एकूण 13 परिणाम
सप्टेंबर 30, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : भारतात सुमारे सहा लाख अनियंत्रित ड्रोन असून, त्यांच्यापासून होणाऱ्या संभाव्य हल्ल्यापासून सुरक्षेसाठी "स्काय फेन्स' आणि "ड्रोन गन'प्रमाणे अत्याधुनिक ड्रोनविरोधी यंत्रणा उभारण्याबाबत सुरक्षा यंत्रणा चाचपणी करत असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. ...
सप्टेंबर 22, 2019
मुंबई ः सौदी अरामकोच्या तेल शुद्धिकरण प्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर भारतात इंधन दरवाढीचे सत्र सुरू असून, ते सलग सहाव्या दिवशी कायम राहिले. मुंबईत रविवारी (ता.22) पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 27 पैसे आणि डिझेल दरात प्रतिलिटर 22 पैशांची वाढ नोंदवण्यात आली. सहा दिवसांमध्ये पेट्रोल...
मार्च 04, 2019
बिकानेर  (वृत्तसंस्था)  : भारताच्या हद्दीत घुसलेले एक ड्रोन भारतीय हवाई दलाच्या सुखोई-30 एमकेआय विमानाने आज पाडले. जम्मू-काश्‍मीरपाठोपाठ पाकिस्तानने राजस्थानच्या सीमेवर कुरापती सुरू केल्या आहेत. पाकिस्तानचे एक ड्रोन आज सकाळी साडेअकराच्या सुमारास भारताच्या नाल विभागात घुसले...
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्लीः भारताच्या लढाऊ विमानांनी मंगळवारी (ता. 26) प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून बालाकोट परिसरात तब्बल 1 हजार किलोचे बॉम्ब टाकल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. भारताच्या हल्ल्यानंतरच्या प्रमुख घडामोडी पुढीलप्रमाणे- 27 फेब्रुवारी 2019: 2700 कोटींच्या संरक्षण साहित्य खरेदीला तातडीची...
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये करण्यात आलेल्या हवाई कारवाईतील बारा मिराज विमाने हरियानातील अंबाला हवाईतळावर तैनात होती. तेथून त्यांनी कारवाईसाठी उड्डाण केल्याची माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे गेले आठवडाभर या विमानांनी मध्य भारतात या कारवाईची रंगीत तालीम केल्याची माहिती मिळत आहे....
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या "मिराज' विमानांनी मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकिस्तानातील बालाकोट; तसेच व्याप्त काश्‍मीरमधील चाकोटी आणि मुझफ्फराबादमधील जैशे महंमद दहशतवादी संघटनेचे तळ उद्‌ध्वस्त केले. पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा बरोबर 11 दिवसांनी भारताने त्याचा सूड घेतला...
फेब्रुवारी 26, 2019
भुज (गुजरात) भारजाने आज पहाटे एअरस्ट्राईक केल्यानंतर आता मोठी बातमी आली आहे. गुजरातमध्ये कच्छच्या सीमेवर भारताने पाकिस्तानचे एक ड्रोन नष्ट केल्याची माहिती आहे. कच्छच्या सीमेवर आज (दि.26) सकाळी साडेसहाच्या सुमारास हे ड्रोन घिरट्या घालताना दिसले. त्यानंतर त्याला तातडीने नष्ट...
जानेवारी 16, 2019
मुंबई : प्रवासी वाहतुकीसाठी एअर रिक्षा म्हणजे ड्रोनचा वापर करण्याबाबत केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी उबरसारख्या कंपन्यांशी चर्चाही सुरू असून, काटेकोर नियम तयार केले जात आहेत, अशी माहिती हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी दिली.  ग्लोबल एव्हिएशन समिटमध्ये आज ड्रोन...
डिसेंबर 19, 2018
नवी दिल्ली-  भारतीय अवकाश संशोधन केंद्रानं (ISRO) आज जीएसएलव्ही-एफ 11/जीसॅट -7ए या दळणवळण उपग्रहाचं प्रक्षेपण केलं. प्रक्षेपणानंतर या उपग्रहानं आज 4 वाजून 10 मिनिटांनी यशस्वीरित्या अंतराळात प्रवेश केला. या उपग्रहामुळं हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे. जीसॅट-7 ए हा लष्कराचा 39 वा दळणवळण उपग्रह आहे....
मार्च 22, 2018
मुंबई - भारतीय नौदलाचे एक ड्रोन विमान आज (गुरुवार) अपघातग्रस्त झाले. गुजरातमधील पोरबंदर येथील तळाजवळ हा अपघात झाला. उड्डाण घेतल्यानंतर काहीच वेळात हे ड्रोन कोसळल्याची माहिती देण्यात आली आहे. ""या अपघातामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. या अपघाताच्या प्राथमिक चौकशीत...
जून 18, 2017
नवी दिल्ली - आता कोणत्याच भारतीयाला पासपोर्ट मिळवण्यासाठी 50 किलोमीटरपेक्षा जास्त लांब जावे लागणार नाही. केंद्र सरकार संपूर्ण देशभरात पासपोर्ट सेवा केंद्रे (पीएसके) उभारणार आहे. यासाठी देशातील प्रमुख 650 टपाल कार्यालयांची मदत घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता देशातील प्रमुख टपाल कार्यालये देखील...
जानेवारी 25, 2017
नवी दिल्ली - भारताची राजधानी असलेल्या दिल्ली शहरामध्ये उद्या (शुक्रवार) होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर येथे अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी काही मुस्लिम धर्मांध संघटना 9/11 सारखा हल्ला घडविण्याची योजना आखत असल्याचे गुप्तचर खात्याने म्हटले...
नोव्हेंबर 21, 2016
बंगळूर : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) स्वदेशी बनावटीच्या मानवरहित ड्रोनची निर्मिती केली असून, त्याच्या सुरवातीच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. "रुस्तम-2' असे या ड्रोनचे नाव असून, त्याच्या चाचण्या यशस्वी झाल्याने उत्साह वाढलेल्या "डीआरडीओ'ने अशा दहा ड्रोनची निर्मिती करण्याचा निर्णय...