एकूण 9 परिणाम
ऑक्टोबर 07, 2018
सोलापूर : आपण सारे आता शहरी झालो आहोत. वन्यजीवांचा अधिवास असलेल्या भागात अतिक्रमण वाढत आहे. वन्यजीवांकडून हल्ले होत आहेत म्हणून आपल्याला प्राणीच नकोत असे म्हणून कसे चालेल? पूर्वी लोक प्राण्यांच्या सहवासात राहायचे. फक्त माणूसच जगला पाहिजे ही भूमिका चुकीची आहे, असे सोलापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक...
सप्टेंबर 26, 2018
सोलापूर - टाटा ट्रस्टच्या वतीने शेतकऱ्यांसाठी एक नवी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना स्मार्टफोनच्या माध्यमातून आता घरबसल्या स्वत:च्या शेतातील पीकपेऱ्याची नोंद ठेवता येणार आहे. त्यामुळे कार्यालयात बसून पिकांच्या नोंदी घेण्याच्या तलाठ्यांच्या प्रवृत्तीला चाप बसणार आहे. ...
मे 10, 2018
पुणे - शिक्षण व पदवी हे तर महत्त्वाचे; पण पर्याय कोणता निवडावा असा प्रश्‍न विद्यार्थ्यांसह पालकांना पडतो. भविष्यातल्या शिक्षणाच्या संधी, बदललेले अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, करियरच्या विविध संधी आणि तंत्रज्ञानाबाबत विद्यार्थी आणि पालकांना योग्य मार्गदर्शन म्हणून  त्यावर एक उपाय आणि तोही एकाच छताखाली...
मे 05, 2018
पुणे - भविष्यातल्या शिक्षणाच्या संधी, बदललेले अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, करिअरच्या विविध संधी आणि बदलत्या तंत्रज्ञानाबाबत विद्यार्थी आणि पालकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी डिलिव्हरिंग चेंज फाऊंडेशनच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) या युवा व्यासपीठाने १६ मे ते १६ जूनदरम्यान राज्यातल्या बारा...
फेब्रुवारी 08, 2018
सोलापूर - ऑनलाइन शॉपिंगने मागविल्या जाणाऱ्या अनेक वस्तू खरंच स्वस्त आणि मस्त असतात. मार्केटच्या तुलनेत काही वस्तू वेगळ्या आणि बजेटमध्येही मिळतात, पण ऑनलाइन शॉपिंग म्हणजे लागला तर नेम नाही तर गेम अशीच काहीशी स्थिती आहे. स्मार्टफोनमुळे ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ वाढत आहे. नव्यासह जुन्या वस्तू स्वस्तात...
डिसेंबर 11, 2017
पुणे - रिंगरोडच्या सर्वेक्षणासाठी ड्रोन कॅमेरा वापरण्यास परवानगी देणे आणि त्यासाठी पोलिस बंदोबस्त पुरविण्याला अखेर ग्रामीण पोलिसांनी मान्यता दिल्याने रखडलेले सर्वेक्षणाचे काम मार्गी लागण्याची शक्‍यता आहे. ही मान्यता मिळविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी)...
ऑक्टोबर 27, 2017
पुणे - गणेशोत्सव होऊ द्या... मोहरम आहे... दसऱ्यानंतर बघू... दिवाळी आली आहे... आदी कारणे सांगण्यात सहा महिन्यांहून अधिक काळ गेला; अद्याप रिंगरोडचे सर्वेक्षण करण्यासाठी बंदोबस्त देण्यास ग्रामीण पोलिसांना वेळ मिळत नाही. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) देखील त्यासाठी आग्रही नाही....
ऑक्टोबर 27, 2017
पुणे - गणेशोत्सव होऊ द्या... मोहरम आहे... दसऱ्यानंतर बघू... दिवाळी आली आहे... आदी कारणे सांगण्यात सहा महिन्यांहून अधिक काळ गेला; अद्याप रिंगरोडचे सर्वेक्षण करण्यासाठी बंदोबस्त देण्यास ग्रामीण पोलिसांना वेळ मिळत नाही. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) देखील त्यासाठी आग्रही नाही....
ऑगस्ट 29, 2017
सुरक्षेवरून पोलिसांकडून ड्रोनला परवानगी नाही  पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) वतीने हाती घेण्यात आलेल्या रिंगरोडच्या कामातील अडथळे अद्याप दूर होत नसल्याचे दिसत आहे. सोलापूर रस्ता ते सातारा रस्तादरम्यान नव्याने रिंगरोड आखणी करताना तो पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय...