एकूण 294 परिणाम
डिसेंबर 11, 2019
कोरेगाव भीमा (पुणे) : पेरणेफाटा (ता. हवेली) येथील ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येत्या एक जानेवारीला येणाऱ्या बांधवांसाठी प्रशस्त पार्किंग, अंतर्गत बस वाहतुकीसह सर्व आवश्‍यक सुविधांचा जिल्हा प्रशासनाने आढावा घेत यंत्रणा सज्ज केली आहे. परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस...
डिसेंबर 07, 2019
नागपूर  : अंबाझरी तलावाच्या मागील भागातील अंबाझरी राखीव वनक्षेत्र परिसरातील मेट्रोच्या "लिटिल वूड गार्डन'मध्ये काम करणाऱ्या मजुराला बिबट्या दिसल्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी वनविभाग सतर्क झाला. गुरुवारी दिवसभर आणि आज सकाळपर्यंत ड्रोनच्या साहाय्याने संपूर्ण परिसराचे चित्रीकरण करून बिबट्याचा शोध...
डिसेंबर 06, 2019
नागपूर : सध्या एक वाघ मिहान परिसरात ठाण मांडून बसला असतानाच आता बिबट्याही शहरात घुसला आहे. गुरुवारी सकाळी हिंगणा भागातील औद्योगिक परिसराला लागून असलेल्या बायो डायव्हर्सिटी पार्कमध्ये गवत कापण्यासाठी गेलेल्या मजुरांना तो आढळल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. खरबदारीचा उपाय म्हणून वनविभागाने शेजारी...
डिसेंबर 02, 2019
आमीर खानच्या ‘थ्री इडियट’ चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते वैज्ञानिक सोनम वांगचुक नुकतेच नागपुरात येऊन गेले. त्यांच्या मते आपली शिक्षणपद्धती व मुलांच्या बुद्धिमत्तेचं मूल्यांकन यात बदल आवश्‍यक आहेत. आज मुलांना मिळणारे गुण त्यांची बुद्धिमत्ता ठरवतात. हे मापक...
नोव्हेंबर 30, 2019
ठाणे : रेल्वेस्थानकात प्रवाशांच्या गहाळ झालेल्या बॅग व साहित्य रेल्वे प्रशासनाने संबंधित प्रवाशांना परत केल्याच्या घटना गुरुवार आणि शुक्रवारी घडल्या. पुण्याहून आलेल्या दाम्पत्याची बॅग व १८ हजार रुपये, तर हैद्राबादच्या तरुणाची बॅग व ड्रोन कॅमेरा असे साहित्य रेल्वे प्रशासनाने या...
नोव्हेंबर 30, 2019
रत्नागिरी ( गुहागर ) -  प्री-वेडिंग शूटसाठी हॉट डेिस्टनेशन ठरल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनाच्या अर्थकारणाला चालना मिळाली आहे. या नव्या आयामामुळे पर्यटन व्यावसायिक, छायाचित्रकार, चलत्‌चित्रकार (व्हिडिओग्राफर), मेकअप्‌मन, वेशभूषाकार यांना थेट व्यवसाय मिळाला आहे. तर स्थानिक हॉटेल व्यावसायिक,...
नोव्हेंबर 14, 2019
पुणे - सकाळ माध्यम समूहाच्या सकाळ एनआयई (न्यूजपेपर इन एज्युकेशन) व श्रीमती इंद्राणी बालन सायन्स ॲक्‍टिव्हिटी सेंटर आयसर, पुणे यांच्या वतीने खास बालदिनानिमित्त शनिवारी (ता. १६) सकाळी ११ ते ५ या वेळेत विज्ञान प्रदर्शन आयोजित केले आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून, शंभरपेक्षा अधिक शाळांचा सहभाग या...
नोव्हेंबर 10, 2019
नाशिक : मालेगाव शहरात इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहंमद पैगंबर जयंतीनिमित्त ईद-ए-मिलादुन्नबी सण आज (ता.१०) साजरा होत आहे. त्यानिमित्त शहरातील प्रमुख मार्गावरून ईद-ए-मिलादुन्नबीची शतकी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मिरवणुकीत सजविलेले ट्रक, रथ, घोडेस्वार. पारंपारिक पोशाखातील तरूणांचा सहभाग पाहायला...
नोव्हेंबर 09, 2019
खामगाव (जि.बुलडाणा) ः अनेक वर्षापासून सुरू असलेल्या रामजन्मभूमी आणि बाबरी मस्जिदच्या वादग्रस्त जागेचा निकाल आज (ता.९) सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खामगाव शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता संपूर्ण शहरात सुमारे ३०० पोलिसांचा चोख...
नोव्हेंबर 08, 2019
पंढरपूर : कार्तिकी यात्रेसाठी सुमारे चार लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. यात्रेनिमित्त पंढरपूर परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ग्रामीण पोलिस दलाने ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून घेतलेली ही छायाचित्रे..
नोव्हेंबर 08, 2019
पंढरपूर : कार्तिकी यात्रेसाठी सुमारे चार लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. यात्रेनिमित्त पंढरपूर परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. राज्यातल्या शेतकऱ्याला सुखी कर; चंद्रकांत पाटील यांचे विठ्ठलाला साकडे विठ्ठल दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या टेम्पेला अपघात; पाच ठार​
नोव्हेंबर 08, 2019
पंढरपूर : कार्तिकी यात्रेसाठी सुमारे चार लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. यात्रेनिमित्त पंढरपूर परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
नोव्हेंबर 05, 2019
राहुरी : म्हैसगाव (ता. राहुरी) पंचक्रोशीत शेरी-चिखलठाण येथे काल (सोमवारी) झालेल्या ढगफुटीसदृश पावसानंतर आज (मंगळवारी) पाणी ओसरले, तेव्हा विदारक चित्र समोर आले. कुरणदरा ओढ्याच्या दुतर्फा दहा किलोमीटरपर्यंतच्या शेतजमिनी उभ्या पिकांसह वाहून गेल्या. काही ठिकाणी दहा ते वीस फूट व्यासाचे, अडीच-तीन फूट...
नोव्हेंबर 05, 2019
नागपूर : राज्यातील परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. असे असताना, राज्यात सत्तेची संगीतखुर्ची सुरू असून अशावेळी शेतीचे पंचनामे अजून झाले नाही. वेळेत पंचनामे न झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार नाही. त्यामुळे महसूल विभागामार्फत पंचनामे करण्यापेक्षा ...
नोव्हेंबर 02, 2019
यवतमाळ : राळेगाव तालुक्‍यातील वनक्षेत्रात मुक्त वावर करून तेरा जणांचे बळी घेणाऱ्या टी-वन अर्थात अवनी वाघीणीचे शूटआउट केले. या घटनेला शनिवारी (ता. 2) एक वर्ष पूर्ण झाला. अवनीला ठार केल्यानंतर शेतकरी, शेतमजुरांनी मोकळा श्‍वास घेतला आहे. मात्र, अवनी नावाच्या एका भयाचा आता इतिहास बनला आहे.  जंगल...
नोव्हेंबर 02, 2019
मुंबई - राज्यभर परतीच्या पावसाने धुमाकूळ घालत बळिराजाच्या तोंडी आलेला घास हिरावल्यानंतर आता राज्य सरकार देखील खडबडून जागे झाले आहे, सरकारी यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत पोचून त्यांना दिलासा द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले. क्षेत्रीय स्तरावरील सर्वच...
नोव्हेंबर 01, 2019
मुंबई : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहचून, त्यांना जास्तीत दिलासा देता येईल असे प्रयत्न करावेत.  क्षेत्रीय स्तरावरील सर्वच यंत्रणांनी या काळात अत्यंत संवेदनशीलतेने कार्यवाही करावी. पंचनामे करण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
ऑक्टोबर 30, 2019
नागपूर  : महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व गावांमधील गावठाणातील जमिनींची मोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी भूमिअभिलेख विभागाच्या वतीने तयारी केली आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्याच्या तेराही तालुक्‍यातील दोन गावांची ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून मोजणी करण्यास सुरुवात झाली....
ऑक्टोबर 30, 2019
नागपूर - अभियंत्यांनी ड्रोन विकसित केले आणि अनेक अशक्‍यप्राय बाबी सहज शक्‍य होणार या जाणिवेने मानव हरखून गेला. ड्रोनद्वारे औषधी किंवा महत्त्वाचे पार्सल कमी वेळेत पोहोचविणे तसेच जेथे मानवाला जाता येणे शक्‍य नाही तेथे ड्रोन पाठवून तेथील छायाचित्र मिळविणे, विविध माहिती घेणे...
ऑक्टोबर 04, 2019
जगभरातील शस्त्रास्त्र विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय व्यवहारांत शस्त्रास्त्रविक्री हा एक महत्त्वाचा घटक असून त्याला राजकीय परिमाणही आहे. पश्‍चिम आशियातील संघर्षातही शस्त्रउत्पादक बडी राष्ट्रे उखळ पांढरे करून घेत आहेत. संघर्षांत गुंतलेले देशही तो थांबविण्याचे प्रयत्न करताना दिसत नाहीत...