एकूण 19 परिणाम
मार्च 18, 2019
"मित्रों, मी एक साधासुधा चौकीदार आहे. सारे चौकीदार माझे बांधव आहेत. चौकीदार बनून आल्यागेल्यावर नजर ठेवणे हे माझे परम कर्तव्य आहे. रात्री अपरात्री काठी हापटत शिट्ट्या वाजवणे हे प्रत्येक चौकीदाराचे काम असते. ते मी चांगले निभावतो. अधून मधून खुर्चीत बसून डुलक्‍या काढणे हेदेखील माझे काम आहे व तेही मला...
जून 10, 2018
दोन वर्षांपूर्वी "गोइंग इन स्टाइल' नावाचा एक चित्रपट येऊन गेला. या चित्रपटात तीन हीरो होते. तिघंही सत्तरीतले पेन्शनर. पेन्शनीतली बॅंकधार्जिणी दु:खं भोगून हवालदिल झालेले तीन म्हातारे पद्धतशीरपणे एक बॅंक लुटतात, त्याची ही धमाल कहाणी. याच नावाचा, याच कहाणीचा चित्रपट सन 1979 मध्ये येऊन गेला होता....
नोव्हेंबर 16, 2017
डिअरम डिअर  नानासो फडनवीस,  मा. होम्मिनिष्टर (नागपूरवाले)  मंत्राले, बॉम्बे बीट  विशय : न्यू बॉम्बेतील ब्यांकेतील भुयाराबद्धल गुप्त टिप.  सरसाहेब, मी पो. ह. बबन फुलपगार (कदकाठी 5 फू. 5 इं, वजन 48, बक्‍कल नं. 1212) नशापाणी न करता हे लिहत आहे की, नवी मुंबई येथे एका ब्यांकेवर दरोडा पडला असून,...
जुलै 24, 2017
आणखी एक म्यारेथॉन मुलाखत!  आम्ही : सध्या काय चाललंय?  फडणवीसनाना : काय चालणार? तेच! सध्या फॉगच चल राहा है..!  आम्ही : तुमचा वाढदिवस झाला म्हणे!  फडणवीसनाना : झाला की! शिक्रण केलं होतं...  आम्ही : पण तुम्ही होर्डिंग लावायला नकार दिलात. पक्ष असा चालणं कठीण असतं!  फडणवीसनाना : न चालायला काय झालं? आमचा...
फेब्रुवारी 14, 2017
आमचे एकेकाळचे मित्र आणि सांप्रत काळचे दुश्‍मन श्रीमान नाना फडणवीस यांसी, कोपरापासून नमस्कार! गेले काही दिवस आपण सभांमध्ये तोडत असलेले तारे बघत आहोत. हेच तारे तेवीस तारखेला तुमच्या डोळ्यांसमोर चमकणार आहेत, हे बरीक ध्यानी ठेवावे. हल्ली फार बोलायला लागला आहात असे दिसते. आमच्या घरी कोळंबी आणि पापलेट...
डिसेंबर 30, 2016
मित्रों, पन्नास दिवसांच्या कडकडीत नोटाबंदीच्या व्रताची सांगता झाल्यानंतर आमचे लाडके युवा नेते श्रीमान राहुलजी गांधी ह्यांनी प्रधानसेवक श्रीमान नमोजी ह्यांना पाच जबर्दस्त प्रश्‍न विचारले आहेत. दुसऱ्याला प्रश्‍न विचारून निरुत्तर करण्यामध्ये रा. राहुलजी ह्यांचा हात कोणीही धरणार नाही. प्रश्‍न बिनतोड...
डिसेंबर 29, 2016
वाचकहो, आम्ही आपले शतप्रतिशत हितचिंतक आहो, ह्याची कृपया खात्री बाळगा (मस्करी नाय हां!). तुमच्यासाठी आमचा जीव तीळतीळ तुटतो. वर्खाली होतो. अर्धादेखील होतो. म्हणूनच आपल्याला आम्ही काही (फुकट) सल्ले येथे देणार आहो. जेणेकरून आपले पुढील वर्ष आणि आयुष्य सुखकर जाईल. पहिल्याछूट आम्ही आपल्याला पन्नास...
डिसेंबर 28, 2016
‘‘महाराजांचे गड-किल्ले हीच खरी स्मारकं. त्यांची डागडुजी दिली सोडून... लेकाचे समुद्रात पुतळे उभारताहेत! लानत आहे...,’’ राजे अरबी समुद्रासारखे खवळले होते. अशा खवळलेल्या समुद्रात पुतळा उभारण्याची कोणाची शामत आहे? राजियांचा रुद्रावतार परिचयाचा असल्याने उपस्थित मनसैनिकांनी ताबडतोब आपापल्या माना कॉलरीत...
डिसेंबर 17, 2016
सदू : (खोल आवाजात) दादूऽऽ... दादू : (तितक्‍याच खोल आवाजात) बोल सदू! सदू : (आवंढा गिळत) आता कसं वाटतंय? दादू : (थंडपणाने) गार वाटतंय! सदू : (चौकसपणे) ब्यांकेत गेला होतास? दादू : (आणखी थंडपणाने) रोजच जातोय! सदू : (कोरडेपणाने) रोज कशाला जायचं? दादू : (हाताचा पंजा उडवत) घरी बसून काय करायचं? सदू :(आणखी...
डिसेंबर 15, 2016
अट्टल डिजिटल असावे! डिजिटल पैसा हा इलेक्‍ट्रॉनिक आकड्यांच्या स्वरूपात असतो व त्याच्या छपाईस दमडीसुद्धा खर्च होत नाही, हे खरे असले, तरी डिजिटल पैसा वाटेल तेवढा उपलब्ध असून तो फुकट आहे, असा काही लोकांचा गैरसमज झालेला दिसतो. तो यथावकाश दूर होईलच. पण तत्पूर्वी, आमच्या वाचकांना येत्या ३१ डिसेंबरनंतर...
डिसेंबर 09, 2016
वाचकहो, सात लोककल्याण मार्ग, नवी दिल्ली येथे गुरुवारी ऐतिहासिक, परंतु अत्यंत गुप्त अशी एक भेट झाली. ही भेट इतिहासाचा डोळा चुकवून झाली असल्याने त्याची कोठल्याही दफ्तरात नोंद नाही की कुठल्याही बखरीत तळटीप नाही. कोठल्याही टीव्ही च्यानलाकडे ह्या थरारक भेटीचा तपशील नाही, की कुठल्याही वृत्तपत्राच्या...
डिसेंबर 05, 2016
सांप्रतकाळी इये देशी नोटबंदी हेच एक चलनी नाणे झाले असून दिल्लीपासून गल्लीपर्यंत शेकडो अर्थतज्ज्ञ नोटबंदीवर निव्वळ चर्चा करून चूल पेटती ठेवीत आहेत, असे आमच्या निदर्शनास आहे. पाहावे तेथे नोटबंदीवर चर्चा सुरू आहे. अतएव "नोटबंदी : शाप की वरदान?' ह्या राष्ट्रीय परिसंवादात आम्हालाही उडी घेणे भाग आहे. कां...
नोव्हेंबर 28, 2016
बेटा : ढॅणट ढॅण....मम्मा, आयॅम बॅक! मम्मामॅडम : (गोंधळून जात) माय गॉड? हा कुठला अवतार? कुठे कुस्ती खेळून आलास की काय? बेटा : (नकारार्थी मान हलवत) एटीएममध्ये गेलो होतो! मम्मामॅडम : (कपाळाला हात मारत) ओह! एटीएमच्या नादाला कशाला जायचं? पॉकेटमनी संपला की माझ्याकडेच येतोस की अजूनही! किंवा अहमद अंकलना...
नोव्हेंबर 25, 2016
काय वानू आता। तुझे रूप आत्म। प्रत्यक्ष एटीएम। सामोरे गा।। शुभ्रवर्ण काया। उजळले मुख। पाहोनिया सुख। वाटे भारी।। गाभाऱ्यात उभा। एटीएमदेव। आता कैसे भेव। रांगेचे हो।। काय ती मूरत। साख नि सूरत। दातृत्वाचा दूत। मूर्तीमंत।। पुढ्यात गा माझ्या। पुंजाळली स्क्रिन। पुसें भक्‍तीपिन। क्रमांक हो।। आठवितो मीही।...
नोव्हेंबर 24, 2016
आमचे एकमेव दिशादर्शक, मार्गदर्शक आणि नुसतेच दर्शक जे की रा. नमोजीहुकूम ह्यांनी नोटाबंदीनंतर आम्हाला तांतडीची दहा प्रश्‍नांची प्रश्‍नावली पाठवून आमची बहुमूल्य मते जाणून घेण्याचे औचित्य साधले, ह्याबद्दल आम्ही त्यांचे शतप्रतिशत आभारी आहोत. वास्तविक जनतेची मते जाणून घेण्यासाठी रा. नमोजी ह्यांनी देशातील...
नोव्हेंबर 23, 2016
स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. वेळ : खुळखुळाटाची. काळ : पन्नास दिवस थांबलेला! प्रसंग : कडकीचा! पात्रे : मऱ्हाटीहृदयसम्राट राजाधिराज उधोजीराजे आणि... वज्रचुडेमंडित सौभाग्यवती कमळाबाई. प्रसंग बांका आहे. अंत:पुराची दारे-खिडक्‍या बंद करून कमळाबाई कपाटातला चिल्लरखुर्दा मोजीत आहेत. अधूनमधून...
नोव्हेंबर 22, 2016
तसे आम्ही हार्डकोर देशभक्‍त आहो; पण गेले काही दिवस आमच्यात देशद्रोहाची लक्षणे दिसू लागल्याने काळजीत पडलो. देशद्रोह हा एक दुर्धर आजार आहे. एका रात्रीत माणूस हजाराच्या नोटेसारखा बाद होतो. चांगल्या भल्या देशभक्‍तालाही त्याची लागण होऊ शकते. म्हंजे असे, की साबुदाणा खिचडी आणि शेंगदाणा उसळ आवडीने खाणाऱ्या...
नोव्हेंबर 18, 2016
आजची तिथी : दुर्मुखनाम संवत्सरे श्रीशके 1938, कार्तिक कृष्ण चतुर्थी. आजचा वार : योगगुरुवार! आजचा सुविचार : सकाळी उठोनी पाहुनि गाय। नमस्करोनी म्हणतील हाय। तयांच्या घरी वाढत्ये सौख्यवल्ली। म्हणे सूत्र सत्यार्थ ही पतंजल्ली।। (योगगुरू बाबा बामदेव ह्यांच्या आगामी "दुग्धकोशा'तून साभार...
नोव्हेंबर 16, 2016
प्रिय श्री. रा. रा. नमोजी ह्यांस बालके उधोजीचे लाखलाख दंडवत आणि कोटी कोटी कोपरापासून नमस्कार! आपल्या कृपेने गेले चार दिवस हातात पाश्‍शेच्या चार नोटा घेऊन बॅंकोबॅंकी हिंडलो. पायाचे तुकडे पडले. सरतेशेवटी पाच-सहा तास रांगेत उभे राहिल्यावर एका ब्यांकेत क्‍याशियरच्या खिडकीपर्यंत यशस्वी मजल मारली....