एकूण 8 परिणाम
जुलै 17, 2019
मुंबईवर २६ नोव्हेंबर, २००८ रोजी झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याला पाकिस्तानने अटक केली आहे. मात्र, २००८ पासून आजपर्यंत घडलेल्या घडामोडी पाहता ही अटकही केवळ तोंडदेखले पणाच ठरेल हे निश्चित आहे. दहशतवादाला पाकिस्तान खतपाणी पुरवते हे वारंवार सिद्ध झाले आहे. मग ते मुंबईवरचे बाँबस्फोट असोत की...
जुलै 11, 2019
25 व 26 जून 2019 रोजी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पेओ यांनी दिल्लीला भेट दिली. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत "इराण हा दहशतवाद निर्यात करणारा जगातील सर्वात मोठा देश आहे,"" असे विधान त्यांनी केले होते. त्याबाबत विचारता, इराणचे भारतातील राजदूत डॉ अली चेगेनी यांनी काल त्यांच्या निवासस्थानी...
जुलै 15, 2018
बॅंकॉकच्या उत्तरेला असलेल्या "थाम लुआंग नांग नोन' या गुहांच्या जंजाळात तब्बल सोळा दिवस अडकलेल्या फुटबॉल ऍकॅडमीच्या बारा मुलांच्या आणि त्यांच्या प्रशिक्षकाच्या सुटकेकडं अनेकांचे डोळे लागले होते. "थाम लुआंग नांग नोन रेस्क्‍यू ऑपरेशन' या नावानं ओळखल्या गेलेल्या थायलंडमधल्या या मोहिमेवर गेल्या मंगळवारी...
जुलै 02, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वेळच्या अमेरिकावारीकडं देशाचं लक्ष होतं. व्हाइट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगमनानं झालेल्या बदलाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका-भारत संबध कोणत्या दिशेनं जाणार, याचा अंदाज घेण्यासाठीचं हे महत्त्व होतं. मोदींच्या भेटीआधी सईद सलाउद्दीनला जागतिक दहशतवादी घोषित...
जून 18, 2017
अनेक दशकांपासून संशोधकांच्या अभ्यासाचा विषय बनलेल्या सरस्वती नदीचा पुन्हा शोध घेतला जाणार आहे. यासाठी केंद्रीय भूजल मंडळ राजस्थानच्या थर वाळवंटामध्ये १२२ ठिकाणी खोदकाम करणार असून, यासाठी पूर्वीच्या संशोधनाचाही आधार घेण्यात येईल. याआधी झालेल्या संशोधनामध्येही सरस्वती नदीच्या अस्तित्वाला दुजोरा...
एप्रिल 16, 2017
मराठी चित्रपट गेली काही वर्षं नवनवीन भराऱ्या घेत आहे. यंदा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्काराचा मान ‘कासव’ या चित्रपटाला मिळाला. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट. या चित्रपटाची वैशिष्ट्यं, त्यामागचा विचार, त्यातला आशय, वेगळे प्रयोग आदींविषयी त्यांच्याशी...
जानेवारी 15, 2017
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची कारकीर्द आता संपते आहे. गेल्या बुधवारी त्यांनी निरोपाचं भाषणही व्हाइट हाउसमध्ये केलं. दोन महत्त्वाच्या पावलांसाठी ओबामा इतिहासात दखलपात्र राहतील. पहिलं पाऊल म्हणजे अमेरिकेच्या शेजारी राहून कम्युनिझमचा पुकारा करत अमेरिकेला सतत आव्हान देणाऱ्या क्‍यूबाशी त्यांनी...
डिसेंबर 24, 2016
अमेरिकेच्या अध्यक्षस्थानी डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्याने जपान, दक्षिण कोरिया, तैवान व चीन यांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. 8 नोव्हेबर 2016 रोजी डेमॉक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्‍लिन्टन यांच्याविरूद्ध ते निवडून आल्याची घोषणा झाली व जग स्तंभित झालं. निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यात ट्रम्प यांनी अनेक...