एकूण 5 परिणाम
सप्टेंबर 26, 2018
लातूर - कृषी क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणारे ड्रोन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स) आणि लोदगा (ता. लातूर) येथील सर छोटूराम कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यात करार करण्यात आला आहे. यामुळे आता लोदगा येथे ड्रोन...
सप्टेंबर 24, 2018
लातूर - वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे. यात शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहे. शेतीला तंत्रज्ञानाची जोड असणे आवश्यक आहे. हे लक्षात घेवून बंगळुरुच्या भारतीय विज्ञान संस्थेने ड्रोन विकसित केले आहेत. हे ड्रोन पुढच्या पिढीसाठी उपयुक्त ठरणार आहेत. या ड्रोनमुळे...
ऑगस्ट 29, 2018
पुणे - भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या ‘ड्रोन्स’चा वापर लवकरच महाराष्ट्रातील शेतीत सुरू होणार आहे. पीकनिहाय पेरक्षेत्र मोजणी, अपेक्षित उत्पादनाचा अंदाज, गारपीट, पीक नुकसान क्षेत्र मोजणी, पिकांवरील रोगांचे पूर्वानुमान, त्याचे अचूक निदान व उपाय यासह...
जून 25, 2018
सोमेश्वरनगर - जगात व्यापरयुध्द सुरू आहे आणि जगापुढे कृत्रीम बुध्दमत्तेचा धोका आहे. ड्रोन, रोबोट, विनावाहक गाड्या, महासंगणक याचे युग आहे. किती नोकऱ्या जातील आणि नवीन किती होतील याबाबत जगभर चिंता आहे. असे संशोधनही भारतात होत नाही. जागतिक दर्जाची गुणवत्ता निर्माण झाली पाहिजे. वैज्ञानिक...
फेब्रुवारी 16, 2018
अकोला - बदलत्या काळात शेतीपद्धतीत सुधारणा झाल्या. पीक उत्पादकता वाढली, तरी दुसऱ्या बाजूला उत्पादन खर्चही वाढला. शेतीमध्ये कुशल मनुष्यबळाची समस्या सर्वत्र भेडसावत अाहे. अशा स्थितीत शेतीत अधिकाधिक यांत्रिकीकरण गरजेचे अाहे. यासाठी सरकारच्या पाठबळाची अावश्यकता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. अाज भारतीय...