एकूण 9 परिणाम
जानेवारी 20, 2019
वर्धा : अकोली जामणी (ता. सेलू) येथील शेतकऱ्याचा मुलगा शुभम नरेंद्र मुरले याने दोन वर्षांच्या परिश्रमानंतर ड्रोनचे यशस्वी उड्डाण करीत आकाशाला गवसणी घातली आहे. कोणत्याही प्रशिक्षित संस्थेत शिक्षण न घेता केवळ गुगल व सोशल मीडियाचा वापर करून त्याने हा ड्रोन तयार केल्याने तो सर्वांच्याच...
डिसेंबर 27, 2018
मुंबई - कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाच्या जागेचा तात्पुरता ताबा राज्य सरकारकडे देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने आज दिला. या ठिकाणी ३० डिसेंबर ते दोन जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रम होणार आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून या जागेचा ताबा सरकारकडे द्यावा, अशी विनंती पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात केली...
जानेवारी 09, 2018
आटपाडी - गाव पांढरीची ओढ असलेले तरुण केवळ उच्चशिक्षित बनून पैसे मिळवून समाधानी नाहीत. अशा ‘डोन्ट बी संतुष्ट’ ५०० वर यंग बिग्रेडने हातात हात घालून स्वतःच्या खिशातील पैशांतून समाज परिवर्तन, विकासाचे काम माणदेशमधील मुढेवाडीत दीड वर्ष सुरू केले आहे. देश, जगभर पसरलेल्या महाराष्ट्रातील तरुणाईच्या...
जानेवारी 03, 2018
पुणे - आरोग्यापासून मनोरंजनापर्यंत विविध क्षेत्रांत नावीन्यपूर्ण संकल्पना आणि तंत्रज्ञानाच्या आधारे आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या पाच स्टार्टअपच्या संस्थापकांचा सत्कार व सन्मान "सकाळ'च्या वर्धापनदिनी करण्यात आला. आरोग्यसेवा क्षेत्रातील "जेनेक्‍स हेल्थकेअर', कृषी क्षेत्रातील "ऍग्रोस्टार', वित्त-...
जून 30, 2017
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची भेट घेतली. गेल्या वीस वर्षांत सर्वच भारतीय पंतप्रधानांनी अमेरिकेशी संबंध दृढ करण्यासाठी आपली राजकीय शक्ती खर्ची घातली आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणांतील गृहीतकांची उलथापालथ होत...
जून 30, 2017
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची भेट घेतली. गेल्या वीस वर्षांत सर्वच भारतीय पंतप्रधानांनी अमेरिकेशी संबंध दृढ करण्यासाठी आपली राजकीय शक्ती खर्ची घातली आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणांतील गृहीतकांची उलथापालथ होत...
मे 02, 2017
यू-ट्युबवर सध्या प्रादेशिक भाषेतील आशयाला प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत आहेत. मराठीत वेगळ्या वाटेवरच्या विषयांना दाद मिळत आहे. त्याशिवाय आतापर्यंत कॉलेजच्या कट्ट्यावर रंगणाऱ्या गप्पांचे विषय आणि शब्दप्रयोग फिक्‍शन व नॉन फिक्‍शन स्वरूपात पाहायला मिळत असल्याने "कट्यावरच्या' चर्चांना नवीन प्लॅटफॉर्म...
जानेवारी 15, 2017
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची कारकीर्द आता संपते आहे. गेल्या बुधवारी त्यांनी निरोपाचं भाषणही व्हाइट हाउसमध्ये केलं. दोन महत्त्वाच्या पावलांसाठी ओबामा इतिहासात दखलपात्र राहतील. पहिलं पाऊल म्हणजे अमेरिकेच्या शेजारी राहून कम्युनिझमचा पुकारा करत अमेरिकेला सतत आव्हान देणाऱ्या क्‍यूबाशी त्यांनी...
जानेवारी 13, 2017
माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर संगणकावर आधारित सेवांचे महत्त्व आगामी कालावधीत वाढणार आहे. विशेषतः ‘प्रोग्रामिंग’ला सेवा क्षेत्रात अधिक महत्त्व मिळेल, अशी अपेक्षा केली जात आहे. याच उद्देशाने राज्य सरकारच्या महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट सोसायटीने डीटीपी आणि प्रोग्रामिंग...