एकूण 9 परिणाम
डिसेंबर 20, 2018
वालचंदनगर (पुणे) : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) जीएसएलव्ही- एफ 11/जीसॅट -7 ए या दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. यामध्ये वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील वालचंदनगर कंपनीचा सहभाग असून यशस्वी प्रक्षेपणामुळे वालचंदनगर कंपनीच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला असल्याची माहिती...
डिसेंबर 19, 2018
नवी दिल्ली-  भारतीय अवकाश संशोधन केंद्रानं (ISRO) आज जीएसएलव्ही-एफ 11/जीसॅट -7ए या दळणवळण उपग्रहाचं प्रक्षेपण केलं. प्रक्षेपणानंतर या उपग्रहानं आज 4 वाजून 10 मिनिटांनी यशस्वीरित्या अंतराळात प्रवेश केला. या उपग्रहामुळं हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे. जीसॅट-7 ए हा लष्कराचा 39 वा दळणवळण उपग्रह आहे....
मार्च 15, 2018
विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रवाह अखंडपणे वाहत असतो. त्यामुळे अविश्‍वसनीय वाटतील अशा असंख्य गोष्टी नव्या तंत्रज्ञानामुळे नजीकच्या काळात शक्‍य होतील. ए का शैक्षणिक संस्थेने मला व्याख्यानासाठी आमंत्रित केलेलं होतं. निमित्त होतं- विज्ञान दिन, २८ फेब्रुवारी. विषय - दैनंदिन जीवनातील आधुनिक तंत्रज्ञान. यात...
फेब्रुवारी 16, 2018
जालना - गारपिटीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना हेक्‍टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली. चव्हाण म्हणाले, 'मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे गारपिटीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे...
ऑक्टोबर 29, 2017
‘क  शाला उगाच जुनं खणून काढताय’ हे भांडणं मिटवण्यासाठी आलेल्या मध्यस्थाचं एक नेहमीचं वाक्‍य. जुन्या गोष्टी जमिनीत खोलवर दडलेल्या असतात, हाही पूर्वापार चालत आलेला एक समज, कल्पना. जुन्या जमान्यात मौल्यवान वस्तू घरातच कुठं तरी पुरून ठेवण्याची, लपवून ठेवण्याची पद्धत होती. कुठंतरी गुप्त तळघरात हा खजिना...
ऑगस्ट 22, 2017
नवी दिल्ली - मागील खरीप हंगाम आणि विद्यमान रब्बी हंगामातील पीकविम्याचे ७७०० कोटी रुपयांचे दावे निकाली काढण्यात आले असून ९० लाख शेतकऱ्यांना याचा फायदा पोचविल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृदा आरोग्य कार्ड (सॉईल हेल्थ कार्ड) आणि प्रधानमंत्री पीक विमा योजना या कृषी...
जुलै 17, 2017
स्थानिक आपत्ती या जोखीमेत कशाचा समावेश होतो? शेतातल्या पिकाच्या गंजीला आग लागल्यास विमा संरक्षण मिळेल काय? वन्य प्राण्यापासून विमा संरक्षित पिकाचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाईची तरतूद आहे का? पुराचे पाणी शेतात शिरुन पिकाचे नुकसान होणे, गारपीट, भूस्खलन या स्थानिक नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या...
जून 18, 2017
अनेक दशकांपासून संशोधकांच्या अभ्यासाचा विषय बनलेल्या सरस्वती नदीचा पुन्हा शोध घेतला जाणार आहे. यासाठी केंद्रीय भूजल मंडळ राजस्थानच्या थर वाळवंटामध्ये १२२ ठिकाणी खोदकाम करणार असून, यासाठी पूर्वीच्या संशोधनाचाही आधार घेण्यात येईल. याआधी झालेल्या संशोधनामध्येही सरस्वती नदीच्या अस्तित्वाला दुजोरा...
फेब्रुवारी 21, 2017
दहशतवाद्यांच्या घरात दोन आत्मघातकी दहशतवादी स्वत:च्या शरीरावर स्फोटकं लादून घेताना दिसतायत. माय गॉड! यांना जिवंत पकडण्यात अर्थ नाही. इथल्या इथं उडवलं पाहिजे. कॅथरिन ‘वरती’ परवानगी मागते. कर्नल बेन्सन संरक्षण मंत्रालयात जातात. एक मीटिंग सुरू होते. कॅप्चर ऑर किल... हा खरा सवाल आहे. शहरगावात...