एकूण 1 परिणाम
एप्रिल 05, 2019
कोरेगाव भीमा : वढू ब्रुदूक इथे भाजपचे लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट, शिरुरचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे एकाच व्यासपीठावर एकत्र आले. व्यासपीठावर पोहोचल्यानंतर गिरीश बापट यांनी अमोल कोल्हे यांची गळाभेट घेतली. या कार्यक्रमाला गिरीश बापट, शिवाजीराव आढळराव...