एकूण 9 परिणाम
जानेवारी 30, 2019
मुंबई - राज्यातील सर्व गावांच्या गावठाणांमधील जमिनींचे जीआयएस आधारित सर्वेक्षण व मॅपिंग करून मिळकत पत्रिका स्वरूपात अधिकार अभिलेख तयार करण्याचा महत्त्वाचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच गावातील मालमत्तांचे जीआयएस प्रणालीवर आधारित मालमत्ता पत्रक तयार करण्यासही...
सप्टेंबर 25, 2018
पुणे  - यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये आपल्या लाडक्‍या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश मंडळांनी पारंपरिक ढोल-ताशा पथकांना प्राधान्य दिल्याचे दिसून आले. न्यायालयाच्या आदेशामुळे डीजेचा आवाज बंद झाल्यामुळे विसर्जन मिरवणुकीतील ध्वनिप्रदूषणामध्ये घट झाल्याचे दिसून आले. मात्र, न्यायालयाचा आदेशही...
ऑगस्ट 29, 2018
पुणे - भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या ‘ड्रोन्स’चा वापर लवकरच महाराष्ट्रातील शेतीत सुरू होणार आहे. पीकनिहाय पेरक्षेत्र मोजणी, अपेक्षित उत्पादनाचा अंदाज, गारपीट, पीक नुकसान क्षेत्र मोजणी, पिकांवरील रोगांचे पूर्वानुमान, त्याचे अचूक निदान व उपाय यासह...
जुलै 12, 2018
नागपूर - राज्यातील बेकायदा वाळूउपसा व तस्करी थांबविण्यासाठी सरकारकडून पाचपट दंड आकारला जात असून, आतापर्यंत 22 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याबाबत 1 हजार 830 प्रकरणे पुढे आली असून, 183 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बेकायदा वाळूउपशावर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन...
मार्च 03, 2018
येरवडा - पुणे जिल्हा महसूल विभागाच्या मदतीने भारतीय सर्वेक्षण विभाग सोनोरी (ता. पुरंदर) गावठाणाचे "ड्रोन' कॅमेऱ्यांद्वारे सर्वेक्षण करून डिजिटल नकाशे तयार करणार आहे. त्यामुळे अवघ्या तीन दिवसांत खासगी, सरकारी मालमत्तेसह सरकारी मोकळ्या जागांचा नकाशा तयार होणार आहे. यामुळे गावठाणातील...
जानेवारी 20, 2018
मुंबई - काही ठिकाणी अरुंद गल्ल्या, तर काही ठिकाणी मजल्यावर मजले अशी अवस्था असल्याने नेमक्‍या झोपड्या किती आणि कुठे थाटल्या आहेत, हे शोधणे मुश्‍किल होते. यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (एआरए) राबवताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते; तसेच नगरनियोजनही कोलमडते. हे सर्व टाळण्यासाठी झोपडपट्टी...
नोव्हेंबर 16, 2017
मुंबई - खेळांसाठी किंवा स्पर्धांसाठी वापरल्या जाणाऱ्या रिमोट कंट्रोलच्या छोट्या विमानांचा "ड्रोन'चा श्रेणीत समावेश करूनही कठोर नियंत्रणे आणल्याने हौशी एरो मॉडेलरनी नाराजी व्यक्त केली. नव्या नियमांनुसार या विमानांचीही नोंदणी करावी लागेल आणि ती चालविणारी व्यक्ती सज्ञान असावी, अशी अट आहे...
जून 18, 2017
फेसबुकच्या सोलार ड्रोनचे उड्डाण यशस्वी फेसबुकतर्फे सौर ऊर्जेवर चालणाऱ्या 'ऍक्वीला' (Aquila) या ड्रोनचे उड्डाण दि. 22 जुलै 2016 रोजी यशस्वीपणे पार पडले. या ड्रोनची ऍरोजोनातील (Arojona) युमा येथे चाचणी करण्यात आली होती. या चाचणीदरम्यान 'ऍक्वीला' हे ड्रोन 1000 फुटांपर्यंत तब्बल 96 मिनिटे...
मे 30, 2017
मुंबई - दहशतवादी वा देशविघातक घटकांकडून असलेला हवाई आक्रमणाचा धोका लक्षात घेऊन 30 मे ते 28 जून या कालावधीत मुंबई हवाई क्षेत्र अतिलघुविमाने आणि ड्रोनसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. मुंबईच्या हवाई क्षेत्रात कोणत्याही प्रकारची अग्निअस्त्रे (एअर मिसाइल्स), पॅराग्लायडर्स, रिमोट...