एकूण 19 परिणाम
डिसेंबर 21, 2018
‘‘ह्या  देशात निवेदनं देऊन कुठलेही प्रश्‍न अद्याप सुटलेले नाहीत...काय?,’’ समोरील विस्तृत शुभ्र कागदावर ब्रशचा फटकारा मारत साहेब म्हणाले. आम्ही अदबीने मान डोलावली. डोलावणे भाग होते. अन्यथा ती मुरगळली असती! ‘‘असली अहिंसक आंदोलनं काय कामाची?’’ साहेब स्वत:शीच बोलल्यागत म्हणाले. आम्ही तरीही मान डोलावली...
नोव्हेंबर 17, 2018
मु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या अथवा पाहिल्या (अथवा वाचल्या) असतील. स्वातंत्र्योत्तर काळात अशा किमान दीडेक हजार प्रकारच्या वाचवा मोहिमा निघाल्या, त्यातील काही वाचल्या, म्हंजे यशस्वी...
ऑक्टोबर 10, 2018
ना. सुमुसाहेब, वनमंत्री, महाराष्ट्र अत्यंत नाजूक समस्येबाबत हे गोपनीय पत्र पाठवत आहे. वाचून झाल्यावर फाडून टाकावे. सदर बाब तुमच्या वनखात्याच्या अखत्यारीत येते, म्हणून लिहीत आहे. आपल्याला हे बहुधा माहीत असेलच, की यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवड्याच्या नरभक्षक वाघिणीने (नाव : टी-१) आजवर अनेक बळी घेतले...
ऑगस्ट 15, 2018
आदरणीय प्रात:स्मरणीय थोर प्रधानसेवक श्रीश्री नमोजी ह्यांसी, शतप्रतिशत प्रणाम. अत्यंत भारावलेल्या अवस्थेत आणि मोठ्या कृतज्ञतेने सदरील पत्र आपणांस लिहीत आहे. नुकतीच गटारी अमावस्या होऊन गेली असल्याने तेथूनच सदर पत्र लिहीत असल्याने पत्राला वेगळाच वास आल्यास राग मानू नये!! आपल्यामुळे माझे नशीबच पालटून...
ऑगस्ट 10, 2018
मल्टिप्लेक्‍स सिनेमागृहांमध्ये स्वत:चा डबा घेऊन जाण्यास सरकारने परवानगी दिली असली तरी मल्टिप्लेक्‍स चालक-मालकांनी बाहेरील खाद्यपदार्थ थेटरात नेण्यास मज्जाव केला आहे. तसेच थिएटरात डबे नेऊ देणे म्हणजे सुरक्षा वाऱ्यावर सोडण्यासारखे आहे, असेही सरकारने कोर्टात सांगितले आहे. अशा वेळी सामान्य, गरीब...
ऑगस्ट 08, 2018
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम:..रोज हा मंत्र १०८ वेळा लिहिण्याचा संकल्प आहे. तथापि, आज त्याची गरज नाही. कारण आज भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन जाहले. एक सोडून दोन-दोन भगवंत !! किती कृतकृत्य वाटते आहे !! आजचा दिवस सुवर्णाच्या (सोनियाच्या नव्हे !) अक्षरात लिहून ठेवावा असा आहे. ज्या दोघा दैवतांची आयुष्यभर...
ऑगस्ट 02, 2018
डिअरम डिअर होम मिनिष्टर मा. ना. ना. ना. साहेब यांशी शिर्साष्टांग नमस्कार व साल्युट! साहेब मी एक साधासिंपल ट्रॉफिक हवालदार असून डायरेक लेटर लिहिण्याचे धाडस करीत आहे. माफी असावी! आपल्याला म्हाईत असेलच की सध्या किकी डॅन्स नावाचा एक टेन्शनवाला आयटेम रस्तोरस्ती फेमस होत आहे व त्यामुळे ट्रॉफिकचे बारा...
जुलै 18, 2018
आजची तिथी : विलंबिनाम संवत्सरे, श्रीशके १९४०, आषाढ शुद्ध पंचमीआजचा वार : ट्यूसडे विदाऊट मिल्क !आजचा सुविचार : दूध दूध दूध दूध...पीता है इंडिया ! नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) माणसाने आयुष्यात काहीही व्हावे, पण महाराष्ट्राचा कारभारी होऊ नये. नागपूरला आल्यावर दिवस जरा बरे जातील...
जून 18, 2018
प्रिय सहकारी मा. श्री. चंदुदादा कोल्हापूरकरसाहेब यांसी, शतप्रतिशत प्रणाम. कळविण्यास आनंद होत आहे की मी आत्ताच अमेरिकेच्या वारीहून परतत आहे. कधी एकदा घरी येईन, असे झाले आहे. दहा दिवसांत होमसिक झालो! अमेरिकेहून विमानाने भारतात यायला खूप वेळ लागतो. हायपरलूप तंत्रज्ञानाने हे अंतर काही तासांत काटता येईल...
मे 05, 2018
ना मदार बाबूराव ह्यांना आमचे शतप्रतिशत वंदन असो. कां की त्यांच्यासारखा मानवतेचा पुजारी समाजात शोधून सापडणार नाही. माणुसकीने त्यांचे मन दिनरात भळभळत असते. कुणीही गरीब त्यांच्या दारातून (आश्‍वासनाविना) विन्मुख गेला नाही. कुणीही मजूर (मोबदल्याविना) कामाशिवाय राहिला नाही. कुणीही दलित बांधव...
एप्रिल 20, 2018
संपूर्ण महाराष्ट्र अखेर शतप्रतिशत हागणदारीमुक्‍त झाल्यामुळे आम्हाला फार्फार मोकळे वाटू लागले आहे! तब्बल साडेचार हजार कोटी रुपये खर्चून पाच लाख शौचालये बांधण्यासाठी आमच्या सरकारने केव्हापासून कंबर कसली होती...अखेर एकदाचे हे काम ‘झाले’!! स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी महाराष्ट्रातील...
जानेवारी 11, 2018
‘‘बहुत दिन झाले, आपली गाठभेट नाही की बोलणेचालणें नाही. कार्यबाहुल्यामुळे समय मिळाला नाही. सांप्रत थोडकी उसंत आहे. सबब पुनश्‍च एकवार आपल्या भेटीस घेवोन आम्ही येत आहोत!!..सोबत आणतो आहोत अस्सल व्यंग्यचित्रांचा जबर्दस्त नजराणा...ब्याकलॉग मुबलक आणि समय थोडा, ऐसा मामला. तरीही कुंचला हाती घेवोन आम्ही...
नोव्हेंबर 22, 2017
झुक झुक झुक झुक आगीनगाडी. धुरांच्या रेषा हवेत काढी...  रस्ता सोडून भटकूया. वेगळ्या वाटेने जावूया..  झुक झुक झुक आगीन गाडी..धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहू या..मामाच्या गावाला जावू या..लहानपणी ऐकलेलं गीत..गीत ऐकताच एका लयीन मामाच्या गावाकडे जाण्यासाठी हळूवारपणे जाणारी रेल्वे आणि पळती झाडे...
नोव्हेंबर 06, 2017
खारघर (मुंबई): खारघर वसाहतीमधील सिडकोच्या भूखंडांवरील धार्मिक स्थळांवर सिडकोच्या अतिक्रमण विरोधी विभागाने आणि पोलिसांनी आज (सोमवार) कारवाई केली. दुपार तीन पर्यंत 9 मंदिरे पाडण्यात आली. एकूण सोळा धार्मिक स्थळांवर दिवसभरात कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले होते. खारघर वसाहतीमध्ये सिडकोच्या भूखंडावर...
नोव्हेंबर 06, 2017
सासवड (पुणे): सामाजिक न्याय विभागाचे पाचशे कोटी रुपये शेतकरी कर्जमाफीकडे वळविले ते पुन्हा या विभागाकडे वर्ग करा.. या आणि इतर मागण्यांसाठी पुरंदर तालुका रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गटाच्या) वतीने आज सासवड (ता. पुरंदर) येथे एक तास रास्ता रोको करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या विरोधात...
नोव्हेंबर 06, 2017
हडपसर (पुणे): रामटेकडी औदयोगिक वसाहतीतील प्रस्तावीत कचरा प्रकल्पाचे काम थांबवा या मागणीसाठी हडपसर विधानसभा मतदार संघाच्यावतीने भाजप सरकारला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. तसेच सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. हडपसर गावच्या वेसीसमोर हे आंदोलन झाले. याप्रसंगी विरोधी पक्ष नेते चेतन तुपे, हडपसर...
नोव्हेंबर 06, 2017
सोलापूर : कोल्हापूर जिल्ह्यात उसदराची कोंडी काल (रविवारी, ता. 5) महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सुटली आहे. त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी रविवारी (ता. 12) किंवा सोमवारी (ता. 13) सुटण्याची शक्‍यता आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पुढाकार घेत...
नोव्हेंबर 06, 2017
वाशी (जि. उस्मानाबाद) : शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्र त्वरीत सुरु करण्याच्या मागणीसाठी सोमवार (ता. सहा) रोजी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग अडवून वाशी फाटा येथे रास्तारोको आंदोलन सुरू झाले आहे. या रास्तारोको आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्ग जवळपास एकतास वाहुतुकीसाठी बंद...
नोव्हेंबर 06, 2017
कलेढोण (ता. खटाव, सातारा ) : येथील मल्हारपेठ -पंढरपूर रस्त्याला लागीर झालं असून त्यासाठी पाचवड ता खटाव येथील माणिक महाराजांनी हे लागीर (भूत) उतरविण्यासाठी चक्क हळद, कुंकू व गुलाल टाकून खड्ड्यांतील भूत उतरविण्यासाठी पूजन करून अनोखे आंदोलन सुरू केले आहे. येथील मल्हारपेठ - पंढरपूर या राज्य महामार्गावर...