एकूण 1 परिणाम
September 22, 2020
पावस : पावस-पूर्णगड मार्गावरील मेर्वी-बेहेरे टप्पा येथे वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने भितीचे वातावरण आहे. बिबट्या पडण्यासाठी आलेली पथकेही हात हलवत परत गेली. त्यामुळे येणाऱ्या-जाणारे वाहनचालक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्याच्या आजूबाजूची झाडेझुडपे सार्वजनिक बांधकाम खात्याने तोडण्यास...