एकूण 26 परिणाम
जून 07, 2019
कोल्हापूर - विद्यार्थ्यांचा शालेय वयातच वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधन वृत्ती वाढीस लागली पाहिजे. देशातील अव्वल संशोधन केंद्रांच्या यादीत कोल्हापूरचा समावेश व्हावा, यासाठी येथे लवकरच नॅशनल स्टुडंट रॉकेट लाँचिंग सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्‍यक १०० एकर जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा...
एप्रिल 28, 2019
रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावरील धोकादायक दरडींवर ड्रोनच्या साह्याने पाहणी सुरू झाली आहे. दरडग्रस्त पंचवीस ठिकाणांची ड्रोन आणि बूम लिफ्टच्या साह्याने पाहणी केली आहे. केंद्राच्या सुरक्षा समितीकडून मिळालेल्या सूचनांचे पालन केले जात असून १५ जूनपासून पावसाळी गस्त सुरू होईल, असे कोकण...
सप्टेंबर 28, 2018
पुणे - कालव्याच्या कोसळलेल्या सीमाभिंतीची २४ तासांत दुरुस्ती करण्यात येणार आहे. हे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतरच शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल.  जलसंपदा विभागाच्या पुणे विभागाचे मुख्य अभियंता ता. ना. मुंडे म्हणाले, ‘‘...
सप्टेंबर 06, 2018
जळगाव ः शिस्तबद्ध असलेली पुण्याची गणपती मिरवणूक सर्वत्र प्रसिद्ध आहे. यात मानाच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर इतर सर्व गणपतींचे विसर्जन होते. त्यामुळे पुण्याच्या धर्तीवरच जळगावातील गणपतींची विसर्जन मिरवणूक राहणार आहे. यासाठी गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवसापासून महापालिकेची सर्व यंत्रणा कार्यान्वित...
सप्टेंबर 01, 2018
दक्षिण आशिया आणि हिंद महासागरातील भारताचे मध्यवर्ती स्थान आणि वाढते आर्थिक बळ याची जाणीव अमेरिकेला झाली आहे. त्यामुळेच उभय देशांदरम्यान पुढील आठवड्यात होणाऱ्या उच्चस्तरीय चर्चेला महत्त्व आले आहे. भा रत व अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री व संरक्षणमंत्री यांच्यात येत्या सहा सप्टेंबरला नवी दिल्लीत परराष्ट्र...
ऑगस्ट 29, 2018
पिंपरी - खंडाळा परिसरातील लोहमार्गालगत असणाऱ्या डोंगरावर सैल झालेले खडक, संततधार पडणाऱ्या पावसाचा निचरा होण्यासाठी व्यवस्था नसल्यामुळे भुसभुशीत झालेली माती यामुळे या भागाची स्थिती "भय इथले संपत नाही', अशी झाली आहे. घाट परिसरातून जाणाऱ्या लोहमार्गावर दरड कोसळण्याचा धोका कायम असल्याची बाब "सकाळ'ने...
ऑगस्ट 27, 2018
सांगली : नोकरीच्या मागणीसाठी इटकरे (ता. वाळवा) येथील अनिल कुंभार (वय 25) या तरूणाने आज स्टेशन चौकातील दुरसंचारच्या कार्यालयाच्या आवारातील सहाशे फूट टॉवरवर चढून प्रशासनास वेठीस धरले. सुमारे पाच तास त्याने भर पावसात टॉवरवरच बैठक मारली आणि अखेर सायंकाळी अग्निशमन व पोलिस दलाच्या नोकरीच्या आश्‍वासनावर...
ऑगस्ट 02, 2018
'एस-400' या हवाई हल्लाविरोधी यंत्रणेची खरेदी भारताने रशियाकडून करणे, याला अमेरिकेने मान्यता दिली असली तरी त्या देशाचे भारतावरील दडपण संपुष्टात आलेले नाही; परंतु रशियासारख्या भरवशाच्या मित्राला दुखावणे भारताला परवडणारे नाही.  गोव्यात दोन वर्षांपूर्वी झालेल्या 'ब्रिक्‍स' शिखर परिषदेदरम्यान भारत आणि...
जून 27, 2018
देहू - ‘‘आषाढी वारी सोहळ्यासाठी लाखो भाविक देहूत येणार आहेत. त्यांना सुरक्षा पुरविण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिस सज्ज आहे. मात्र, पावसाळा असल्याने विजेशी निगडित कोणताही अपघात होऊ नये, यासाठी वीज वितरण कंपनीने या आठ दिवसांच्या काळात विशेष खबरदारी घ्यावी,’’ अशी सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी...
मे 16, 2018
नागपूर - फवारणीदरम्यान विषबाधेमुळे गेल्या हंगामात राज्यात ४० पेक्षा अधिक शेतकरी, शेतमजुरांना जीव गमवावा लागला होता. येत्या हंगामात अशी परिस्थिती टाळण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर ड्रोनद्वारे फवारणी केली जाणार आहे. दिल्लीस्थित कृषी भवनमध्ये या संदर्भाने आयआयटी बंगळूरच्या विद्यार्थ्यांनी नुकतेच...
एप्रिल 06, 2018
जालना - जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने 50 जागांसाठी शुक्रवारी (ता. 6) सकाळी नऊ वाजता पोलिस भरती लेखी परीक्षेस प्रारंभ झाला. विशेष म्हणजे या परीक्षेवर एक ड्रोन कॅमेरा, सीसीटीव्ही आणि व्हिडिओ कॅमेऱ्यांमध्ये रेकॉर्डिंग केली जात आहे. जालना पोलिस प्रशासनाच्या 50 जागांसाठी नऊ हजार 839...
एप्रिल 05, 2018
जालना - जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी (ता. 6) घेण्यात येणाऱ्या पोलिस भरती लेखी परीक्षाही एक ड्रोन कॅमेरा, 40 सीसीटीव्ही आणि 25 व्हिडिओ कॅमेरे अशा एकूण 56 कॅमेरांव्दारे नजर ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधिक्षक रामनाथ पोकळे यांनी गुरुवारी (ता. 5) 'सकाळ'शी बोलताना दिली...
फेब्रुवारी 22, 2018
सातारा - शाहूपुरीतील खटावकर कॉलनी परिसरात बिबट्याच्या अस्तित्वाने अद्यापि भीती कायम आहे. काल (ता. 20) रात्री बिबट्याने बघ्यांवर केलेल्या हल्ल्यात गौरव मानेसह तिघे जखमी झाले. बिबट्याला वस्तीतून सुरक्षितपणे डोंगराकडे जाता यावे, यासाठी पोलिस व वन विभागाने संयुक्तपणे "कोंबिंग ऑपरेशन' केले. त्याचबरोबर...
फेब्रुवारी 20, 2018
मालवण - एलईडी हटवा.. मच्छीमार जगवा, समुद्र आमच्या हक्काचा.. नाही कुणाच्या बापाचा.. एक रुपयाचा कढीपत्ता खासदार झाला बेपत्ता अशा मच्छीमारांच्या गगनभेदी घोषणांनी आज मालवण शहर दणाणून गेले. मच्छीमारांवर झालेल्या अन्यायाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचे नेते माजी खासदार डॉ. नीलेश राणे...
जानेवारी 29, 2018
मालवण -  महाराष्ट्राचे शक्तिपीठ आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीतील आई भराडी देवीच्या यात्रेचा  दुसऱ्या दिवशी मोड यात्रेने लाखो भाविकांच्या उपस्थितीत समारोप झाला. दुसऱ्या दिवशीही मोठ्या संख्येने भाविकांनी आई भराडी चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. यात्रोत्सवाच्या निमित्ताने कोट्यवधी...
जानेवारी 14, 2018
औरंगाबाद - कोरेगाव भीमा घटनेच्या पार्श्‍वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमासाठी पोलिस प्रशासनाकडून मोठी दक्षता घेतली जात आहे. त्यासाठी विद्यापीठ परिसरात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाय नामविस्तार दिनाच्या बंदोबस्तावर नियंत्रण...
जानेवारी 13, 2018
ठाणे - आक्रमक पद्धतीने प्रसंगी रस्त्यावर उतरून कामकाज करणारे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदाला आज तीन वर्षे पूर्ण झाली. फेरीवालांचा विषय असो अथवा अनधिकृत लेडीज बारवरील हातोडा अशा वेळी केवळ अधिकाऱ्यांना रस्त्यावर न उतरविता स्वतः रस्त्यावर उतरून काम करणारे आयुक्त...
जानेवारी 10, 2018
पिंपरी - निती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘अटल टिंकरिंग लॅब’ या अभिनव योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड शहरातील दोन शाळांचा समावेश करण्यात आला आहे. यात महापालिकेची पिंपळे गुरव माध्यमिक शाळा व खासगी विद्यादीप माध्यमिक विद्यालय, काळेवाडी यांचा समावेश आहे. या...
सप्टेंबर 18, 2017
औरंगाबाद - बोकाळलेली गुन्हेगारी, भाऊ, दादांचे वर्चस्व, दरोडे आणि मंगळसूत्र चोरांचा ससेमिरा यावर बहुतांशी अंकुश लावण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. त्यासाठी पारंपरिकतेसोबतच डिजिटल प्रणालींचा उपायोग केला जात आहे. यात चिली ड्रोन कॅमेरा, सीसीटीव्ही, जीपीएस प्रणालीचा महत्त्वाकांक्षी वापर...
ऑगस्ट 25, 2017
पुणे - गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर छायाचित्रणासाठी व्यावसायिक, खासगी व्यक्ती, गणेश मंडळे किंवा संस्थांकडून मोठ्या प्रमाणावर "ड्रोन कॅमेरे' वापरले जातात; परंतु त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधित पोलिस ठाण्याची सात दिवस अगोदर लेखी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असणार आहे; अन्यथा...