एकूण 10 परिणाम
जून 07, 2019
कोल्हापूर - विद्यार्थ्यांचा शालेय वयातच वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधन वृत्ती वाढीस लागली पाहिजे. देशातील अव्वल संशोधन केंद्रांच्या यादीत कोल्हापूरचा समावेश व्हावा, यासाठी येथे लवकरच नॅशनल स्टुडंट रॉकेट लाँचिंग सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्‍यक १०० एकर जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा...
मार्च 22, 2019
कोल्हापूर - येथील जरगनगरातील (कै) भालचंद्र चिकोडे ग्रंथालयातर्फे स्पेस इनोव्हेशन लॅब उभारली जाणार आहे. विज्ञानाधिष्ठित समाजनिर्मितीसाठी अशा पद्धतीची राज्यातील ही पहिलीच लॅब ठरणार आहे. शनिवारी (ता. २३) पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ‘इस्त्रो’चे सीईओ गोविंद यादव, महाराष्ट्र वैज्ञानिक महामंडळाचे धनेश...
जानेवारी 30, 2019
मुंबई - राज्यातील सर्व गावांच्या गावठाणांमधील जमिनींचे जीआयएस आधारित सर्वेक्षण व मॅपिंग करून मिळकत पत्रिका स्वरूपात अधिकार अभिलेख तयार करण्याचा महत्त्वाचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच गावातील मालमत्तांचे जीआयएस प्रणालीवर आधारित मालमत्ता पत्रक तयार करण्यासही...
डिसेंबर 03, 2018
नाशिक - त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या प्रतिबंधित क्षेत्राचे छायाचित्रण ड्रोनच्या छुप्या कॅमेऱ्यात केल्याप्रकरणी ड्रोनची नोंद असलेल्यांची पोलिसांनी कसून चौकशी केली. मात्र, हाती काहीही लागलेले नाही. शहरात अनेकांनी ड्रोन खरेदी केलीय. मात्र, किती जणांकडे ड्रोन...
ऑक्टोबर 17, 2018
पुणे : पुरंदर तालुक्‍यातील सोनोरी या गावची मोजणी ड्रोनच्या साह्याने करण्याचा देशातील पहिला प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राज्यातील चाळीस हजार गावांची मोजणी याच पद्धतीने करण्याचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाने दिला आहे. त्यास राज्य सरकारने मान्यता दिल्यास प्रथमच या गावांच्या गावठाणांची जलदगतीने व अचूक...
सप्टेंबर 24, 2018
लातूर - वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे. यात शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहे. शेतीला तंत्रज्ञानाची जोड असणे आवश्यक आहे. हे लक्षात घेवून बंगळुरुच्या भारतीय विज्ञान संस्थेने ड्रोन विकसित केले आहेत. हे ड्रोन पुढच्या पिढीसाठी उपयुक्त ठरणार आहेत. या ड्रोनमुळे...
सप्टेंबर 21, 2018
अकोला : ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला प्रयोग डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर करण्यात आला. कृषी विद्यापीठ, पडगीलवार समूह अंतर्गत पॅडसन्स इंडस्ट्री त्यासोबतच टाटा कल्सन्टंसी सर्व्हिसेस व हैदराबाद येथील काही खासगी कंपन्यांचे सहकार्य याकामी घेण्यात आले.  विदेशात हजारो...
सप्टेंबर 17, 2018
गोंडपिपरी जि.चंद्रपूर : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून राज्यात तेरा कोटी वृक्षलागवडीची मोहिम फत्ते करण्यात आली. यापुढील काळात त्यांनी 33 कोटी वृक्षलागवडीची संकल्पना ठेवली आहे. याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. राज्यातील रोपवाटिकांत सुरू असलेल्या रोपांच्या कामाची पारदर्शकता स्पष्ट...
ऑगस्ट 29, 2018
पुणे - भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या ‘ड्रोन्स’चा वापर लवकरच महाराष्ट्रातील शेतीत सुरू होणार आहे. पीकनिहाय पेरक्षेत्र मोजणी, अपेक्षित उत्पादनाचा अंदाज, गारपीट, पीक नुकसान क्षेत्र मोजणी, पिकांवरील रोगांचे पूर्वानुमान, त्याचे अचूक निदान व उपाय यासह...
जुलै 02, 2018
अडीच हजार पोलिस सज्ज; १० वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खांद्यावर धुरा नागपूर - पावसाळी अधिवेशनासाठी जवळपास अडीच हजार पोलिस अधिकारी व  कर्मचारी सुरक्षा बंदोबस्तासाठी सज्ज झाले आहेत. अधिवेशन काळात विधानभवनाची सुरक्षेची जबाबदारी १० वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे सोपवली आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील...