एकूण 9 परिणाम
फेब्रुवारी 07, 2019
रत्नागिरी - विवाह सोहळ्यात सिनेमॅटोग्राफीची क्रेझ वाढू लागली आहे. येथील युवा फोटोग्राफर्सनी एकत्र येऊन ‘ऑफबीट आर्टिस्ट’द्वारे सिनेमॅटोग्राफिक व्हिडिओ साकारण्यात आगळावेगळा ठसा उमटवला आहे. ड्रोन कॅमेरा, फुल फ्रेम कॅमेऱ्यावरील चित्रीकरण पाहताना बॉलिवूडचा भास होतो.  विवाहासाठी आता नवनवीन...
डिसेंबर 09, 2018
पणजीमध्ये नुकताच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) पार पडला. नात्यांचे कंगोरे उलगडत नेणारे, माणूसपणाचा शोध घेणारे चित्रपट हे यंदाच्या इफ्फीचं वैशिष्ट्य. कॅलिडोस्कोपमध्ये कसं मूळ विशिष्ट आकारांच्या मिश्रणातून एकेक वेगवेगळे आकार दिसत जातात, तसेच हे चित्रपट म्हणजे "नात्यांचे कॅलिडोस्कोप' होते. दोन...
सप्टेंबर 01, 2018
दक्षिण आशिया आणि हिंद महासागरातील भारताचे मध्यवर्ती स्थान आणि वाढते आर्थिक बळ याची जाणीव अमेरिकेला झाली आहे. त्यामुळेच उभय देशांदरम्यान पुढील आठवड्यात होणाऱ्या उच्चस्तरीय चर्चेला महत्त्व आले आहे. भा रत व अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री व संरक्षणमंत्री यांच्यात येत्या सहा सप्टेंबरला नवी दिल्लीत परराष्ट्र...
जानेवारी 13, 2018
ठाणे - आक्रमक पद्धतीने प्रसंगी रस्त्यावर उतरून कामकाज करणारे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदाला आज तीन वर्षे पूर्ण झाली. फेरीवालांचा विषय असो अथवा अनधिकृत लेडीज बारवरील हातोडा अशा वेळी केवळ अधिकाऱ्यांना रस्त्यावर न उतरविता स्वतः रस्त्यावर उतरून काम करणारे आयुक्त...
मे 02, 2017
यू-ट्युबवर सध्या प्रादेशिक भाषेतील आशयाला प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत आहेत. मराठीत वेगळ्या वाटेवरच्या विषयांना दाद मिळत आहे. त्याशिवाय आतापर्यंत कॉलेजच्या कट्ट्यावर रंगणाऱ्या गप्पांचे विषय आणि शब्दप्रयोग फिक्‍शन व नॉन फिक्‍शन स्वरूपात पाहायला मिळत असल्याने "कट्यावरच्या' चर्चांना नवीन प्लॅटफॉर्म...
एप्रिल 15, 2017
"फास्ट ऍण्ड फ्युरिअस' ही चित्रपट मालिका आणि त्यातील ऍक्‍शननं प्रेक्षकांना वेड लावलं असून, या मालिकेतील आठवा भागही सर्व अपेक्षा पूर्ण करणारा आहे. नायकानं मोडकी कार पळवत जिंकलेली रेस, रशियाच्या मंत्र्याला जेरबंद करण्यासाठी झालेल्या पाठलागात गगनचुंबी इमारतींच्या वरच्या मजल्यांवरून रस्त्यावर कोसळणाऱ्या...
एप्रिल 15, 2017
सन 2015 मध्ये श्रीजीत मुखर्जीने "राजकहिनी' हा बंगाली चित्रपट बनविला होता. या चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. तेव्हा श्रीजीतने या बंगाली चित्रपटात काम करण्यासाठी विद्या बालनला विचारले होते; परंतु बिझी शेड्युल्डमुळे ते काही तिला शक्‍य झाले नाही. मात्र, या बंगाली चित्रपटाचा हिंदी रिमेक...
मार्च 09, 2017
कीटकांच्या कौशल्याचा वापर करून जगभरातील संशोधक नावीन्यपूर्ण असे उडणारे कीटक-रोबो बनवत आहेत. युद्ध, टेहळणी, आपत्तीच्या वेळी शोध, परग्रहांवरील संशोधन यासाठी या कीटक-रोबोची मोठीच मदत होणार आहे. मानव हा पृथ्वीवरचा असा एकमेव जीव आहे, जो पंख नसतानाही उडू शकतो, इतर जीवांकडे असणारे पंख त्याच्याकडे नसले,...
फेब्रुवारी 21, 2017
दहशतवाद्यांच्या घरात दोन आत्मघातकी दहशतवादी स्वत:च्या शरीरावर स्फोटकं लादून घेताना दिसतायत. माय गॉड! यांना जिवंत पकडण्यात अर्थ नाही. इथल्या इथं उडवलं पाहिजे. कॅथरिन ‘वरती’ परवानगी मागते. कर्नल बेन्सन संरक्षण मंत्रालयात जातात. एक मीटिंग सुरू होते. कॅप्चर ऑर किल... हा खरा सवाल आहे. शहरगावात...