एकूण 2 परिणाम
नोव्हेंबर 09, 2019
राजधानी दिल्लीत भयंकर धुके आहे. माणूस माणसाला धडकला तरी आपण माणसाला धडकलो की झाडाला हे (दोघांनाही) कळत नाही. धिल्लीत दुके का? किल्लीत कुके धा? दिल्लीत धुके का? सवालाचे धुके मनात दाटल्याने आम्ही मार्ग शोधीत हिंडत होतो... ‘मनमनास उमगत नाही, आधार कसा शोधावा, स्वप्नातील पदर धुक्‍याचा हातास कसा लागावा...
ऑक्टोबर 26, 2017
महाराष्ट्राचे कारभारी मा. ना. नाना फडणवीस ह्यांच्या कारकीर्दीस तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आम्ही अखिल महाराष्ट्राच्या जनतेचे अभिनंदन करतो. कां की त्यांच्यामुळेच ही कारकीर्द खऱ्या अर्थाने बहरली. त्याचप्रमाणे आम्ही खुद्द मा. ना. नाना ह्यांचेही आभार मानतो. कां की ते नसते तर तीन वर्षे कशी गेली असती...