एकूण 1 परिणाम
जानेवारी 27, 2020
सोलापूर : नागरी विमान मंत्रालय, गृह मंत्रालय यांच्या आदेशानुसार ड्रोन कॅमेऱ्याच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ड्रोन वापरणाऱ्यांनी केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक असल्याचे पोलिसांकडून कळविण्यात आले आहे.  अजितदादांच्या...