एकूण 8 परिणाम
सप्टेंबर 22, 2018
नांदेड : मागील दहा दिवसापासून गणेश भक्तांच्या घरी मुक्कामी आलेल्या गणरायाला रविवारी (ता. 23) निरोप देण्यात येणार आहे. यासाठी शहर व जिल्हाभरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला असून विसर्जन घाटावर क्रेन, तराफे, जीवरक्षक, सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेरा लक्ष ठेऊन राहणार आहे. शांतता बाधीत...
नोव्हेंबर 13, 2017
बेळगाव कोल्हापूर तिठ्यावर पोलिस चौकीची मागणी सावंतवाडी: वर्षा पर्यटनाबरोबर हीलस्टेशन म्हणून प्रसिध्द असलेली आंबोली हत्यासत्रामुळे बदनाम होत आहे. त्यामुळे बदनामीपासुन आंबोलीला वाचवा, असे गैरप्रकार रोखण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना राबवा, अशी मागणी येथील नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज (सोमवार) येथील...
सप्टेंबर 18, 2017
औरंगाबाद - बोकाळलेली गुन्हेगारी, भाऊ, दादांचे वर्चस्व, दरोडे आणि मंगळसूत्र चोरांचा ससेमिरा यावर बहुतांशी अंकुश लावण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. त्यासाठी पारंपरिकतेसोबतच डिजिटल प्रणालींचा उपायोग केला जात आहे. यात चिली ड्रोन कॅमेरा, सीसीटीव्ही, जीपीएस प्रणालीचा महत्त्वाकांक्षी वापर...
सप्टेंबर 17, 2017
औरंगाबाद : सायबर गुन्हेगारीला रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सायबर सेल स्थापन केले असून हि उपलब्धी मिळवणारे  महाराष्ट्र देशात एकमेव राज्य आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 65 पोलिस ठाण्यांच्या प्रस्तावावर आम्ही सकारात्मक आहोत. अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मराठवाडा...
जुलै 20, 2017
औरंगाबाद - नागरिकांना जागरुक बनविण्याबरोबरच गुन्हेगारांवर आणि बेशिस्त वाहनचालकांवर लक्ष ठेवण्यासाठी संपूर्ण शहरावर दीड हजार अद्ययावत सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. ‘झिरो टॉलरन्स’ या प्रोजेक्‍टची सुरवात १५ ऑगस्टपासून होत आहे. हळूहळू राज्यातील सर्वांत सेफ शहर म्हणून औरंगाबादची ओळख निर्माण होईल, असा...
जून 22, 2017
दोन-तीन महिन्यांत शहर निगरानीखाली राजकीय मंडळींची भरघोस मदत एक हजार सीसीटीव्हीसाठी झाली रक्कम जमा औरंगाबाद - शहर सीसीटीव्हीच्या निगरानीखाली आणण्याच्या घोषणांनंतर आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने हालचाली सुरू आहेत. येत्या दोन ते तीन महिन्यांत शहरात मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही बसवले जातील. विशेषत...
मे 03, 2017
नागरिकांमधून होणार दहा हजार "विशेष पोलिस' अधिकारी! औरंगाबाद - शहर सुरक्षेसाठी पोलिस आयुक्त कामाला लागले असून, दहा ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे शहराची टेहेळणी करण्यात येईल. तसेच पोलिसांच्या मदतीसाठी नागरिकांतून दहा हजार तरुण "विशेष पोलिस अधिकारी' तयार करण्याचा मानस बोलून दाखविला....
एप्रिल 11, 2017
औरंगाबाद - अद्ययावत प्रणाली व प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात आठशे चौकांत सुमारे पंधराशे कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. येत्या जून-जुलैदरम्यान यासंबंधी निविदा निघणार असून, वर्षभरातच हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त...