एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 01, 2018
दक्षिण आशिया आणि हिंद महासागरातील भारताचे मध्यवर्ती स्थान आणि वाढते आर्थिक बळ याची जाणीव अमेरिकेला झाली आहे. त्यामुळेच उभय देशांदरम्यान पुढील आठवड्यात होणाऱ्या उच्चस्तरीय चर्चेला महत्त्व आले आहे. भा रत व अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री व संरक्षणमंत्री यांच्यात येत्या सहा सप्टेंबरला नवी दिल्लीत परराष्ट्र...
जुलै 02, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वेळच्या अमेरिकावारीकडं देशाचं लक्ष होतं. व्हाइट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगमनानं झालेल्या बदलाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका-भारत संबध कोणत्या दिशेनं जाणार, याचा अंदाज घेण्यासाठीचं हे महत्त्व होतं. मोदींच्या भेटीआधी सईद सलाउद्दीनला जागतिक दहशतवादी घोषित...
जून 30, 2017
नवी दिल्ली - भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर 2008 मध्ये घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार हफीझ सईद याचेच नवीन "ब्रेन चाईल्ड' असलेल्या "तेहरिक-इ-आझादी जम्मु काश्‍मीर' या दहशतवादी संघटनेवर पाकिस्तानकडून बंदी घालण्यात आली आहे. सईद म्होरक्‍या असलेल्या जमात उद दवास...
जून 30, 2017
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची भेट घेतली. गेल्या वीस वर्षांत सर्वच भारतीय पंतप्रधानांनी अमेरिकेशी संबंध दृढ करण्यासाठी आपली राजकीय शक्ती खर्ची घातली आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणांतील गृहीतकांची उलथापालथ होत...
जानेवारी 15, 2017
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची कारकीर्द आता संपते आहे. गेल्या बुधवारी त्यांनी निरोपाचं भाषणही व्हाइट हाउसमध्ये केलं. दोन महत्त्वाच्या पावलांसाठी ओबामा इतिहासात दखलपात्र राहतील. पहिलं पाऊल म्हणजे अमेरिकेच्या शेजारी राहून कम्युनिझमचा पुकारा करत अमेरिकेला सतत आव्हान देणाऱ्या क्‍यूबाशी त्यांनी...
नोव्हेंबर 21, 2016
बंगळूर : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) स्वदेशी बनावटीच्या मानवरहित ड्रोनची निर्मिती केली असून, त्याच्या सुरवातीच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. "रुस्तम-2' असे या ड्रोनचे नाव असून, त्याच्या चाचण्या यशस्वी झाल्याने उत्साह वाढलेल्या "डीआरडीओ'ने अशा दहा ड्रोनची निर्मिती करण्याचा निर्णय...