एकूण 15 परिणाम
फेब्रुवारी 26, 2019
भुज (गुजरात) भारजाने आज पहाटे एअरस्ट्राईक केल्यानंतर आता मोठी बातमी आली आहे. गुजरातमध्ये कच्छच्या सीमेवर भारताने पाकिस्तानचे एक ड्रोन नष्ट केल्याची माहिती आहे. कच्छच्या सीमेवर आज (दि.26) सकाळी साडेसहाच्या सुमारास हे ड्रोन घिरट्या घालताना दिसले. त्यानंतर त्याला तातडीने नष्ट...
नोव्हेंबर 14, 2018
चंद्रपूर - उत्पादनवाढीसाठी कीटकनाशकाची फवारणी महत्त्वाची आहे. परंतु, फवारणीच्या जुन्या पद्धतीने विषबाधा होऊन आजवर अनेक शेतकरी आणि शेतमजुरांना जीव गमवावा लागला. यामुळे एम.टेक.चे शिक्षण घेतलेल्या दोन युवकांनी त्यावर उपाय शोधून काढला आहे. त्यांनी पिकांवर कीटकनाशक फवारणीसाठी ड्रोन यंत्र...
ऑक्टोबर 07, 2018
सोलापूर : आपण सारे आता शहरी झालो आहोत. वन्यजीवांचा अधिवास असलेल्या भागात अतिक्रमण वाढत आहे. वन्यजीवांकडून हल्ले होत आहेत म्हणून आपल्याला प्राणीच नकोत असे म्हणून कसे चालेल? पूर्वी लोक प्राण्यांच्या सहवासात राहायचे. फक्त माणूसच जगला पाहिजे ही भूमिका चुकीची आहे, असे सोलापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक...
सप्टेंबर 28, 2018
पुणे - उजवा मुठा कालवा फुटल्याने लष्कर आणि पर्वती जलशुद्धीकरण केंद्राला मोठा फटका बसणार आहे. या दोन्ही केंद्रांवर अवलंबून असलेल्या शहराच्या जवळपास निम्म्या भागाचा पाणीपुरवठा शुक्रवारी (ता. २८) विस्कळित होण्याची शक्‍यता आहे. कालवा दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. ते पूर्ण होईपर्यंत लष्कर...
ऑगस्ट 29, 2018
पिंपरी - खंडाळा परिसरातील लोहमार्गालगत असणाऱ्या डोंगरावर सैल झालेले खडक, संततधार पडणाऱ्या पावसाचा निचरा होण्यासाठी व्यवस्था नसल्यामुळे भुसभुशीत झालेली माती यामुळे या भागाची स्थिती "भय इथले संपत नाही', अशी झाली आहे. घाट परिसरातून जाणाऱ्या लोहमार्गावर दरड कोसळण्याचा धोका कायम असल्याची बाब "सकाळ'ने...
ऑगस्ट 27, 2018
सांगली : नोकरीच्या मागणीसाठी इटकरे (ता. वाळवा) येथील अनिल कुंभार (वय 25) या तरूणाने आज स्टेशन चौकातील दुरसंचारच्या कार्यालयाच्या आवारातील सहाशे फूट टॉवरवर चढून प्रशासनास वेठीस धरले. सुमारे पाच तास त्याने भर पावसात टॉवरवरच बैठक मारली आणि अखेर सायंकाळी अग्निशमन व पोलिस दलाच्या नोकरीच्या आश्‍वासनावर...
जुलै 22, 2018
पुणे - राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मातंग समाजावर अन्याय, अत्याचार, बहिष्काराच्या घटना घडत आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी तसेच विविध मागण्यांसाठी शनिवारी सारसबागेसमोरील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय चौकापर्यंत मातंग संघर्ष महामोर्चा काढण्यात आला. पुणे शहर जिल्हा मातंग...
जून 10, 2018
औरंगाबाद - दहावी, बारावीनंतर काय? हा प्रश्‍न विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही सतावत असतो. याचवेळी नेमक्‍या मार्गदर्शनाची गरज ओळखून "डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'अंतर्गत यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन)तर्फे एज्युस्पायर ऍडमिशन एक्‍स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज नाट्यगृहात 10 ते...
एप्रिल 05, 2018
जालना - जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी (ता. 6) घेण्यात येणाऱ्या पोलिस भरती लेखी परीक्षाही एक ड्रोन कॅमेरा, 40 सीसीटीव्ही आणि 25 व्हिडिओ कॅमेरे अशा एकूण 56 कॅमेरांव्दारे नजर ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधिक्षक रामनाथ पोकळे यांनी गुरुवारी (ता. 5) 'सकाळ'शी बोलताना दिली...
मार्च 16, 2018
नाशिकः रॅंचो हा शब्द ऐकल्यावर झटकन आठवण येते ती "थ्री इडियट' चित्रपटाची. या चित्रपटात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून तंत्रज्ञानाचा केलेला अफलातून वापर विचार करायला लावणारा होता. सामाजिक प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी आरडाओरड न करता आपल्या पद्धतीने संशोधन करत भन्नाट प्रकल्पांचे सादरीकरण नाशिकच्या...
जानेवारी 03, 2018
पुणे - आरोग्यापासून मनोरंजनापर्यंत विविध क्षेत्रांत नावीन्यपूर्ण संकल्पना आणि तंत्रज्ञानाच्या आधारे आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या पाच स्टार्टअपच्या संस्थापकांचा सत्कार व सन्मान "सकाळ'च्या वर्धापनदिनी करण्यात आला. आरोग्यसेवा क्षेत्रातील "जेनेक्‍स हेल्थकेअर', कृषी क्षेत्रातील "ऍग्रोस्टार', वित्त-...
नोव्हेंबर 24, 2017
बेळगाव : 'व्हिटीयू'जवळील जैव वैविध्यता उद्यानाचे उदघाटन आज (शुक्रवार) सकाळी वन मंत्री रामनाथ रै यांच्या हस्ते होणार होते. त्यावेळी ड्रोन च्या आवाजाने पिसाळलेल्या मधमाशांनी हल्ला केला. त्यामुळे कार्यक्रमावेळी एकच धावपळ सुरू झाली.  वन मंत्री रै यांच्या समवेत वन खात्याचे अधिकारी, माजी...
जुलै 20, 2017
औरंगाबाद - नागरिकांना जागरुक बनविण्याबरोबरच गुन्हेगारांवर आणि बेशिस्त वाहनचालकांवर लक्ष ठेवण्यासाठी संपूर्ण शहरावर दीड हजार अद्ययावत सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. ‘झिरो टॉलरन्स’ या प्रोजेक्‍टची सुरवात १५ ऑगस्टपासून होत आहे. हळूहळू राज्यातील सर्वांत सेफ शहर म्हणून औरंगाबादची ओळख निर्माण होईल, असा...
जून 18, 2017
शेवगाव - नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील विद्यानगर भागात शनिवारी रात्री एकाच कुटूंबातील चौघांची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, आप्पासाहेब गोविंद हरवणे (वय 58), सुनंदा आप्पासाहेब हरवणे (वय 48), स्नेहल आप्पासाहेब हरवणे (वय 18) आणि मकरंद आप्पासाहेब हरवणे (वय 15) अशी मृतांची...
नोव्हेंबर 07, 2016
पुणे - केंद्र व राज्य लोकसेवा आयोगामार्फत विविध शासकीय पदांकरिता घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमधील चालू घडामोडी या महत्त्वपूर्ण विषयासाठीचे "सकाळ प्रकाशना'चे उपयुक्त त्रैमासिक "सकाळ करंट अपडेट्‌स-2016' (भाग 3) नुकतेच प्रकाशित झाले आहे.  राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय व राज्य पातळीवरील महत्त्वाच्या...