एकूण 932 परिणाम
जुलै 24, 2019
चांद्रयान-2 ह्या भारतीय बनावटीच्या अंतराळयानाचे अखेर आठवडाभर लेट का होईना पण डिपार्चर झाले, ह्याबद्दल आम्ही समस्त भारतीयांचे हार्दिक अभिनंदन करितो. ह्या डिपार्चरबद्दल प्रारंभी आम्ही (अनवधानाने) रेल्वे खात्याचेच अभिनंदन करू लागलो होतो. पण श्रीहरिकोटा येथील काही शास्त्रज्ञांनी फोन करून "आम्हाला इसरो...
जुलै 23, 2019
अत्यंत भक्‍तिभावाने भल्या सकाळी मुखसंमार्जन, स्नानादी नित्यकर्मे पार पाडून आम्ही गोरेगावात गेलो. तेथील भव्यदिव्य मांडव फुलून गेला होता. बघावे तेथे कमळे फुललेली आणि कार्यकर्तारूपी भ्रमरांचा गुंजारव सुरू होता. वाटले की 'बागों में बहार आयी' म्हंटात ते हेच!! गोरेगावरूपी तळ्यात उमललेले नेतेरूपी...
जुलै 22, 2019
नवी दिल्ली : ऍथलेटिक्‍स क्रीडा प्रकारात युरोपच्या तीन आठवड्याच्या दौऱ्यात पाच सुवर्णपदके मिळविणाऱ्या "ढिंग एक्‍स्प्रेस' हिमा दास हिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह विक्रमवीर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा यात समावेश आहे. हिमाने...
जुलै 22, 2019
"खामोऽऽऽश!,'' शिवाजी पार्काडात गर्जना घुमली, आणि अवघा परिसर थरारोन गेला. लगतच उभ्या असलेल्या अजिंक्‍य, बेलाग आणि कमालीच्या दुर्गम अशा "कृष्णकुंजगडा'च्या बालेकिल्ल्यातून उमटलेली ही गर्जना परिसराचाच काय, इतिहासाचाही थरकाप उडवणारी होती. तसेच घडले. इतिहास थर्थरला. अगदी हातोहात, पायोपाय थर्थरला. आता...
जुलै 21, 2019
प्राग : भारताची सुवर्णकन्या हिमा दास हिने महिनाभरात पाचव्यांदा सुवर्णपदक पटकाविण्याची कामगिरी केली आहे. हिमाच्या या कामगिरीचे देशभर कौतुक करण्यात येत आहे. Finished 400m today on the top here in Czech Republic today  pic.twitter.com/1gwnXw5hN4 — Hima MON JAI (@HimaDas8) July 20, 2019 ढिंग...
जुलै 20, 2019
आज शनिवार म्हणजेच विकएन्ड... आपल्याला आठवड्याच्या सुटीचे वेध लागले असले तरी आम्ही आपल्याला जगभरातील घडामोडीपासून दूर ठेवणार नाही. काही महत्त्वाचं वाचायचं राहून जाऊ नये याची काळजी आम्ही घेत आहोत! तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग...
जुलै 20, 2019
आमचे परममित्र आणि महाराष्ट्राचे मोटाभाई जे की रा. रा. चंदूदादा कोल्हापूरकर ह्यांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करितो. (आमच्या) कमळ पार्टीचे महाराष्ट्राधिपती म्हणून त्यांची जाहलेली नेमणूक ही सर्वथैव उचित, योग्य आणि अचूक आहे, यात शंका नाही. कधी तरी हे होणारच होते. रा. दादा ह्यांच्या (चष्म्यातील) गूढ...
जुलै 19, 2019
तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेष​ जाणून घ्या आजचे राशीभविष्य आणि पंचांग : 19 जुलै - संपादकीय अग्रलेख : दिलासा देणारा निकाल​  ढिंग टांग : तथास्तु!​ व्यवस्थापन आपत्तींशी झुंजण्याचे​ - देश-...
जुलै 19, 2019
स्थळ : मातोश्री हाइट्‌स, वांद्रे बुद्रुक.  वेळ : आशीर्वादाची.  काळ : शुभेच्छांचा.  प्रसंग : पवित्र.  पात्रे : अगदीच पवित्र!  विक्रमादित्य : (प्रवासी पोशाखात) हाय देअर बॅब्स...मी निघालो! सी यु अगेन!!  उधोजीसाहेब : (लक्ष न देता) संध्याकाळी सातच्या आत घरात आलं पाहिजे हं! शिस्त म्हंजे शिस्त!! ...
जुलै 18, 2019
दादू : (खट्याळपणाने फोन लावत) हल्लोऽऽऽ...कुणी आहे क्‍का?  सदू : (कपाळाला आठ्या) कोण बोलतंय?  दादू : (आणखी खट्याळपणे) म्यांव म्यांव!  सदू : (समजून ) बोल दादू!  दादू : (ओशाळून) ओळखलास की आवाज!  सदू : (निर्विकार सुरात) काय चाललंय?  दादू : (खेळकरपणाने) सहज फोन केला! म्हटलं ख्यालीखुशाली विचारावी! मीच...
जुलै 17, 2019
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (108 वेळा लिहिणे आहे. पण आज सहस्र पुरा करावा.) गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लौकर उठलो. गुरुंच्या तसबिरीसमोर जाऊन उभा राहिलो. हात जोडले. डोळे मिटले. तेवढ्यात आठवले की फुलपुडीवाल्याने फुलपुडी टाकलेली नाही. मिटल्या डोळ्यांनीच ओरडलो : ""फुले कुठायत?'' त्यावर मागल्या...
जुलै 16, 2019
काही अपरिहार्य कारणास्तव चांद्रयान-२ ही भारतीय मोहीम पुढे ढकलण्यात आली आहे, हे जाहीर करताना आम्हाला अतीव दु:ख होत आहे. सारे काही सुरळीत चालू असताना उलटी गिनती थांबवून यानाचे उड्डाण रोखण्यात आले. हा भारतीय अंतराळ विज्ञान मोहिमेला बसलेला एक चांद्रधक्‍का आहे, असे आम्ही समजतो. काही तांत्रिक बिघाडामुळे...
जुलै 15, 2019
रविवारची सुटी घेऊन रिफ्रेश झालेल्या वाचकांना आज आठवड्याची सुरवात होत असताना आम्ही पुन्हा जगाशी कनेक्ट करत आहोत. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या...
जुलै 15, 2019
नमोजीभाई : जे श्री क्रष्ण!  मोटाभाई : जे श्री क्रष्ण..!  नमोजीभाई : शु काम?  मोटाभाई : एमज...बद्धा ठीक तो छे?  नमोजीभाई : बहु टेन्सनमां छूं!  मोटाभाई : शुं थयु?  नमोजीभाई : मने डिस्टर्ब नथी करतो! हुं रिव्हर्स काऊण्ट डाऊन मां बिझी छूं!  मोटाभाई : रिव्हर्स काऊंट डाऊन?  नमोजीभाई : उलटी गिनती!  मोटाभाई...
जुलै 13, 2019
मी गा हा ऐसा। कोरडा पाषाण।  दुर्गुणांची खाण। मूर्तिमंत।।  मी गा सराईत। अट्टल नास्तिक।  कपाळी स्वस्तिक। उलटेचि।।  कधी ना घेतले। तुझे मुखी नाव।  भौतिकाची हाव। जन्मभरी।।  कधी ना ढुंकलो। देवाचिया द्वारी।  रिकाम्या गाभारी। वांकलो ना।।  कधी न जोडिले। ऐसे दोन्ही कर।  केला नमस्कार। कोणालाही।।  अहंतेचेचा...
जुलै 12, 2019
वाचा आषाढी एकादशीनिमित्त स्पेशल बुलेटीन  - सर्वांत आधी जाणून आजचे भविष्य, पंचांग आणि दिनविशेष जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 12 जुलै​ - आषाढी एकादशी विशेष विठ्ठला, जनतेची आणखी 5 वर्षे सेवा करण्याची संधी मिळू दे : मुख्यमंत्री​ विठुरायाचा आशीर्वाद आहे म्हणूनच पुन्हा पंढरपुरात आलो : मुख्यमंत्री...
जुलै 12, 2019
मा. श्रीमती महामॅडम यांच्या चरणारविंदी, मी काँग्रेस पक्षाचा साधासुधा कार्यकर्ता आहे. आमच्या मुंबईत सध्या नेतेच नसल्याने थेट तुम्हालाच पत्र लिहीत आहे, त्याबद्दल क्षमस्व. परंतु, आमच्या मुंबईत हल्ली एक काँग्रेसवाला दुसऱ्या काँग्रेसवाल्याला ओळखही दाखवत नाही, अशी स्थिती आहे. माझ्यासारख्या सामान्य (...
जुलै 11, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेषजाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग...
जुलै 11, 2019
कर्नाटक काँग्रेसमधील पेचप्रसंगाने आम्ही कमालीचे व्यथित झालो असून लोकशाहीचा गळा घोटण्याचा हा प्रयत्न अगदीच अश्‍लाघ्य असल्याचे आमचे स्पष्ट मत आहे. इतकेच नव्हे, तर चक्‍कर येऊन रस्त्यात अर्धमेल्या अवस्थेत पडलेल्या पादचाऱ्याला इस्पितळात पोचवण्याऐवजी त्याचे पाकिट मारण्याचा हा उद्योग निषेधार्ह आहे, असेही...
जुलै 10, 2019
गुड मॉर्निंग, आज बुधवार... वर्किंग डे... दिवसभर कामात व्यस्त राहण्यापूर्वी आम्ही आपल्यासाठी महत्त्वाच्या घडामोडी घेऊन आलो आहोत. कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेषजाणून घ्या आजचे भविष्य आणि...