एकूण 2 परिणाम
जून 18, 2017
लंडन - भारत आणि पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी असले तरी भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीने पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदचा मुलाला उचलून घेत काढलेल्या फोटोमुळे दोन्ही देशांतून सकारात्मक प्रतिक्रिया देण्यात येत आहे. धोनीचा हा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील कटूता...
एप्रिल 06, 2017
स्टीव्ह स्मिथने गेल्या दोन वर्षांत धावांचा पाऊस पाडला आहे. भारतीय संघाचा तर त्याने जणू बॅटने छळ केला; कारण दहा कसोटी सामन्यांत तब्बल आठ शतके ठोकली आहेत. चार कसोटी सामन्यांची मालिका संपत असताना स्मिथच्या खास मुलाखतीकरिता मी मागणी घातली होती. स्टीव्ह स्मिथ पुणे आयपीएल संघ रायझिंग पुणे सुपर जायंटस्‌चा...