एकूण 4 परिणाम
ऑगस्ट 15, 2019
सदू : (नेहमीच्या खर्जात फोनवर) जय महाराष्ट्र! दादू : (अनिच्छेने) जय महाराष्ट्र! कोण बोलतंय?..लौकर बोला, नाव सांगा! सदू : (खर्ज कंटिन्यू...) दादूराया, मी बोलतोय! दादू : (अनिच्छा कंटिन्यू) बोला पटापट! मला वेळ नाहीए शिळोप्याच्या गप्पा मारायला! सदू : (चिडून) मी शिळोप्याच्या गप्पा मारायला फोन केलेला...
जून 30, 2018
सकाळ होती, दुपार किंवा असेल संध्याकाळ रिपरिप होता पाऊस तेव्हा होती हवा ढगाळ अवचित सर ती आली मोठी, पाऊस होता खोटा लयीत बरसे जणू दिवाणा विणकर चालवि धोटा वळून पाहिले मीही आणिक थक्‍क जाहलो तेव्हा खरेच विणकर बसला होता मुखात होता दोहा सुरेल विणकर गात राहिला सुरेल त्याची वाणी मुखातूनी अन्‌ सदैव त्याच्या...
फेब्रुवारी 03, 2018
गेलाबाजार डझनावारी अर्थतज्ञ पैदा झाले असून, त्यांस डझनावारी टीव्ही च्यानलांवरून अर्थसंकल्पाचे सखोल विश्‍लेषण करताना पाहून आम्ही हतबुध्द झालो आहो, क्षुब्धबुध्द झालो आहो, विषण्णबुध्द झालो आहो!! (हल्ली कोणी असले शब्द वापरते काय? आम्ही थोरच आहो, ह्याचा हा पहिला पुरावा!!) इतक्‍या प्रचंड लोकसंख्येला...
नोव्हेंबर 07, 2017
""आम्ही औडत नै वाटतं!,'' "बॉबी'ने फुरंगटून विचारले, तेव्हा आम्ही थोडे कावरेबावरे झालो. "' छे, छे, असं काही नाही. आज ही ज्यूली म्हणाली की आमची टेष्ट करा...म्हटलं आज ज्यूली तं ज्यूली...बॉबी तो अपनीच है नाऽऽ,'' आम्ही तिची प्रेमाने समजूत घातली. पण तिच्या नाकावरचा राग काही गेला नाही. महाराजा...