिवस अडकलेल्या फुटबॉल ऍकॅडमीच्या बारा मुलांच्या आणि त्यांच्या प्रशिक्षकाच्या सुटकेकडं अनेकांचे डोळे लागले होते. "थाम लुआंग नांग नोन रेस्क्‍यू ऑपरेशन' या नावानं ओळखल्या गेलेल्या थायलंडमधल्या या मोहिमेवर गेल्या मंगळवारी...
मे 29, 2018
पुणे - भविष्यातल्या शिक्षणाच्या संधी... बदललेले अभ्यासक्रम... परीक्षा पद्धती... करिअरच्या संधी आणि तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थी-पालकांना "एज्युस्पायर' या शैक्षणिक प्रदर्शनात सोमवारी मिळाली. "यिन'तर्फे या युवा व्यासपीठाच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन ज्येष्ठ विधिज्ज्ञ उज्ज्वल निकम यांच्या हस्ते झाले....
जानेवारी 29, 2018
मालवण -  महाराष्ट्राचे शक्तिपीठ आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीतील आई भराडी देवीच्या यात्रेचा  दुसऱ्या दिवशी मोड यात्रेने लाखो भाविकांच्या उपस्थितीत समारोप झाला. दुसऱ्या दिवशीही मोठ्या संख्येने भाविकांनी आई भराडी चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. यात्रोत्सवाच्या निमित्ताने कोट्यवधी...
जुलै 10, 2017
नवी दिल्ली - देशात बंदी असलेल्या वस्तू परदेशातून मोठ्या प्रमाणात येत असून, सीमा शुल्क विभाग दैनंदिन पातळीवर कारवाई करत अशा वस्तू मोठ्या प्रमाणात जप्त करत आहे. यात ड्रोन, सेक्‍स टॉइज, रिमोट कंट्रोलवरील हेलिकॉप्टर यांचा समावेश आहे. दिल्लीतील विदेश टपाल कार्यालयातच अशा वस्तूंची एक हजार...