एकूण 9 परिणाम
ऑक्टोबर 07, 2018
सोलापूर : आपण सारे आता शहरी झालो आहोत. वन्यजीवांचा अधिवास असलेल्या भागात अतिक्रमण वाढत आहे. वन्यजीवांकडून हल्ले होत आहेत म्हणून आपल्याला प्राणीच नकोत असे म्हणून कसे चालेल? पूर्वी लोक प्राण्यांच्या सहवासात राहायचे. फक्त माणूसच जगला पाहिजे ही भूमिका चुकीची आहे, असे सोलापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक...
जून 04, 2018
लखमापूर (औरंगाबाद) : लखमापुर येथील हनुमान वाडीवर काल सायंकाळी बिबट्याचे हल्ल्यात आठ वर्षाची बालिका थोडक्यात वाचली असून भितीचे वातावरण तयार झाले आहे.  हनुमान वाडिवर धीरज काळे यांचे शेतात कामाला असलेले  मजूर केदु खराटे, यांची आठ वर्षाची मुलगी रंजना काल संध्याकाळी सात वाजेदरम्यान घराजवळ खेळत असताना...
फेब्रुवारी 22, 2018
सातारा - शाहूपुरीतील खटावकर कॉलनी परिसरात बिबट्याच्या अस्तित्वाने अद्यापि भीती कायम आहे. काल (ता. 20) रात्री बिबट्याने बघ्यांवर केलेल्या हल्ल्यात गौरव मानेसह तिघे जखमी झाले. बिबट्याला वस्तीतून सुरक्षितपणे डोंगराकडे जाता यावे, यासाठी पोलिस व वन विभागाने संयुक्तपणे "कोंबिंग ऑपरेशन' केले. त्याचबरोबर...
डिसेंबर 10, 2017
मेहुणबारे/ पिलखोड/ चाळीसगाव - गिरणा परिसरात सुमारे पाच महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर आज रात्री १० वाजून १७ मिनिटांनी कंठस्नान घालण्यात यश आले. वरखेडे खुर्द (ता. चाळीसगाव) परिसरातील जंगल भागात बिबट्याच्या मागावर असलेले हैदराबादचे शार्पशूटर नवाब शाफतअली खान यांनी आपल्या...
नोव्हेंबर 24, 2017
पिलखोड(ता. चाळीसगाव), ता. 24 : वन विभागातर्फे 'ड्रोन'च्या साहाय्याने गिरणा परिसरात आठवड्याभरापासून शोध घेतला जात आहे. मात्र, त्याचा कुठलाच मागमूस लागत नसल्याने वन विभागाला वारंवार अपयश येत आहे. एवढा मोठा फौजफाटा शिवारात फिरवूनही हाती काहीच येत नसल्याने ग्रामस्थ कमालीचे हैराण झाले आहेत...
नोव्हेंबर 18, 2017
मेहुणबारे (ता.चाळीसगाव) - वरखेडे (ता.चाळीसगाव) येथील महिलेला बिबट्याने ठार केल्याच्या घटनेनंतर आज (शनिवार) जवळच्या तिरपोळे शिवारात बिबट्याचे दर्शन घडले.त्यामुळे त्याच्या मागावर असलेल्या वनविभागाच्या पथकाने ड्रोन कॅमेरा लावून त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो या कॅमेर्‍यात ट्रॅप...
नोव्हेंबर 17, 2017
मेहुणबारे (ता. चाळीसगाव, जळगाव) : वन विभागातर्फे पाचारण करण्यात आलेल्या ड्रोन कॅमेऱ्यात आज (शुक्रवार) दुपारी तिरपोळे शिवारात बिबट्या ट्रॅप झाल्याचे कळते आहे. तिरपोळे शिवारातील शेताजवळील नाल्यात बिबट्या एका जाळीत बसलेला ड्रोन कॅमेऱ्यात आढळून आला आहे. त्याला बेशुद्ध...
नोव्हेंबर 17, 2017
मेहुणबार (ता. चाळीसगाव) : वरखेडे  शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात काल झालेल्या महिलेच्या मृत्यूनंतर सर्व परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तरीही बिबट्याने आज (शुक्रवार) पुन्हा पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास कुत्रा व मेंढीचा फडशा पाडला. त्यामुळे पुन्हा बिबट्याची या भागात दहशत निर्माण झाली आहे. वरखेडे...
फेब्रुवारी 09, 2017
सोनाळी - सावर्डे बुद्रुक (ता. कागल) येथे काल बिबट्या पकडण्यासाठी आलेल्या वनविभागाने तब्बल 28 तास खेळखंडोबा केला. वनविभागाने लावलेली जाळी व सापळा पाहून "साहेब, ससा पकडायचा आहे की बिबट्या?' असा संतप्त सवाल नागरिकांनी केला. बिबट्याने अखेर पलायन केल्याने सावर्डे बुद्रुकसह चौंडाळ, सोनाळी, मळगे,...