एकूण 9 परिणाम
ऑगस्ट 19, 2019
आजच्या घडीला फोटोग्राफीच्या छंदाला व्यवसायाचे रुप आले आहे. कोणताही सुंदर फोटो काढण्यासाठी त्यामागे फोटोग्राफरचे खूप कष्ट असतात. तसेच त्याच्याकडे असलेल्या कॅमेरालाही तेवढेच महत्त्व असते. नुकतेच फोटोग्राफीला सुरवात केलेला प्रत्येकजण कोणता कॅमेरा चांगला आहे हा प्रश्न हमखास विचारतो. फोटोग्राफीला सुरवात...
एप्रिल 28, 2019
रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावरील धोकादायक दरडींवर ड्रोनच्या साह्याने पाहणी सुरू झाली आहे. दरडग्रस्त पंचवीस ठिकाणांची ड्रोन आणि बूम लिफ्टच्या साह्याने पाहणी केली आहे. केंद्राच्या सुरक्षा समितीकडून मिळालेल्या सूचनांचे पालन केले जात असून १५ जूनपासून पावसाळी गस्त सुरू होईल, असे कोकण...
फेब्रुवारी 07, 2019
रत्नागिरी - विवाह सोहळ्यात सिनेमॅटोग्राफीची क्रेझ वाढू लागली आहे. येथील युवा फोटोग्राफर्सनी एकत्र येऊन ‘ऑफबीट आर्टिस्ट’द्वारे सिनेमॅटोग्राफिक व्हिडिओ साकारण्यात आगळावेगळा ठसा उमटवला आहे. ड्रोन कॅमेरा, फुल फ्रेम कॅमेऱ्यावरील चित्रीकरण पाहताना बॉलिवूडचा भास होतो.  विवाहासाठी आता नवनवीन...
सप्टेंबर 17, 2018
गोंडपिपरी जि.चंद्रपूर : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून राज्यात तेरा कोटी वृक्षलागवडीची मोहिम फत्ते करण्यात आली. यापुढील काळात त्यांनी 33 कोटी वृक्षलागवडीची संकल्पना ठेवली आहे. याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. राज्यातील रोपवाटिकांत सुरू असलेल्या रोपांच्या कामाची पारदर्शकता स्पष्ट...
एप्रिल 05, 2018
जालना - जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी (ता. 6) घेण्यात येणाऱ्या पोलिस भरती लेखी परीक्षाही एक ड्रोन कॅमेरा, 40 सीसीटीव्ही आणि 25 व्हिडिओ कॅमेरे अशा एकूण 56 कॅमेरांव्दारे नजर ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधिक्षक रामनाथ पोकळे यांनी गुरुवारी (ता. 5) 'सकाळ'शी बोलताना दिली...
मे 15, 2017
पुणे : ड्रोन म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर येते ते एक मोठे यंत्र आणि त्याद्वारे करण्यात येणारी फोटोग्राफी. पण, आपल्या तळहातावर बसतील एवढे छोटे ड्रोन तुम्ही पाहिले आहेत का? पवईच्या आयआयटी मुंबई या संस्थेच्या तीन तरुणांनी असे नॅनो ड्रोन विकसित केले आहेत. या नॅनो...
एप्रिल 16, 2017
मराठी चित्रपट गेली काही वर्षं नवनवीन भराऱ्या घेत आहे. यंदा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्काराचा मान ‘कासव’ या चित्रपटाला मिळाला. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट. या चित्रपटाची वैशिष्ट्यं, त्यामागचा विचार, त्यातला आशय, वेगळे प्रयोग आदींविषयी त्यांच्याशी...
फेब्रुवारी 21, 2017
दहशतवाद्यांच्या घरात दोन आत्मघातकी दहशतवादी स्वत:च्या शरीरावर स्फोटकं लादून घेताना दिसतायत. माय गॉड! यांना जिवंत पकडण्यात अर्थ नाही. इथल्या इथं उडवलं पाहिजे. कॅथरिन ‘वरती’ परवानगी मागते. कर्नल बेन्सन संरक्षण मंत्रालयात जातात. एक मीटिंग सुरू होते. कॅप्चर ऑर किल... हा खरा सवाल आहे. शहरगावात...
जानेवारी 14, 2017
गुजरात सरकारचा पुढाकार; जमिनीत पेरलेल्या सुरुंगांचा शोध घेणाऱ्या "ड्रोन'ची निर्मिती  अहमदाबाद : "व्हायब्रेट गुजरात' आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्वांचे लक्ष दहावीत शिकणाऱ्या हर्षवर्धन झाला (वय 14) या बुद्धिमान मुलाने वेधून घेतले. त्याने "ड्रोन'ची निर्मिती केली असून, राज्य...