एकूण 1 परिणाम
जानेवारी 28, 2020
सोलापूर : श्री सिद्धेश्‍वर यात्रेनिमित्त होम मैदानावर भरलेल्या "आनंद मेळ्यात' तुम्ही जाताहेत ना? यात खूप नवनवीन प्रकारची दुकाने थाटली आहेत. नवं ते हवं असंल तर ते या यात्रेत मिळत आहे. यातच एक आगळावेगळा स्टॉल यात उभारण्यात आला आहे. तो अनेकांचे लक्ष वेधत आहे. सोलापूरच्या तरुणाईसाठी हा खास आकर्षित करत...