एकूण 3 परिणाम
फेब्रुवारी 16, 2018
अकोला - बदलत्या काळात शेतीपद्धतीत सुधारणा झाल्या. पीक उत्पादकता वाढली, तरी दुसऱ्या बाजूला उत्पादन खर्चही वाढला. शेतीमध्ये कुशल मनुष्यबळाची समस्या सर्वत्र भेडसावत अाहे. अशा स्थितीत शेतीत अधिकाधिक यांत्रिकीकरण गरजेचे अाहे. यासाठी सरकारच्या पाठबळाची अावश्यकता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. अाज भारतीय...
जानेवारी 26, 2018
भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा औरंगाबाद: भारतीय संविधानामुळे देशाची सामजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य आणि औद्योगिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात गतीमान वाटचाल सुरू आहे. लोकशाही बळकटीकरणासाठी देशातील प्रत्येक घटकाचा वाटा मोलाचा आहे. त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी शासन कटीबध्द आहे. त्यामुळे...
जानेवारी 07, 2018
जळगाव - येथील महापालिकेस ‘हुडको’च्या कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्याचा संकल्प आहे. त्यात जळगाव शहरात समांतर रस्ते, शहर स्वच्छ व सुंदर करण्याची योजना आहे, जळगावचे पोटेन्शिअल चांगले आहे. त्यामुळे जळगावचा विकास नाशिक, औरंगाबादपेक्षाही अधिक गतीने करण्यासाठी विविध...