एकूण 29 परिणाम
नोव्हेंबर 02, 2019
मुंबई - राज्यभर परतीच्या पावसाने धुमाकूळ घालत बळिराजाच्या तोंडी आलेला घास हिरावल्यानंतर आता राज्य सरकार देखील खडबडून जागे झाले आहे, सरकारी यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत पोचून त्यांना दिलासा द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले. क्षेत्रीय स्तरावरील सर्वच...
नोव्हेंबर 01, 2019
मुंबई : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहचून, त्यांना जास्तीत दिलासा देता येईल असे प्रयत्न करावेत.  क्षेत्रीय स्तरावरील सर्वच यंत्रणांनी या काळात अत्यंत संवेदनशीलतेने कार्यवाही करावी. पंचनामे करण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
सप्टेंबर 22, 2019
मुंबई ः सौदी अरामकोच्या तेल शुद्धिकरण प्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर भारतात इंधन दरवाढीचे सत्र सुरू असून, ते सलग सहाव्या दिवशी कायम राहिले. मुंबईत रविवारी (ता.22) पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 27 पैसे आणि डिझेल दरात प्रतिलिटर 22 पैशांची वाढ नोंदवण्यात आली. सहा दिवसांमध्ये पेट्रोल...
सप्टेंबर 19, 2019
मुंबई : देशातंर्गत इंधन दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. गुरुवारी (ता.19) पेट्रोल 29 पैसे आणि डिझेल 20 पैशांनी महागले. सौदी अरेबियातील दोन तेल प्रकल्पांवर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर जगभरातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून इंधन दरवाढीची झळ ग्राहकांना बसत आहे.  "इंडियन...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई : खनिज तेलाच्या भडक्‍यामुळे वित्तीय तूट वाढण्याच्या भीतीने शेअर बाजारात मंगळवारी धूळधाण उडाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 642 अंशांनी कोसळून 36 हजार 481 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 185 अंशांनी गडगडून 10 हजार 870 अंशांवर बंद झाला.  खनिज तेलाचे भाव...
सप्टेंबर 15, 2019
मुंबई - मुंबई पोलिस आता ऍण्टी ड्रोन यंत्रणेने सज्ज झाले आहेत. सिंगापूरची ही यंत्रणा असून त्याद्वारे उडत्या ड्रोनवर नियंत्रण मिळवणे पोलिसांना शक्‍य होणार आहे. गणेश विसर्जनावेळी याचा वापर करण्यात आला होता.  ड्रोनची सिग्नल यंत्रणा 2.5 आणि 5.5 गेगाहर्टस्‌ या सिग्नल फ्रिक्वेन्सीवर चालते. या...
ऑगस्ट 30, 2019
मुंबई : विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी भक्त सज्ज झाले असतानाच, गणेशोत्सवाच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबईत सुरक्षेचे जाळे अधिक घट्ट करण्यात आले आहे. सहा हजार सीसी टीव्ही कॅमेरे व 35 हजार पोलिसांच्या मदतीन कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यंदा प्रथमच सहा ड्रोनच्या...
ऑगस्ट 23, 2019
मुंबई : आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई अग्निशमन दलात रोबो दाखल झाल्यानंतर आता लवकरच ड्रोनचाही वापर केला जाण्याची शक्‍यता आहे. उंच इमारतींना लागलेली आग विझवण्याबरोबरच आगीचा अंदाज घेण्यासाठीही ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे अग्निशमन दलाची कार्यक्षमता व अचूकता वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त...
जुलै 17, 2019
मुंबईवर २६ नोव्हेंबर, २००८ रोजी झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याला पाकिस्तानने अटक केली आहे. मात्र, २००८ पासून आजपर्यंत घडलेल्या घडामोडी पाहता ही अटकही केवळ तोंडदेखले पणाच ठरेल हे निश्चित आहे. दहशतवादाला पाकिस्तान खतपाणी पुरवते हे वारंवार सिद्ध झाले आहे. मग ते मुंबईवरचे बाँबस्फोट असोत की...
सप्टेंबर 06, 2018
जळगाव ः शिस्तबद्ध असलेली पुण्याची गणपती मिरवणूक सर्वत्र प्रसिद्ध आहे. यात मानाच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर इतर सर्व गणपतींचे विसर्जन होते. त्यामुळे पुण्याच्या धर्तीवरच जळगावातील गणपतींची विसर्जन मिरवणूक राहणार आहे. यासाठी गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवसापासून महापालिकेची सर्व यंत्रणा कार्यान्वित...
ऑगस्ट 29, 2018
पिंपरी - खंडाळा परिसरातील लोहमार्गालगत असणाऱ्या डोंगरावर सैल झालेले खडक, संततधार पडणाऱ्या पावसाचा निचरा होण्यासाठी व्यवस्था नसल्यामुळे भुसभुशीत झालेली माती यामुळे या भागाची स्थिती "भय इथले संपत नाही', अशी झाली आहे. घाट परिसरातून जाणाऱ्या लोहमार्गावर दरड कोसळण्याचा धोका कायम असल्याची बाब "सकाळ'ने...
मे 16, 2018
नवी मुंबई - भविष्यातील शिक्षणाच्या तसेच करिअरच्या संधी, बदलत्या तंत्रज्ञानाबाबत महाविद्यालयीन विद्यार्थी व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने ‘डिलिव्हरिंग चेंज फाऊंडेशन’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) या युवा व्यासपीठातर्फे १६ ते १८ मे या कालावधीत नवी मुंबईतील वाशी येथील...
जानेवारी 29, 2018
मालवण -  महाराष्ट्राचे शक्तिपीठ आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीतील आई भराडी देवीच्या यात्रेचा  दुसऱ्या दिवशी मोड यात्रेने लाखो भाविकांच्या उपस्थितीत समारोप झाला. दुसऱ्या दिवशीही मोठ्या संख्येने भाविकांनी आई भराडी चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. यात्रोत्सवाच्या निमित्ताने कोट्यवधी...
जानेवारी 26, 2018
भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा औरंगाबाद: भारतीय संविधानामुळे देशाची सामजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य आणि औद्योगिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात गतीमान वाटचाल सुरू आहे. लोकशाही बळकटीकरणासाठी देशातील प्रत्येक घटकाचा वाटा मोलाचा आहे. त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी शासन कटीबध्द आहे. त्यामुळे...
डिसेंबर 29, 2017
मुंबई - घातपात, अनुचित प्रकार रोखण्यासाठी गृहविभागाने आधुनिकीकरणावर भर दिला असून, त्याचाच भाग म्हणून अशा गर्दीच्या ठिकाणांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर दोन ड्रोन खरेदी करण्यात आले आहेत, तर आणखी सात ड्रोनसाठी निविदा मागवण्यात येणार आहेत....
डिसेंबर 06, 2017
मुंबई - महापरिनिर्वाण दिनासाठी मुंबई पोलिसांनी दादर येथील चैत्यभूमीवर एक हजार पोलिसांसह राज्य राखीव पोलिस दलाच्या अतिरिक्त तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. ओखी वादळाच्या पार्श्‍वभूमीवर या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने विशेष दक्षताही घेण्यात येत आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उद्या (ता. 6)...
सप्टेंबर 28, 2017
सोमाटणे - द्रुतगती मार्गावरील दंडात्मक कारवाईला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या कारवाईमुळे अपघातांच्या प्रमाणात घट झाली असली तरी, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची संख्या मात्र कायम आहे. त्यामुळे वाहनचालकांमध्ये प्रभावी जनजागृतीची आवश्‍यकता आहे. दंडात्मक कारवाईची ठिकाणे पुणे-मुंबई द्रुतगती...
सप्टेंबर 04, 2017
मुंबई: गणपती विसर्जन निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सगळ्या पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून, बंदोबस्तासाठी सर्वच म्हणजे सुमारे 43 हजारांचा फोर्स तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय महत्त्वाच्या चौपाट्यांवर क्यूआरटीचे पथक, बॉम्ब शोधक पथक तैनात करण्यात येणार आहे. तसेच चौपाट्यांवर ड्रोन...
ऑगस्ट 05, 2017
मुंबई - या वर्षी गोपाळकाला आणि स्वातंत्र्य दिन एकाच दिवशी आले आहेत. गोपाळकाल्यानिमित्त शहरात उभारल्या जाणाऱ्या हंड्या, मानवी थरांचा थरार पाहण्यासाठी हजारो नागरिक घराबाहेर पडतात. या पार्श्‍वभूमीवर अनुचित घटना घडू नये, यासाठी या उत्सवावर यंदा "ड्रोन'; तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमार्फत...
जून 30, 2017
नवी दिल्ली - भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर 2008 मध्ये घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार हफीझ सईद याचेच नवीन "ब्रेन चाईल्ड' असलेल्या "तेहरिक-इ-आझादी जम्मु काश्‍मीर' या दहशतवादी संघटनेवर पाकिस्तानकडून बंदी घालण्यात आली आहे. सईद म्होरक्‍या असलेल्या जमात उद दवास...