एकूण 25 परिणाम
सप्टेंबर 30, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : भारतात सुमारे सहा लाख अनियंत्रित ड्रोन असून, त्यांच्यापासून होणाऱ्या संभाव्य हल्ल्यापासून सुरक्षेसाठी "स्काय फेन्स' आणि "ड्रोन गन'प्रमाणे अत्याधुनिक ड्रोनविरोधी यंत्रणा उभारण्याबाबत सुरक्षा यंत्रणा चाचपणी करत असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. ...
सप्टेंबर 22, 2019
मुंबई ः सौदी अरामकोच्या तेल शुद्धिकरण प्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर भारतात इंधन दरवाढीचे सत्र सुरू असून, ते सलग सहाव्या दिवशी कायम राहिले. मुंबईत रविवारी (ता.22) पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 27 पैसे आणि डिझेल दरात प्रतिलिटर 22 पैशांची वाढ नोंदवण्यात आली. सहा दिवसांमध्ये पेट्रोल...
सप्टेंबर 19, 2019
मुंबई : देशातंर्गत इंधन दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. गुरुवारी (ता.19) पेट्रोल 29 पैसे आणि डिझेल 20 पैशांनी महागले. सौदी अरेबियातील दोन तेल प्रकल्पांवर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर जगभरातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून इंधन दरवाढीची झळ ग्राहकांना बसत आहे.  "इंडियन...
ऑगस्ट 29, 2019
  राजस्थान  : प्री वेडिंग शूट करण्याचे वेड सध्या लग्नाळूंना मोठ्या प्रमाणात लागलेलं दिसतं. अनेक तरुण-तरुणी प्री वेडिंग शूटसाठी अफाट पैसादेखील खर्च करत आहेत. बॉलीवूडच्या गाण्यांनादेखील लाजवतील अशी प्री वेडिंग शूटची गाणी बनवली जात आहेत. त्यासाठी सुंदर लोकेशन्स, गाण्याच्या शूटिंगसाठी ड्रोन...
मार्च 04, 2019
बिकानेर  (वृत्तसंस्था)  : भारताच्या हद्दीत घुसलेले एक ड्रोन भारतीय हवाई दलाच्या सुखोई-30 एमकेआय विमानाने आज पाडले. जम्मू-काश्‍मीरपाठोपाठ पाकिस्तानने राजस्थानच्या सीमेवर कुरापती सुरू केल्या आहेत. पाकिस्तानचे एक ड्रोन आज सकाळी साडेअकराच्या सुमारास भारताच्या नाल विभागात घुसले...
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्लीः भारताच्या लढाऊ विमानांनी मंगळवारी (ता. 26) प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून बालाकोट परिसरात तब्बल 1 हजार किलोचे बॉम्ब टाकल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. भारताच्या हल्ल्यानंतरच्या प्रमुख घडामोडी पुढीलप्रमाणे- 27 फेब्रुवारी 2019: 2700 कोटींच्या संरक्षण साहित्य खरेदीला तातडीची...
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये करण्यात आलेल्या हवाई कारवाईतील बारा मिराज विमाने हरियानातील अंबाला हवाईतळावर तैनात होती. तेथून त्यांनी कारवाईसाठी उड्डाण केल्याची माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे गेले आठवडाभर या विमानांनी मध्य भारतात या कारवाईची रंगीत तालीम केल्याची माहिती मिळत आहे....
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या "मिराज' विमानांनी मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकिस्तानातील बालाकोट; तसेच व्याप्त काश्‍मीरमधील चाकोटी आणि मुझफ्फराबादमधील जैशे महंमद दहशतवादी संघटनेचे तळ उद्‌ध्वस्त केले. पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा बरोबर 11 दिवसांनी भारताने त्याचा सूड घेतला...
फेब्रुवारी 26, 2019
भुज (गुजरात) भारजाने आज पहाटे एअरस्ट्राईक केल्यानंतर आता मोठी बातमी आली आहे. गुजरातमध्ये कच्छच्या सीमेवर भारताने पाकिस्तानचे एक ड्रोन नष्ट केल्याची माहिती आहे. कच्छच्या सीमेवर आज (दि.26) सकाळी साडेसहाच्या सुमारास हे ड्रोन घिरट्या घालताना दिसले. त्यानंतर त्याला तातडीने नष्ट...
जानेवारी 16, 2019
मुंबई : प्रवासी वाहतुकीसाठी एअर रिक्षा म्हणजे ड्रोनचा वापर करण्याबाबत केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी उबरसारख्या कंपन्यांशी चर्चाही सुरू असून, काटेकोर नियम तयार केले जात आहेत, अशी माहिती हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी दिली.  ग्लोबल एव्हिएशन समिटमध्ये आज ड्रोन...
डिसेंबर 28, 2018
नवी दिल्ली : सरकारने आता रेल्वे सुरक्षा दलाच्या आधुनिकीकरणासाठी पहिले पाऊल उचलले असून, या दलाच्या सुरक्षा साहित्यामध्ये छुपे कॅमेरे, फायरिंग सिम्युलेटर्स, बॉडी कॅमेरे आणि अन्य आधुनिक गॅझेटचा समावेश असेल. या आधुनिक संसाधनांची खरेदी करण्याचे सर्वाधिकार रेल्वे पोलिसांना दिले असल्याचे रेल्वे मंडळानेच...
डिसेंबर 19, 2018
नवी दिल्ली-  भारतीय अवकाश संशोधन केंद्रानं (ISRO) आज जीएसएलव्ही-एफ 11/जीसॅट -7ए या दळणवळण उपग्रहाचं प्रक्षेपण केलं. प्रक्षेपणानंतर या उपग्रहानं आज 4 वाजून 10 मिनिटांनी यशस्वीरित्या अंतराळात प्रवेश केला. या उपग्रहामुळं हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे. जीसॅट-7 ए हा लष्कराचा 39 वा दळणवळण उपग्रह आहे....
ऑगस्ट 28, 2018
नवी दिल्ली : ई-कॉमर्स, रियल इस्टेट कंपन्यांना ड्रोनद्वारे डिलिव्हरी देण्याची 1 डिसेंबरपासून परवानगी देण्याचा निर्णय केंद्रीय नागरी विमान उड्डयण मंत्रालयाने घेतला आहे. व्यावसायिक वापरासाठीच ही परवानगी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट या ई-...
जून 27, 2018
जम्मू: "हर हर महादेव'च्या गजरात अमरनाथ यात्रेसाठी सुमारे तीन हजार भाविकांचा पहिला जत्था आज कडक बंदोबस्तात रवाना झाला. सुमारे दोन महिने चालणाऱ्या यात्रेसाठी यंदा सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून, मार्गादरम्यान विविध दलांचे शार्पशूटर तैनात करण्यात आले आहेत. त्यात जवान, एनएसजीचे कमांडो यांचा...
मार्च 22, 2018
मुंबई - भारतीय नौदलाचे एक ड्रोन विमान आज (गुरुवार) अपघातग्रस्त झाले. गुजरातमधील पोरबंदर येथील तळाजवळ हा अपघात झाला. उड्डाण घेतल्यानंतर काहीच वेळात हे ड्रोन कोसळल्याची माहिती देण्यात आली आहे. ""या अपघातामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. या अपघाताच्या प्राथमिक चौकशीत...
फेब्रुवारी 09, 2018
नवी दिल्ली : दहशतवादाच्या मुद्यावरून पाकिस्तानवर जगभरातून टीका केली जात आहे. त्यानंतर आज अमेरिकेकडून पाकिस्तानवर ड्रोन हल्ला करण्यात आला. या ड्रोन हल्ल्यात 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. हा ड्रोन हल्ला पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेलगत असणाऱ्या...
जानेवारी 10, 2018
नवी दिल्ली : सध्या देशभरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता त्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यावर उपाय म्हणून 'फ्लाइंग ऑटो'ची निर्मिती केली जाणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी दिली.  'सिटी...
जुलै 10, 2017
नवी दिल्ली - देशात बंदी असलेल्या वस्तू परदेशातून मोठ्या प्रमाणात येत असून, सीमा शुल्क विभाग दैनंदिन पातळीवर कारवाई करत अशा वस्तू मोठ्या प्रमाणात जप्त करत आहे. यात ड्रोन, सेक्‍स टॉइज, रिमोट कंट्रोलवरील हेलिकॉप्टर यांचा समावेश आहे. दिल्लीतील विदेश टपाल कार्यालयातच अशा वस्तूंची एक हजार...
जून 18, 2017
नवी दिल्ली - आता कोणत्याच भारतीयाला पासपोर्ट मिळवण्यासाठी 50 किलोमीटरपेक्षा जास्त लांब जावे लागणार नाही. केंद्र सरकार संपूर्ण देशभरात पासपोर्ट सेवा केंद्रे (पीएसके) उभारणार आहे. यासाठी देशातील प्रमुख 650 टपाल कार्यालयांची मदत घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता देशातील प्रमुख टपाल कार्यालये देखील...
मे 05, 2017
श्रीनगर : घरांमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी दक्षिण काश्‍मीरमधील शोपियॉं जिल्ह्यात हेलिकॉप्टर आणि ड्रोन्सच्या मदतीने सुमारे 4 हजारांपेक्षा अधिक जवानांनी आज व्यापक शोधमोहीम सुरू केली आहे. जिल्ह्यातील जवळपास दोन डझन गावे खाली करून दहशतवाद विरोधी मोहीम उघडण्यात आली आहे....