एकूण 17 परिणाम
ऑगस्ट 19, 2019
आजच्या घडीला फोटोग्राफीच्या छंदाला व्यवसायाचे रुप आले आहे. कोणताही सुंदर फोटो काढण्यासाठी त्यामागे फोटोग्राफरचे खूप कष्ट असतात. तसेच त्याच्याकडे असलेल्या कॅमेरालाही तेवढेच महत्त्व असते. नुकतेच फोटोग्राफीला सुरवात केलेला प्रत्येकजण कोणता कॅमेरा चांगला आहे हा प्रश्न हमखास विचारतो. फोटोग्राफीला सुरवात...
जुलै 17, 2019
मुंबईवर २६ नोव्हेंबर, २००८ रोजी झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याला पाकिस्तानने अटक केली आहे. मात्र, २००८ पासून आजपर्यंत घडलेल्या घडामोडी पाहता ही अटकही केवळ तोंडदेखले पणाच ठरेल हे निश्चित आहे. दहशतवादाला पाकिस्तान खतपाणी पुरवते हे वारंवार सिद्ध झाले आहे. मग ते मुंबईवरचे बाँबस्फोट असोत की...
जुलै 11, 2019
25 व 26 जून 2019 रोजी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पेओ यांनी दिल्लीला भेट दिली. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत "इराण हा दहशतवाद निर्यात करणारा जगातील सर्वात मोठा देश आहे,"" असे विधान त्यांनी केले होते. त्याबाबत विचारता, इराणचे भारतातील राजदूत डॉ अली चेगेनी यांनी काल त्यांच्या निवासस्थानी...
डिसेंबर 09, 2018
पणजीमध्ये नुकताच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) पार पडला. नात्यांचे कंगोरे उलगडत नेणारे, माणूसपणाचा शोध घेणारे चित्रपट हे यंदाच्या इफ्फीचं वैशिष्ट्य. कॅलिडोस्कोपमध्ये कसं मूळ विशिष्ट आकारांच्या मिश्रणातून एकेक वेगवेगळे आकार दिसत जातात, तसेच हे चित्रपट म्हणजे "नात्यांचे कॅलिडोस्कोप' होते. दोन...
जुलै 15, 2018
बॅंकॉकच्या उत्तरेला असलेल्या "थाम लुआंग नांग नोन' या गुहांच्या जंजाळात तब्बल सोळा दिवस अडकलेल्या फुटबॉल ऍकॅडमीच्या बारा मुलांच्या आणि त्यांच्या प्रशिक्षकाच्या सुटकेकडं अनेकांचे डोळे लागले होते. "थाम लुआंग नांग नोन रेस्क्‍यू ऑपरेशन' या नावानं ओळखल्या गेलेल्या थायलंडमधल्या या मोहिमेवर गेल्या मंगळवारी...
नोव्हेंबर 05, 2017
रियाधमध्ये दहा दिवसांपूर्वीच्या दोन घोषणांमुळं संपूर्ण जगाचं लक्ष सौदी अरेबियाकडं वळलं. पहिला घटना होती ती सोफिया या रोबोला नागरिकत्व बहाल करण्याची आणि दुसरी होती ती संपूर्णत: रोबोंचं शहर विकसित करण्याची! कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशल इंटिलिजन्स अर्थात एआय) आणि तिचा निर्माता मानव यांच्यात खरंच...
ऑक्टोबर 29, 2017
‘क  शाला उगाच जुनं खणून काढताय’ हे भांडणं मिटवण्यासाठी आलेल्या मध्यस्थाचं एक नेहमीचं वाक्‍य. जुन्या गोष्टी जमिनीत खोलवर दडलेल्या असतात, हाही पूर्वापार चालत आलेला एक समज, कल्पना. जुन्या जमान्यात मौल्यवान वस्तू घरातच कुठं तरी पुरून ठेवण्याची, लपवून ठेवण्याची पद्धत होती. कुठंतरी गुप्त तळघरात हा खजिना...
सप्टेंबर 03, 2017
‘‘प्रत्येक घरातल्या स्वयंपाकघरात वेगवेगळ्या भन्नाट क्रिया सुरू असतात. तुम्ही अदृश्‍यपणे इतरांच्या स्वयंपाकघरांत डोकावायचं आणि तिथं चालणाऱ्या क्रिया तुमच्या ‘ड्रोन कॅमेऱ्या’त रेकॉर्ड करायच्या आणि नंतर त्यांची यादी तयार करायची. तुम्ही सहाजणांनी मिळून स्वयंपाकघरांत होणाऱ्या ११९ क्रिया...
जुलै 09, 2017
सध्या पावसाळी दिवस असले, तरी काही ठिकाणी अजूनही दुष्काळ चालू राहतोय की काय अशी परिस्थिती आहे, तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळं पूरही आले आहेत. खरंतर या दोनही गोष्टी आपल्याला मारकच. निसर्गापुढं माणसाचं काही चालत नाही हेच खरं. विज्ञानानं अनेक गोष्टी जरी समजून येत असल्या, तरी निसर्गात नक्की कधी कुठं काय...
जुलै 02, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वेळच्या अमेरिकावारीकडं देशाचं लक्ष होतं. व्हाइट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगमनानं झालेल्या बदलाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका-भारत संबध कोणत्या दिशेनं जाणार, याचा अंदाज घेण्यासाठीचं हे महत्त्व होतं. मोदींच्या भेटीआधी सईद सलाउद्दीनला जागतिक दहशतवादी घोषित...
जून 18, 2017
अनेक दशकांपासून संशोधकांच्या अभ्यासाचा विषय बनलेल्या सरस्वती नदीचा पुन्हा शोध घेतला जाणार आहे. यासाठी केंद्रीय भूजल मंडळ राजस्थानच्या थर वाळवंटामध्ये १२२ ठिकाणी खोदकाम करणार असून, यासाठी पूर्वीच्या संशोधनाचाही आधार घेण्यात येईल. याआधी झालेल्या संशोधनामध्येही सरस्वती नदीच्या अस्तित्वाला दुजोरा...
जून 18, 2017
चित्रपट, मालिकांतील हिंसाचाराचा मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होत आहे. त्यांच्या वर्तनातही याचे प्रतिबिंब पडताना दिसते, हे वास्तव अस्वस्थ करणारं आहे. आपण जितक्‍या लवकर याविषयी सावध होऊ, तितकं पुढच्या पिढ्यांसाठी ते भल्याचं ठरेल.  दोन प्रसंग. काही दिवसांच्या अंतराने घडलेले. प्रसंग एक ः उत्पन्नाचे...
जून 11, 2017
गेल्या दशकात आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एका अगदी छोट्याशा वस्तूमुळं प्रचंड बदल घडून आलेले आहेत. संवाद, माहिती, ज्ञान, मनोरंजन, दळणवळण, चित्रीकरण, प्रसारण अशा वैविध्यपूर्ण गोष्टी त्या छोट्या वस्तूत सामावल्या आहेत. आता तर अशी वेळ आली आहे, की आपलं रोजचं जगणंच त्या वस्तूशिवाय अपूर्ण राहील. ती वस्तू...
एप्रिल 16, 2017
मराठी चित्रपट गेली काही वर्षं नवनवीन भराऱ्या घेत आहे. यंदा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्काराचा मान ‘कासव’ या चित्रपटाला मिळाला. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट. या चित्रपटाची वैशिष्ट्यं, त्यामागचा विचार, त्यातला आशय, वेगळे प्रयोग आदींविषयी त्यांच्याशी...
फेब्रुवारी 21, 2017
दहशतवाद्यांच्या घरात दोन आत्मघातकी दहशतवादी स्वत:च्या शरीरावर स्फोटकं लादून घेताना दिसतायत. माय गॉड! यांना जिवंत पकडण्यात अर्थ नाही. इथल्या इथं उडवलं पाहिजे. कॅथरिन ‘वरती’ परवानगी मागते. कर्नल बेन्सन संरक्षण मंत्रालयात जातात. एक मीटिंग सुरू होते. कॅप्चर ऑर किल... हा खरा सवाल आहे. शहरगावात...
जानेवारी 15, 2017
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची कारकीर्द आता संपते आहे. गेल्या बुधवारी त्यांनी निरोपाचं भाषणही व्हाइट हाउसमध्ये केलं. दोन महत्त्वाच्या पावलांसाठी ओबामा इतिहासात दखलपात्र राहतील. पहिलं पाऊल म्हणजे अमेरिकेच्या शेजारी राहून कम्युनिझमचा पुकारा करत अमेरिकेला सतत आव्हान देणाऱ्या क्‍यूबाशी त्यांनी...
डिसेंबर 24, 2016
अमेरिकेच्या अध्यक्षस्थानी डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्याने जपान, दक्षिण कोरिया, तैवान व चीन यांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. 8 नोव्हेबर 2016 रोजी डेमॉक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्‍लिन्टन यांच्याविरूद्ध ते निवडून आल्याची घोषणा झाली व जग स्तंभित झालं. निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यात ट्रम्प यांनी अनेक...