एकूण 9 परिणाम
मे 30, 2017
मुंबई - दहशतवादी वा देशविघातक घटकांकडून असलेला हवाई आक्रमणाचा धोका लक्षात घेऊन 30 मे ते 28 जून या कालावधीत मुंबई हवाई क्षेत्र अतिलघुविमाने आणि ड्रोनसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. मुंबईच्या हवाई क्षेत्रात कोणत्याही प्रकारची अग्निअस्त्रे (एअर मिसाइल्स), पॅराग्लायडर्स, रिमोट...
मे 05, 2017
श्रीनगर : घरांमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी दक्षिण काश्‍मीरमधील शोपियॉं जिल्ह्यात हेलिकॉप्टर आणि ड्रोन्सच्या मदतीने सुमारे 4 हजारांपेक्षा अधिक जवानांनी आज व्यापक शोधमोहीम सुरू केली आहे. जिल्ह्यातील जवळपास दोन डझन गावे खाली करून दहशतवाद विरोधी मोहीम उघडण्यात आली आहे....
एप्रिल 22, 2017
इस्लामाबाद : 'अल कायदा' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या अयमान अल जवाहिरी याला पाकिस्तानच्या 'आयएसआय'ने संरक्षण दिले आहे, असा दावा 'न्यूजवीक'ने केला आहे. गेल्या वर्षी पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर त्याच्यावर ड्रोनमधून हल्ला झाला होता. पण यातून तो थोडक्‍यात बचावला होता.  अमेरिकी फौजांनी 2001 मध्ये...
मार्च 30, 2017
मुंबई - मुंबई नेहमीच दहशतवाद्यांचे लक्ष्य राहिली आहे. त्यामुळेच दहशतवाद्यांकडून मुंबईवर हवाई हल्ला होण्याची शक्‍यता लक्षात घेता मुंबईत ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ड्रोनच्या मदतीने हवाई क्षेपणास्त्राद्वारे मुंबईवर दहशतवाद्यांकडून हल्ला होऊ शकतो. त्यामुळे मुंबई पोलिसांनी...
फेब्रुवारी 21, 2017
दहशतवाद्यांच्या घरात दोन आत्मघातकी दहशतवादी स्वत:च्या शरीरावर स्फोटकं लादून घेताना दिसतायत. माय गॉड! यांना जिवंत पकडण्यात अर्थ नाही. इथल्या इथं उडवलं पाहिजे. कॅथरिन ‘वरती’ परवानगी मागते. कर्नल बेन्सन संरक्षण मंत्रालयात जातात. एक मीटिंग सुरू होते. कॅप्चर ऑर किल... हा खरा सवाल आहे. शहरगावात...
जानेवारी 25, 2017
नवी दिल्ली - भारताची राजधानी असलेल्या दिल्ली शहरामध्ये उद्या (शुक्रवार) होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर येथे अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी काही मुस्लिम धर्मांध संघटना 9/11 सारखा हल्ला घडविण्याची योजना आखत असल्याचे गुप्तचर खात्याने म्हटले...
जानेवारी 15, 2017
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची कारकीर्द आता संपते आहे. गेल्या बुधवारी त्यांनी निरोपाचं भाषणही व्हाइट हाउसमध्ये केलं. दोन महत्त्वाच्या पावलांसाठी ओबामा इतिहासात दखलपात्र राहतील. पहिलं पाऊल म्हणजे अमेरिकेच्या शेजारी राहून कम्युनिझमचा पुकारा करत अमेरिकेला सतत आव्हान देणाऱ्या क्‍यूबाशी त्यांनी...
जानेवारी 09, 2017
नवी दिल्ली - "आकाश' या जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रांची विक्री व्हिएतनामला करण्यासंदर्भात भारताने उत्सुकता दर्शविली आहे. आशिया-प्रशांत महासागर भागामधील चीनच्या वाढत्या आक्रमकतेच्या पार्श्‍वभूमीवर भारत व व्हिएतनाममधील सबंधही हळुहळू दृढमूल होऊ लागल्याचे सूत्रांनी...
नोव्हेंबर 02, 2016
गोगजाली (इराक) : 'इसिस'कडून मोसूल शहर ताब्यात घेण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षात खराब हवामानामुळे अडथळा येत असून, दृश्‍यमानता कमी होत असल्यामुळे कारवाई काहीशी मंदावली असल्याचे समजते. मात्र, मोसूलच्या पूर्वेकडील सीमेवर इराकच्या सरकारी फौजांनी आपली स्थिती मजबूत केली आहे.  इराकमधील दुसरे सर्वांत मोठे...