एकूण 15 परिणाम
डिसेंबर 28, 2019
मुंबई : ‘हम कागज नही दिखाएंगे, हम कागज नही दिखाएंगे...’ या कवितेतील ओळींचा जयघोषांनी शुक्रवारी आझाद मैदान दुमदुमले. निमित्त होते सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि राष्ट्रीय जनगणना अभियाना विरोधात जॉईंट अॅक्शन कमिटी फॉर सोशल जस्टीस महाराष्ट्रने आयोजित केलेल्या इन्कलाब मोर्चाचे...
डिसेंबर 20, 2019
पिंपरी : नागरिकत्व सुधारित कायद्याविरोधात ज (शुक्रवार) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात धरणे आंदोलन करण्यात आहे. या दरम्यान कायदा-सुव्यवस्था कायम रहावी यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पिंपरी चौकाला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे...
सप्टेंबर 15, 2019
मुंबई - मुंबई पोलिस आता ऍण्टी ड्रोन यंत्रणेने सज्ज झाले आहेत. सिंगापूरची ही यंत्रणा असून त्याद्वारे उडत्या ड्रोनवर नियंत्रण मिळवणे पोलिसांना शक्‍य होणार आहे. गणेश विसर्जनावेळी याचा वापर करण्यात आला होता.  ड्रोनची सिग्नल यंत्रणा 2.5 आणि 5.5 गेगाहर्टस्‌ या सिग्नल फ्रिक्वेन्सीवर चालते. या...
ऑगस्ट 30, 2019
मुंबई : विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी भक्त सज्ज झाले असतानाच, गणेशोत्सवाच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबईत सुरक्षेचे जाळे अधिक घट्ट करण्यात आले आहे. सहा हजार सीसी टीव्ही कॅमेरे व 35 हजार पोलिसांच्या मदतीन कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यंदा प्रथमच सहा ड्रोनच्या...
सप्टेंबर 06, 2018
जळगाव ः शिस्तबद्ध असलेली पुण्याची गणपती मिरवणूक सर्वत्र प्रसिद्ध आहे. यात मानाच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर इतर सर्व गणपतींचे विसर्जन होते. त्यामुळे पुण्याच्या धर्तीवरच जळगावातील गणपतींची विसर्जन मिरवणूक राहणार आहे. यासाठी गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवसापासून महापालिकेची सर्व यंत्रणा कार्यान्वित...
जानेवारी 26, 2018
भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा औरंगाबाद: भारतीय संविधानामुळे देशाची सामजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य आणि औद्योगिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात गतीमान वाटचाल सुरू आहे. लोकशाही बळकटीकरणासाठी देशातील प्रत्येक घटकाचा वाटा मोलाचा आहे. त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी शासन कटीबध्द आहे. त्यामुळे...
डिसेंबर 29, 2017
मुंबई - घातपात, अनुचित प्रकार रोखण्यासाठी गृहविभागाने आधुनिकीकरणावर भर दिला असून, त्याचाच भाग म्हणून अशा गर्दीच्या ठिकाणांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर दोन ड्रोन खरेदी करण्यात आले आहेत, तर आणखी सात ड्रोनसाठी निविदा मागवण्यात येणार आहेत....
डिसेंबर 06, 2017
मुंबई - महापरिनिर्वाण दिनासाठी मुंबई पोलिसांनी दादर येथील चैत्यभूमीवर एक हजार पोलिसांसह राज्य राखीव पोलिस दलाच्या अतिरिक्त तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. ओखी वादळाच्या पार्श्‍वभूमीवर या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने विशेष दक्षताही घेण्यात येत आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उद्या (ता. 6)...
सप्टेंबर 28, 2017
सोमाटणे - द्रुतगती मार्गावरील दंडात्मक कारवाईला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या कारवाईमुळे अपघातांच्या प्रमाणात घट झाली असली तरी, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची संख्या मात्र कायम आहे. त्यामुळे वाहनचालकांमध्ये प्रभावी जनजागृतीची आवश्‍यकता आहे. दंडात्मक कारवाईची ठिकाणे पुणे-मुंबई द्रुतगती...
सप्टेंबर 04, 2017
मुंबई: गणपती विसर्जन निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सगळ्या पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून, बंदोबस्तासाठी सर्वच म्हणजे सुमारे 43 हजारांचा फोर्स तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय महत्त्वाच्या चौपाट्यांवर क्यूआरटीचे पथक, बॉम्ब शोधक पथक तैनात करण्यात येणार आहे. तसेच चौपाट्यांवर ड्रोन...
ऑगस्ट 05, 2017
मुंबई - या वर्षी गोपाळकाला आणि स्वातंत्र्य दिन एकाच दिवशी आले आहेत. गोपाळकाल्यानिमित्त शहरात उभारल्या जाणाऱ्या हंड्या, मानवी थरांचा थरार पाहण्यासाठी हजारो नागरिक घराबाहेर पडतात. या पार्श्‍वभूमीवर अनुचित घटना घडू नये, यासाठी या उत्सवावर यंदा "ड्रोन'; तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमार्फत...
मे 30, 2017
मुंबई - दहशतवादी वा देशविघातक घटकांकडून असलेला हवाई आक्रमणाचा धोका लक्षात घेऊन 30 मे ते 28 जून या कालावधीत मुंबई हवाई क्षेत्र अतिलघुविमाने आणि ड्रोनसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. मुंबईच्या हवाई क्षेत्रात कोणत्याही प्रकारची अग्निअस्त्रे (एअर मिसाइल्स), पॅराग्लायडर्स, रिमोट...
मार्च 30, 2017
मुंबई - मुंबई नेहमीच दहशतवाद्यांचे लक्ष्य राहिली आहे. त्यामुळेच दहशतवाद्यांकडून मुंबईवर हवाई हल्ला होण्याची शक्‍यता लक्षात घेता मुंबईत ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ड्रोनच्या मदतीने हवाई क्षेपणास्त्राद्वारे मुंबईवर दहशतवाद्यांकडून हल्ला होऊ शकतो. त्यामुळे मुंबई पोलिसांनी...
फेब्रुवारी 08, 2017
मुंबई - महापालिका निवडणुकीकरिता मुंबई पोलिस सज्ज झाले आहेत. शहरातील सुमारे 12 संवेदनशील विभागातील मतदान केंद्रांवर सीसी टीव्ही कॅमेऱ्यासह आता "ड्रोन'ची नजर राहणार आहे. मुंबई पोलिस निवडणुकीसाठी पहिल्यांदाच "ड्रोन'चा वापर करणार आहेत. मुंबईत गावठी दारू विक्रीवरही पोलिसांनी...
ऑक्टोबर 20, 2016
मुंबई - दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर शहरात "ड्रोन'च्या वापरास पोलिसांनी बंदी घातली आहे. चित्रीकरणाच्या सरावासाठी "ड्रोन'चा वापर करणाऱ्या तिघांना बुधवारी गुन्हे प्रकटीकरण कक्ष 11 ने ताब्यात घेतले. राहुल जैस्वाल, राणा सुभाष सिंग आणि विधिचंद शिवनाथ प्रसाद अशी तिघांची...