एकूण 34 परिणाम
मे 02, 2019
पुणे - राज्यातील गावठाणांची मोजणी करण्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाकडे चाळीस ड्रोन दाखल झाले आहेत. पुढील महिन्यापासून या मोजणीच्या कामाला प्रत्यक्षात सुरवात होणार असून, या ड्रोनच्या माध्यमातून पुढील तीन वर्षांत राज्यातील ३६ हजार गावठाणांच्या मोजणीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण...
एप्रिल 30, 2019
पुणे - राज्यातील गावठाणांची मोजणी करण्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाकडे चाळीस ड्रोन दाखल झाले आहेत. पुढील महिन्यापासून या मोजणीच्या कामाला प्रत्यक्षात सुरवात होणार असून, या ड्रोनच्या माध्यमातून पुढील तीन वर्षांत राज्यातील ३६ हजार गावठाणांच्या मोजणीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण...
जानेवारी 01, 2019
पुणे :  ''सकाळपासून विजयास्तंभास अभिवादन करण्यासाठी जे अनुयायी येत आहेत, त्यांना सुरळीतपणे हातळण्यात येत आहे. गर्दीचे नियमनास प्राधन्य दिले जात असून गर्दीचे विभाजन करुन विभागानुसार तसा बंदोबस्त केला आहे. गर्दीचा उत्साह अतिशय चांगला असून सुरळीतपणे व्यवस्थापण केले जात आहे. स्वयंसेवक समता सैनिक दल...
डिसेंबर 27, 2018
मुंबई - कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाच्या जागेचा तात्पुरता ताबा राज्य सरकारकडे देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने आज दिला. या ठिकाणी ३० डिसेंबर ते दोन जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रम होणार आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून या जागेचा ताबा सरकारकडे द्यावा, अशी विनंती पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात केली...
डिसेंबर 05, 2018
लोणेरे - श्रीवर्धन समुद्रकिनारी प्री वेडिंग शूटसाठी पर्यटकांनी पोलिस निरीक्षकालाच मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारीआली आहे. या मारहाणीत पोलिस निरीक्षक सुरेश खेडेकर जखमी झाले असून, या प्रकरणी पोलिसांनी 11 जणांना अटक केली आहे. याबाबतीत श्रीवर्धन पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रकिनारी...
सप्टेंबर 28, 2018
जनता वसाहतीत मुठा उजव्या कालव्याच्या सीमाभिंतीचा काही भाग कोसळून कालव्याला भगदाड पडले. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेने दांडेकर पूल झोपडपट्टी, पानमळा आणि दत्तवाडीसह सिंहगड रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन शेकडो घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली...
सप्टेंबर 28, 2018
पुणे - उजवा मुठा कालवा फुटल्याने लष्कर आणि पर्वती जलशुद्धीकरण केंद्राला मोठा फटका बसणार आहे. या दोन्ही केंद्रांवर अवलंबून असलेल्या शहराच्या जवळपास निम्म्या भागाचा पाणीपुरवठा शुक्रवारी (ता. २८) विस्कळित होण्याची शक्‍यता आहे. कालवा दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. ते पूर्ण होईपर्यंत लष्कर...
सप्टेंबर 28, 2018
पुणे - कालव्याच्या कोसळलेल्या सीमाभिंतीची २४ तासांत दुरुस्ती करण्यात येणार आहे. हे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतरच शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल.  जलसंपदा विभागाच्या पुणे विभागाचे मुख्य अभियंता ता. ना. मुंडे म्हणाले, ‘‘...
सप्टेंबर 26, 2018
सोलापूर - टाटा ट्रस्टच्या वतीने शेतकऱ्यांसाठी एक नवी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना स्मार्टफोनच्या माध्यमातून आता घरबसल्या स्वत:च्या शेतातील पीकपेऱ्याची नोंद ठेवता येणार आहे. त्यामुळे कार्यालयात बसून पिकांच्या नोंदी घेण्याच्या तलाठ्यांच्या प्रवृत्तीला चाप बसणार आहे. ...
सप्टेंबर 06, 2018
जळगाव ः शिस्तबद्ध असलेली पुण्याची गणपती मिरवणूक सर्वत्र प्रसिद्ध आहे. यात मानाच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर इतर सर्व गणपतींचे विसर्जन होते. त्यामुळे पुण्याच्या धर्तीवरच जळगावातील गणपतींची विसर्जन मिरवणूक राहणार आहे. यासाठी गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवसापासून महापालिकेची सर्व यंत्रणा कार्यान्वित...
जुलै 22, 2018
पुणे - राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मातंग समाजावर अन्याय, अत्याचार, बहिष्काराच्या घटना घडत आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी तसेच विविध मागण्यांसाठी शनिवारी सारसबागेसमोरील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय चौकापर्यंत मातंग संघर्ष महामोर्चा काढण्यात आला. पुणे शहर जिल्हा मातंग...
जून 27, 2018
देहू - ‘‘आषाढी वारी सोहळ्यासाठी लाखो भाविक देहूत येणार आहेत. त्यांना सुरक्षा पुरविण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिस सज्ज आहे. मात्र, पावसाळा असल्याने विजेशी निगडित कोणताही अपघात होऊ नये, यासाठी वीज वितरण कंपनीने या आठ दिवसांच्या काळात विशेष खबरदारी घ्यावी,’’ अशी सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी...
जून 10, 2018
औरंगाबाद - दहावी, बारावीनंतर काय? हा प्रश्‍न विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही सतावत असतो. याचवेळी नेमक्‍या मार्गदर्शनाची गरज ओळखून "डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'अंतर्गत यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन)तर्फे एज्युस्पायर ऍडमिशन एक्‍स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज नाट्यगृहात 10 ते...
मे 31, 2018
पुणे - शैक्षणिक विश्‍वातील विविध गोष्टींची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या ‘एज्युस्पायर’ या शैक्षणिक प्रदर्शनाला विद्यार्थी-पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’तर्फे (यिन) या प्रदर्शनाचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिरात केले होते.‘स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी’ या प्रदर्शनाचे...
मे 30, 2018
इंजिनिअरिंगपासून माहिती-तंत्रज्ञानापर्यंत...कौशल्यात्मक साहित्यापासून ते रोबोटिक्‍सपर्यंत...शैक्षणिक विश्‍वातील अशा विविध गोष्टींची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या ‘एज्युस्पायर’ या शैक्षणिक प्रदर्शनाला मंगळवारी विद्यार्थी-पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भविष्यातील शिक्षणाच्या संधी......
मे 29, 2018
पुणे - भविष्यातल्या शिक्षणाच्या संधी... बदललेले अभ्यासक्रम... परीक्षा पद्धती... करिअरच्या संधी आणि तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थी-पालकांना "एज्युस्पायर' या शैक्षणिक प्रदर्शनात सोमवारी मिळाली. "यिन'तर्फे या युवा व्यासपीठाच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन ज्येष्ठ विधिज्ज्ञ उज्ज्वल निकम यांच्या हस्ते झाले....
मे 16, 2018
नवी मुंबई - भविष्यातील शिक्षणाच्या तसेच करिअरच्या संधी, बदलत्या तंत्रज्ञानाबाबत महाविद्यालयीन विद्यार्थी व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने ‘डिलिव्हरिंग चेंज फाऊंडेशन’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) या युवा व्यासपीठातर्फे १६ ते १८ मे या कालावधीत नवी मुंबईतील वाशी येथील...
मे 10, 2018
पुणे - शिक्षण व पदवी हे तर महत्त्वाचे; पण पर्याय कोणता निवडावा असा प्रश्‍न विद्यार्थ्यांसह पालकांना पडतो. भविष्यातल्या शिक्षणाच्या संधी, बदललेले अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, करियरच्या विविध संधी आणि तंत्रज्ञानाबाबत विद्यार्थी आणि पालकांना योग्य मार्गदर्शन म्हणून  त्यावर एक उपाय आणि तोही एकाच छताखाली...
मे 05, 2018
पुणे - भविष्यातल्या शिक्षणाच्या संधी, बदललेले अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, करिअरच्या विविध संधी आणि बदलत्या तंत्रज्ञानाबाबत विद्यार्थी आणि पालकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी डिलिव्हरिंग चेंज फाऊंडेशनच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) या युवा व्यासपीठाने १६ मे ते १६ जूनदरम्यान राज्यातल्या बारा...
एप्रिल 12, 2018
पुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी (ता. 14) शहरातील कायदा सुव्यवस्था कायम रहावी, यासाठी शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुमारे सात हजार पोलिसांचा बंदोबस्त असेल, अशी माहिती सहआयुक्त रवींद्र कदम यांनी बुधवारी दिली.  येत्या 14 एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर यांची जयंती आहे. त्या दिवशी शहराच्या...