एकूण 3 परिणाम
मार्च 31, 2019
पार्लमेंटलमध्ये जर मी खासदार म्हणून गेलो आणि मत मांडलं की नोटा छापा, असं सगळे म्हणटले की नोटा छापत्यात... बहुमतानं नोटा छापायच्या आणि कर्जमाफी करायचीच! खालून टाळ्या वाजायला लागतात... सकाळी-शिळोप्याची वेळ, ऊस जाऊन नांगर-रोटर झालेल्या रानात खोडवी गोळा करायला आलेल्या बायका, आढ्ढोळी पावसाच्या भीतीपोटी...
फेब्रुवारी 02, 2019
सकाळी उठलो. घड्याळ बघितले. पुन्हा झोपलो. मनात म्हटले इतक्‍या लौकर उठून काय करणार? माणूस जितके तास जागा राहातो, तितकी त्याची जेवणे जास्त होतात. त्यापेक्षा झोपलेले बरे....घुर्रर्र...पुन्हा उठलो. घड्याळात बघितले. जेवणाची वेळ झाली होती. उठलो. आता चहा प्यावा की डायरेक्‍ट जेवूनच घ्यावे? हा प्रश्‍न पडला....
जुलै 07, 2018
"सांग सांग भोलानाऽऽथ, पाऊस्स पडेल्काय... शाळेभोवती पाणीसाचून्सुट्टी मिळेल्काय...' हे जुने बालगीत गुणगुणतच सकाळ उगवली. बाहेर तुफ्फान पाऊस पडत होता. नागपुरातील रस्ते जलमय झाले होते. घराघरांत पाणी शिरले होते. इतकेच नव्हे, तर रविभवनच्या परिसरातील मंत्र्यांच्या बंगल्यातही पाणी शिरले होते. विरोधी...