एकूण 16 परिणाम
सप्टेंबर 14, 2019
वॉशिंग्टन : कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन याचा मुलगा आणि 'अल कायदा'चा म्होरक्‍या हमजा बिन लादेन हा अमेरिकी सैनिकांनी अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर केलेल्या कारवाईत मारला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. - सौदीच्या तेलकंपनीवर ड्रोन...
सप्टेंबर 14, 2019
इस्तांबुल : सौदी अरेबियातील तेल कंपनी 'अरामको'च्या दोन फॅसिलिटी सेंटर्समध्ये आग लागल्याची घटना घडली. या सेंटरला लागलेली ही आग ड्रोन हल्ल्यामुळे लागली असल्याची माहिती मिळत आहे. याबाबतची माहिती सौदी अरेबियाच्या गृहमंत्र्यांनी दिली. 'खुराइस' आणि 'अबकॅक' येथील फॅसिलिटी सेंटर्सवर हे ...
नोव्हेंबर 28, 2018
शांघय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या आमंत्रणावरून गेल्या महिन्यात केलेल्या चीनच्या दौऱ्यात 26 ऑक्‍टोबर रोजी शियान शहरात सायंकाळी "जेडी डॉट कॉम" या कंपनीला भेट नियोजित होती. किरकोळ व्यापार करणारी ही चीनमधील सर्वात मोठी कंपनी. 2017 मध्ये कंपनीची उलाढाल 55.7 अब्ज डॉलर्स होती. कंपनीचे आंतरराष्ट्रीय संपर्क...
ऑगस्ट 18, 2018
सॅन फ्रान्सिस्को : चीनमध्ये सेंसॉर केलेले सर्च इंजिन सुरू करण्याचा गुगल विचार करीत असून, याला गुगलच्या कर्मचाऱ्यांनी विरोध केला आहे. या प्रकल्पात अधिक पारदर्शकता, पुनर्विचार आणि उत्तरदायित्व गरजेचे असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.  चीनमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी गुगल चीन सरकारचे काही प्रमाणात...
ऑगस्ट 05, 2018
कराकस (व्हेनेजुएला)- व्हेनेजुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो एका ड्रोन हल्ल्यात थोडक्यात बचावले. लष्करी जवानांना संबोधित करत असताना ही घटना घडली. त्यावेळी त्यांचे भाषणही लाईव्ह चालू होते. राजधानी कराकस येथे आपल्या लष्करी जवानांसमोर भाषण करत असताना राष्ट्रपतींवर हल्ल्याचा प्रयत्न झाला....
जून 15, 2018
नवी दिल्ली: अमेरिकेने पाकिस्तानवर केलेल्या ड्रोन हल्ल्यात तहरीक-ए-तालिबानचा म्होरक्या मुल्ला फजल उल्‍लाह ठार झाला आहे. डिसेंबर 2014 मध्ये मुल्ला फजल उल्‍लाहने पाकिस्तानच्या पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 130 मुलांसोबत एकूण 151 जण मारले गेले होते...
मार्च 09, 2018
वॉशिंग्टन - अमेरिकेच्या गृहमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, मुल्ला फजलुल्लाह, अब्दुल वली आणि मनाल वाघ या तीन दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यास अमेरिका 70 कोटींचे बक्षीस देणार आहे. अफगाणीस्तानमध्ये केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर अमेरिकेने आता तीन दहशतवाद्यांना लक्ष्य करण्याचे ठरवले...
डिसेंबर 07, 2017
बीजिंग: भारताचे एक ड्रोन (मानवरहित विमान) काही दिवसांपूर्वी अनधिकृतपणे आमच्या हवाई हद्दीत घुसले आणि सिक्कीम भागात दुर्घटनाग्रस्त झाल्याचा दावा चीनने आज येथे केला. या घटनेनंतर देशाच्या प्रादेशिक सार्वभौमत्वाचा भंग केल्याबद्दल भारताकडे राजनैतिक विरोध नोंदवावा लागल्याचेही चीनने नमूद केले...
जून 30, 2017
नवी दिल्ली - भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर 2008 मध्ये घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार हफीझ सईद याचेच नवीन "ब्रेन चाईल्ड' असलेल्या "तेहरिक-इ-आझादी जम्मु काश्‍मीर' या दहशतवादी संघटनेवर पाकिस्तानकडून बंदी घालण्यात आली आहे. सईद म्होरक्‍या असलेल्या जमात उद दवास...
जून 20, 2017
वॉशिंग्टन - अफगाणिस्तानमध्ये हल्ले घडविणाऱ्या पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरोधात अधिक कठोर भूमिका घेण्याचे संकेत ट्रम्प प्रशासनाने दिले आहेत. अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमीरेषेवर अमेरिकेकडून केल्या जाणाऱ्या हवाई हल्ल्यांत (ड्रोन) वाढ, पाकिस्तानला दिल्या जात असलेल्या आर्थिक मदतीवर टाच हे...
एप्रिल 28, 2017
काबूल - अफगाणिस्तानतील हल्ले आणखी तीव्र करत येथील राजकीय पकड मजबूत करण्याचा निर्धार अफगाण-तालिबान संघटनेने व्यक्त केला आहे. अफगाणिस्तान व त्यांच्या समर्थनार्थ लढणाऱ्या अमेरिकी लष्करावरील हल्ल्यांत आता वाढ केली जाणार आहे, असे तालिबानचा प्रवक्ता जबिउल्लाह मुजाहिद याने पाठविलेल्या ई-मेलमध्ये...
एप्रिल 22, 2017
इस्लामाबाद : 'अल कायदा' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या अयमान अल जवाहिरी याला पाकिस्तानच्या 'आयएसआय'ने संरक्षण दिले आहे, असा दावा 'न्यूजवीक'ने केला आहे. गेल्या वर्षी पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर त्याच्यावर ड्रोनमधून हल्ला झाला होता. पण यातून तो थोडक्‍यात बचावला होता.  अमेरिकी फौजांनी 2001 मध्ये...
फेब्रुवारी 03, 2017
बीजिंग - हवेतून जमिनीवर मारा करणारी कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे इतर देशांना विकण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय चीनने घेतला आहे. दहशतवादविरोधी मोहिमेमध्ये वापरण्यात येणाऱ्या "ड्रोन्स'वर ही क्षेपणास्त्रे बसविता येणे शक्‍य असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. वायव्य चीन भागामध्ये "एआर-2' या क्षेपणस्त्रांची...
जानेवारी 09, 2017
नवी दिल्ली - "आकाश' या जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रांची विक्री व्हिएतनामला करण्यासंदर्भात भारताने उत्सुकता दर्शविली आहे. आशिया-प्रशांत महासागर भागामधील चीनच्या वाढत्या आक्रमकतेच्या पार्श्‍वभूमीवर भारत व व्हिएतनाममधील सबंधही हळुहळू दृढमूल होऊ लागल्याचे सूत्रांनी...
डिसेंबर 18, 2016
वॉशिंग्टन - दक्षिण चिनी समुद्रामध्ये चीनकडून पकडण्यात आलेले "ड्रोन' विमान अमेरिकेस परत केले जाईल, असे पेंटॅगॉनने म्हटले आहे. यासंदर्भात चीनशी "आश्‍वासक चर्चा' झाल्याची माहिती यावेळी पॅंटॅगॉनकडून देण्यात आली. चीनकडून आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रामध्ये हे विमान गेल्या गुरुवारी पकडण्यात...
नोव्हेंबर 02, 2016
गोगजाली (इराक) : 'इसिस'कडून मोसूल शहर ताब्यात घेण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षात खराब हवामानामुळे अडथळा येत असून, दृश्‍यमानता कमी होत असल्यामुळे कारवाई काहीशी मंदावली असल्याचे समजते. मात्र, मोसूलच्या पूर्वेकडील सीमेवर इराकच्या सरकारी फौजांनी आपली स्थिती मजबूत केली आहे.  इराकमधील दुसरे सर्वांत मोठे...